खोखो : राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत मुंबई जिल्ह्यातर्फे प्रतिनिधित्व
विद्यापीठ व आंतर विद्यापीठ स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व
ब्रिज : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व
कार्यकर्ता : मुंबई खो खो संघटनेत कार्यकारीणी सदस्य (माजी)
निवड समिती सदस्य : राज्य अजिंक्यपद पुरुष व महिला गट स्पर्धा
जिल्हा अजिंक्यपद पुरुष व महिला गट स्पर्धा