अनु. वर्ष कालावधी ठिकाण पुरुष महिला
१९५९-६० १०.१२.१९५९ ते ०४.०१.१९६० १ ली – विजयवाडा, आंध्रप्रदेश राजा जेस्ते, मुंबई (कर्णधार), सुरेंद्र चव्हाण, मुंबई (उपकर्णधार), अनंत पाटील (मुंबई), दिगंबर भोसले (मुंबई), शशिकांत चव्हाण (मुंबई), रमाकांत कोळी (ठाणे), प्रभाकर कदम (मुंबई), पदमाकर पाटील (मुंबई), कृष्णा पेडणेकर (मुंबई), आकेश राणे (मुंबई), विश्वनाथ सोनावले (मुंबई), मोहन शृंगारपुरे (मुंबई)

शिक्षक – श्रीधर भोसले

व्यवस्थापक – व. गो. पाटणकर

महिला गटाची स्पर्धा सुरवात नाही.
१९६१-६२ १३.०४.१९६१ ते १६.०४.१९६१ २ री – शाहू स्टेडीयम, कोल्हापूर प्रभाकर कदम (मुंबई) (कर्णधार), दिगंबर भोसले (मुंबई) (उपकर्णधार), बळवंत लोके (मुंबई), जनार्दन कोळी (ठाणे), प्रभाकर परब (मुंबई), विश्वनाथ मयेकर (मुंबई), अनंत पाटील (मुंबई), संभा राणे (मुंबई), प्रभाकर लोके (मुंबई), विष्णू गायतोंडे (मुंबई), विनायक सावंत (मुंबई), सुर्यकांत बंडागळे (मुंबई)

शिक्षक – राजा जेस्ते

व्यवस्थापक – श्रीधर भोसले

वासंती तळवलकर (मुंबई)(कर्णधार), शैला सबनीस (मुंबई उपनगर)(उपकर्णधार), संध्या माईणकर (मुंबई), शशिकला गिरप (मुंबई), मंगला नागले (मुंबई), उषा सुळे (मुंबई), विजया टाकळे (मुंबई), कानन जागुष्टे (मुंबई), लीला मयेकर (मुंबई), सुशीला ठाकूर (मुंबई), पुष्पा महाले (मुंबई), भारती चोणकर (मुंबई)

शिक्षक – विनोदिनी शेनोय

व्यवस्थापिका – मधुराबाई लोटलीकर

१९६१-६२ माहिती उपलब्ध नाही ३ री – जबलपूर, मध्यप्रदेश प्रभाकर कदम (कर्णधार), बळवंत लोके (उपकर्णधार), विनायक सावंत, सुर्यकांत बंडागळे, विश्वनाथ मयेकर, अनंत पाटील, संभा राणे, प्रभाकर लोके, आकेश राणे, पांडुरंग नंदिवकर, मोहन नांदोस्कर, मोहन नेरुरकर, शांताराम धावडे, रघुनाथ नलावडे उषा सुळे (कर्णधार), रंजन पुरोहित (उपकर्णधार), अमला पारकर, सुहासिनी पागेदार, अरुणा मनोहर, हेमलता नरवणकर, आशा नरेश, नलिनी हवालदार, भारती चोणकर, शशिकला गिरप, वासंती आजगावकर, मंगल नागले, हेमलता खेर, रेवती सिनकर
१९६२-६३ माहिती उपलब्ध नाही ४ थी – एम. एस. युनिव्हर्सिटी, बडोदा अनंत पाटील (कर्णधार), सुर्यकांत बंडागळे (उपकर्णधार), रघुनाथ नलावडे, विष्णू गायतोंडे, प्रकाश सावंत, सुधाकर गिरमे, पांडुरंग देसाई, मोहन नेरुरकर, संभा राणे, विश्वनाथ मयेकर, प्रभाकर परब सुहासिनी पागेदार (कर्णधार), शैला सबनीस (उपकर्णधार), मंगला नागले, अमला पारकर, सुधा खात्री, उज्ज्वला बागवे, ज्योती मिस्त्री, प्रतिभा नागवेकर, मालिनी हवालदार, मांडा थरवळ, प्रतिभा गोखले, हेमलता नरवणकर, शकुंतला जव्हारकर
१९६३-६४ माहिती उपलब्ध नाही ५ वी – इंदूर नगरपालिका, इंदूर प्रभाकर परब (कर्णधार), संभा राणे, सुधाकर गिरमे, प्रभाकर गिरमे, प्रकाश सावंत, सुरेश नेरुरकर, विश्वनाथ मयेकर, अनंत भाताडे, अनंत पाटील, मधु साटम सुहासिनी पागेदार (कर्णधार), अरुणा कारखानीस, शैला सबनीस, नलिनी हवालदार
१९६४-६५ माहिती उपलब्ध नाही ६ वी – फतेह मैदान, हैद्राबाद विश्वनाथ मयेकर (कर्णधार), मोहन नेरुरकर (उपकर्णधार), व्यंकटेश गोणे, अजित पंडित, जयसिंग साळुंके, पांडुरंग देसाई, मोहन नांदोस्कर, तुकाराम भोइर, अनंत भाताडे सुहासिनी पागेदार (कर्णधार), चित्रा नार्वेकर (उपकर्णधार), हेमलता नरवणकर, प्रतिभा गोखले, मंगला नागले, मालिनी हवालदार, अमला पारकर, मनीषा कुळकर्णी, मंदाकिनी मुजुमदार, सुनंदा गुप्ते
१९६६-६७ माहिती उपलब्ध नाही ७ वी – लिबर्टी, कराड, महाराष्ट्र राजा आजगावकर (कर्णधार), अनिल म्हात्रे, प्रताप साळवी, मोहन आजगावकर, अजित पंडित, नंदकुमार देशपांडे, प्रभाकर गिरमे, सुहासिनी पागेदार (कर्णधार), हेमलता नरवणकर, प्रतिभा गोखले, जयश्री वैशंपायन, जयमाला अमरे, भारती चित्रे, अभया अजिंक्य
१९६७-६८ माहिती उपलब्ध नाही ८ वी – एम. एस. युनिव्हर्सिटी, बडोदा, गुजरात प्रकाश सावंत (उपकर्णधार), नंदकुमार देशपांडे, अनिल म्हात्रे, अजित पंडित, चंद्रकांत कदम, बबन निकम, मोहन गावकर मंगल नागले (कर्णधार), जयश्री वैशंपायन, अभया अजिंक्य, उषा जोशी, अरुणा चव्हाण, अंजना शृंगारपुरे
१९६९-७० माहिती उपलब्ध नाही ९ वी – चिटणीस पार्क, नागपूर, महाराष्ट्र शशिकांत जगताप (उपकर्णधार), प्रभाकर गिरमे, शशिकांत तिगडी, तुकाराम भोईर हेमलता नरवणकर (कर्णधार), हेमलता जोग, उषा जगताप, उषा जोशी, मंगल नागले, जयमाला अमरे
१० १९७०-७१ माहिती उपलब्ध नाही १० वी – क्रांतीरवा स्टेडीअम, बंगलोर, म्हैसूर तुकाराम भोईर (उपकर्णधार), प्रभाकर गिरमे, मोहन आजगावकर, मनोहर साळवी हेमलता जोग, उषा जगताप, रेखा राथ, मोहिनी म्हात्रे
११ १९७०-७१ माहिती उपलब्ध नाही ११ वी – छोटूराम कॉलेज मैदान, रोहतक, हरयाणा मुंबईचे खेळाडू नाहीत प्रतिभा गोखले (कर्णधार), मंगला महाले, रेखा राथ, हेमलता नरवणकर, सुनेत्रा मोघे
१२ १९७२-७३ माहिती उपलब्ध नाही १२ वी – एम. ई. एस. हायस्कूलचे मैदान, बारामती एग्वर्ड मिरांडा व पुष्पराज बागायतकर मंगला महाले (उपकर्णधार) हेमा गोखले व अलका बागायतकर
१३ १९७४-७५ माहिती उपलब्ध नाही १३ वी – कॉलेज ऑफ फिजी. एज्यु. ग्राउंड, पातियाळा सत्यवान आचरेकर व एग्वर्ड मिरांडा मुंबईचे खेळाडू नाहीत
१४ १९७५-७६ माहिती उपलब्ध नाही १४ वी – कॅप्टन नगर, एक्झिबिशन ग्राउंड, बडोदे जगदीश बागायतकर, चंद्रकांत दळवी, पुष्पराज बागायतकर उषा जोशी, हेमा जोग
१५ १९७६-७७ माहिती उपलब्ध नाही १५ वी – लालबहादूर शास्त्री स्टेडीअम, हैद्राबाद सत्यवान आचरेकर, बाळकृष्ण सावंत वीणा परब, शुभदा ओक
१६ १९७७-७८ माहिती उपलब्ध नाही १६ वी – टिळक डिमरी कॉलेजचे मैदान, ओरय्या चंद्रकांत दळवी व सदाशिव सावंतभोसले हेमा जोग, वीणा परब, मालती पाटील
१७ १९७८-७९ माहिती उपलब्ध नाही १७ वी – गरुड हायस्कूलचे मैदान, धुळे, महाराष्ट्र एग्वर्ड मिरांडा (उपकर्णधार) व जगदीश बागायतकर वीणा परब (कर्णधार)
१८ १९७९-८० माहिती उपलब्ध नाही १८ वी – तंजावर, तामिळनाडू एग्वर्ड मिरांडा (उपकर्णधार) वीणा परब (कर्णधार), सुजात शिर्के वंदना शेट्ये
१९ १९८०-८१ माहिती उपलब्ध नाही १९ वी – हिरोवार स्टेडीअम, संगरुर, पंजाब पांडुरंग परब (उपकर्णधार), चंद्रकांत दळवी, पुष्पराज बागायतकर, बाळकृष्ण सावंत वीणा परब (कर्णधार), कादंबरी भावे, प्रतिमा पाटील
२० १९८१-८२ माहिती उपलब्ध नाही २० वी – राजाराम मैदान, इचलकरंजी, महाराष्ट्र प्रदीप पाटील (उपकर्णधार), पांडुरंग परब वीणा परब, प्रतिमा पाटील
२१ १९८२-८३ माहिती उपलब्ध नाही २१ वी – भद्रेश्वर, गुजरात झेविअर लोबो (उपकर्णधार), प्रदीप पाटील, अजय सावंत, रवींद्र सावंत, पांडुरंग परब वीणा परब (कर्णधार), प्रतिमा पाटील, कादंबरी भावे, प्रेमा शेट्ये, नंदा सूर्यवंशी, सुजाता शिर्के
२२ १९८४-८५ माहिती उपलब्ध नाही २२ वी -आदिलाबाद, आंध्रप्रदेश झेविअर लोबो (उपकर्णधार), पांडुरंग परब, प्रदीप पाटील, रवींद्र सावंत, बिपीन पाटील, अजय सावंत प्रतिमा पाटील (कर्णधार), कादंबरी भावे, सुजाता शिर्के, नंदा सूर्यवंशी, प्रेमा शेट्ये, उषा मोरे,
२३ १९८५-८६ माहिती उपलब्ध नाही २३ वी – पं. नेहरू स्टेडीअम, पुणे रवींद्र सावंत, बिपीन पाटील, प्रदीप पाटील, राजन कोळी प्रतिमा पाटील, कादंबरी भावे, सुरेख नाईक
२४ १९८६-८७ माहिती उपलब्ध नाही २४ वी – इंदूर, मध्यप्रदेश बिपीन पाटील, नितीन जाधव,  निसार शेख माहिती उपलब्ध नाही
२५ १९८७-८८ माहिती उपलब्ध नाही २५ वी – बडोदे, गुजरात बिपीन पाटील (उपकर्णधार), नितीन जाधव, विवेक आम्रे, संजय गावकर सुरेखा नाईक, वैशाली वेदक
२६ १९८९-९० माहिती उपलब्ध नाही २६ वी – सुभाषचंद्र बोस क्रीडांगण, फोंडा नितीन जाधव (उपकर्णधार), बिपीन पाटील, विवेक आम्रे, प्रमोद गावंड, महेंद्र सावंत सुरेखा नाईक, वैशाली वेदक
२७ १९८९-९० माहिती उपलब्ध नाही २७ वी – गरुड मैदान, धुळे नितीन जाधव (उपकर्णधार), बिपीन पाटील, प्रमोद गावंड, विवेक आम्रे सुरेखा नाईक (उपकर्णधार), वैशाली वेदक
२८ १९९१-९२ माहिती उपलब्ध नाही २८ वी – भद्रेश्वर, गुजरात नितीन जाधव (कर्णधार), बिपीन पाटील, एजाज शेख, ललित सावंत, प्रदीप सिंदकर अर्चना मयेकर, उत्कर्षा शेणोय
२९ १९९२-९३ माहिती उपलब्ध नाही २९ वी – बंगलोर, कर्नाटक एजाज शेख (उपकर्णधार), उमेश सावंत, तपन जगताप, प्रवीण सिंदकर स्वाती कामेरकर, सोनाली गावडे, वीणा आंब्रे
३० १९९३-९४ माहिती उपलब्ध नाही ३० वी – हिस्सार, हरयाणा तपन जगताप (उपकर्णधार), एजाज शेख, ललित सावंत स्वाती कामेरकर (उपकर्णधार), पल्लवी सावंत, वीणा आंब्र, सोनाली गावडे
३१ १९९५-९६ माहिती उपलब्ध नाही ३१ वी – नवी मुंबई, वाशी, महाराष्ट्र ललित सावंत, पराग आंबेकर, अवधूत पेडणेकर, नितीन जाधव सोनाली गावडे, वीणा आंब्रे, मंगला मस्तुद, स्वाती कामेरकर
३२ १९९६-९७ माहिती उपलब्ध नाही ३२ वी – नाशिक, महाराष्ट्र ललित सावंत (एकलव्य पुरस्कार), पराग आंबेकर, नंदकिशोर कोंडाळकर, निलेश साळुंखे वीणा आंब्रे (कर्णधार), मंगला मत्सुद, माधवी कदम, शुभांगी कोंडुसकर, शिल्पा तोरणे
३३ १९९७-९८ माहिती उपलब्ध नाही ३३ वी – व्ही. आर. एच. एस. स्टेडीअम, कन्नूर (पय्यनूर), केरळ ललित सावंत (कर्णधार), प्रवीण सिंदकर (एकलव्य पुरस्कार), पराग आंबेकर, राजेश पाथरे वीणा आंब्रे, शुभांगी कोंडुसकर, माधवी कदम, शिल्पा तोरणे
३४ १९९८-९९ २६ ते ३० डिसेंबर, १९९८ ३४ वी – हॅप्पी वन्डर्स, इंदोर, मध्य प्रदेश पराग आंबेकर (कर्णधार), राजेश पाथरे, प्रवीण सिंदकर, मंदार म्हात्रे, विशाल परुळेकर, नरेंद्र शाह, आशुतोष गायकैवारी, प्रांजल जोशी, अजय दांडेकर, शैलेश गुरव, आनंद पवार, विकास जावळे कीर्ती म्हात्रे (कर्णधार) (राणी लक्ष्मीबाई), वत्सला मणेरा, माधवी भोईर, राजश्री राऊत, रेश्मा भोईर, आरती ताडे, दिपाली दांडेकर, राखी जोशी, सोनल पाटोळे, माधवी कदम, मनीषा पाटील, रत्नमाला सावंत
३५ १९९९-२००० १५ ते १९ नोव्हेंबर, १९९९ ३५ वी – गरुड मैदान, धुळे, महाराष्ट्र राजेश पाथरे (कर्णधार), प्रवीण सिंदकर, पराग आंबेकर (एकलव्य पुरस्कार), मंदार म्हात्रे, विशाल परुळेकर, प्रांजल जोशी, आशुतोष गायकैवारी, अजय दांडेकर, शिरीन गोडबोले, नरेंद शाह, नंदकिशोर पाटील, सुनील वाघ दिपाली दांडेकर (कर्णधार), सुखदा बापट, राखी जोशी, सोनल पाटोळे, प्रियंका मटाले, माधवी महांगरे, दीप्ती दळवी, सोनाली गावडे, शुभांगी कोंडुसकर, मंजुषा अहिरराव, यास्मिन शेख, मुक्ता भिंगारे
३६ २०००-०१ ४ ते ८ फेब्रुवारी, २००१ ३६ वी – लातूर, महाराष्ट्र राजेश पाथरे (कर्णधार), विशाल परुळेकर (एकलव्य पुरस्कार), मंदार म्हात्रे, पराग आंबेकर, जितेन कनोजिया, अजय दांडेकर, तुषार चित्राव, नरेंद्र शाह, नितीन जोशी, तुषार मोरे, सचिन खोबरे, सुधीर मिखले, अनिल धुरे, शशांक परब, जावेद शेख राखी जोशी (कर्णधार), सुखदा बापट, दिपाली कंक, प्राची इंगवले, दीप्ती दळवी, आरती ढेपसे, श्वेता कांबळी, वृषाली टाकळे, सारिका जगताप, भाग्यश्री फडतरे, सुप्रिया जाधव, भावना पडवेकर (राणी लक्ष्मीबाई पुरस्कार), नीता जाधव, प्रफ्फुल्ला नामे, स्नेहा गाडगीळ
३७ २००१-०२ १९ ते २३ डिसेंबर, २००१ ३७ वी – विद्यानगरी, बारामती, पुणे विशाल परुळेकर (कर्णधार), पराग आंबेकर, राजेश पाथरे (एकलव्य पुरस्कार), दीपक पोकळे, मनीष बंडबे, मंदार म्हात्रे, नरेंद्र शहा, आशुतोष गायकैवारी, अजय दांडेकर, संतोष पवार, तुषार मोरे, गणेश सावंत (एकलव्य पुरस्कार) राखी जोशी (कर्णधार), सुखदा बापट, दिपाली कंक, वर्षा मनसुख, प्रियंका मटाले, दीप्ती दळवी, वृषाली टाकळे, विद्या आमरे, आरती ढेपसे, सारिका जगताप, भाग्यश्री फडतरे, भावना पडवेकर
३८ २००२-०३ १ ते ५ जानेवारी, २००३ ३८ वी – रोहतक, हरियाणा विशाल परुळेकर (कर्णधार), मंदार म्हात्रे, राजेश पाथरे, मनीष बडंबे, बाबली वैद्य, सुधीर मस्के, पराग आंबेकर, तुषार मोरे, गणेश सावंत (एकलव्य पुरस्कार), संतोष पवार, शंतनू इनामदार, रुपेश मुलाणी सारिका जगताप (कर्णधार), भाग्यश्री फडतरे, रुबिना सय्यद, माधवी भोसले, सुजाता शानमे, अश्विनी खटके, रागिणी जोगी, प्राची इंगवले, दिपाली कंक, वर्षा सातवेकर, वृषाली टाकळे, दीप्ती दळवी
३९ २००३-०४ २० ते २४ जानेवारी, २००४ ३९ वी – धुळे, महाराष्ट्र मनीष बडंबे (कर्णधार), विकास शिरगावकर, बाबली वैद्य, प्रकाश रहाटे, तुषार चित्राव, उमेश देवधर, शंतनू इनामदार (एकलव्य पुरस्कार), दीपक घाडीगावकर, अनिल धुरे, बिपीन केळी, नितीन चव्हाण, सुधीर मस्के दिपाली कंक (कर्णधार), प्राची इंगवले, सायली मराठे, प्रियंका मटाले, प्रीती धुरी, विद्या अमरे, दीप्ती दळवी, रेश्मा मिस्त्री, माधवी भोसले, सारिका जगताप, सुजाता शानमे, संगीता चव्हाण
४० २००४-०५ २५ ते २९ नोव्हेंबर, २००४ ४० वी – गुरुदासपूर, पंजाब प्रकाश रहाटे (कर्णधार), बाबली वैद्य, विकास शिरगावकर, सुधीर मस्के, साकेत जेस्ते, शंतनू इनामदार, सचिन सातपुते (एकलव्य पुरस्कार), तुषार चित्राव, बिपीन कोळी, अनिल धुरे, राहुल तामगावे, जावेद आतार प्राची इंगवले (कर्णधार), आश्विनी सावंत, प्रियंका मटाले, रुपाली शिंदे, सुजाता शानमे, रोहिणी आवारे, पूनम राणे, विद्या आमरे, शिल्पा जाधव, माधवी भोसले, भाग्यश्री फडतरे, प्रदीपिका दवळीकर
४१ २००५-०६ २८ डिसेंबर, २००५ ते १ जानेवारी, २००६ ४१ वी – बन्स्बेरीया (हुबळी), पश्चिम बंगाल शंतनू इनामदार (कर्णधार), बाबली वैद्य (एकलव्य पुरस्कार), साकेत जेस्ते, विकास शिरगावकर, प्रकाश रहाटे, सचिन सातपुते, कुणाल वाईकर, ऋषिकेश हिवरकर, अनिल धुरे, ज्ञानेश्वर राजपूत, राहुल तामगावे, अमित परब प्रियंका भोसले (कर्णधार), माधवी भोसले (राणी लक्ष्मीबाई पुरस्कार), रुबिना सय्यद, गौरी भगत, प्राची इंगवले, रुपाली शिंदे, प्रियंका मटाले, शिल्पा जाधव, कीर्ती चव्हाण, सुजाता शानमे, संगीता चव्हाण, दिपाली गायकवाड
४२ २००६-०७ २८ मे ते १ जून, २००६ ४२ वी – चिंचणी, ठाणे, महाराष्ट्र विकास शिरगावकर (कर्णधार), बाबली वैद्य, प्रकाश रहाटे, साकेत जेस्ते (एकलव्य पुरस्कार), पवन घाग, शंतनू इनामदार, सचिन सातपुते, लीलाधर पाटील, अमित परब, अनिल धुरे, राहुल तामगावे, प्रभाकर देवकते रुबिना सय्यद (कर्णधार), माधवी भोसले, भाग्यश्री फडतरे (राणी लक्ष्मीबाई पुरस्कार), प्रियंका भोसले, गौरी भगत, प्राची इंगवले, रुपाली शिंदे, शिल्पा निकम, कीर्ती बुडबाडकर, शिल्पा जाधव, सुजाता शानमे, रोहिणी आवारे
२००७-०८ या वर्षात राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही.
२००८-०९ या वर्षात राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही.
४३ २००९-१० १ ते ५ सप्टेंबर, २००९ ४३ वी – बलिया, उत्तर प्रदेश साकेत जेस्ते (कर्णधार), प्रकाश इंगळे, मनोज वैद्य, पराग आंबेकर, निकेत राऊत, शंतनू इनामदार, अमोल शिंदे, मनोज शिंदे, प्रणय राऊळ, अनुप परब, प्रवीण शिंदे, अमोल सावंत शिल्पा जाधव (कर्णधार), कीर्ती जाधव, नयना महामुनकर, सोनिया मिठबावकर, सुजाता शानमे, रोहिणी आवारे, सुप्रिया गाढवे, स्नेहल खातीमकर, रुपाली शिंदे, मोनिका भोसले, शुभांगी कोंडुसकर, प्रिया पाटील
४४ २०१०-११ १६ ते २० मे, २०१० ४४ वी – शिवाजी पार्क, दादर, महाराष्ट्र मनोज वैद्य, साकेत जेस्ते, तेजस शिरसकर, विलास करंडे, अक्षय निंबरे
४५ २०११-१२ २५ ते ३१ मे, २०११ ४५ वी – पांगलूरु, आंध्र प्रदेश तेजस शिरसकर (कर्णधार), अमोल सावंत, युवराज जाधव, किरण सावंत, नरेश सावंत, अक्षय निंबरे, मनोज वैद्य, साकेत जेस्ते, प्रताप शेलार, प्रणय राऊळ, दर्शन भाबड, तक्षक गौडांजे सोनिया मिठबावकर (कर्णधार), शिल्पा जाधव, किरण जाधव, कीर्ती चव्हाण (राणी लक्ष्मीबाई पुरस्कार), प्रियांका येळे, पल्लवी भोसले, माधवी भोसले, गौरी शेलार, मानसी पाटणकर, रोहिणी आवारे, श्वेता गवळी, दर्शना सकपाळ
४६ २०१२-१३ ८ ते १२ डिसेंबर, २०१२ ४६ वी – बारामती, महाराष्ट्र नरेश सावंत (कर्णधार), तक्षक गौडांजे, युवराज जाधव, किरण सावंत, तेजस शिरसकर, अक्षय निंबरे, मनोज वैद्य, प्रतिक वाईरकर, अनिकेत चहाटे, तुषार मांढरे, प्रणय राऊळ, विकास परदेशी प्रियांका येळे (कर्णधार) (राणी लक्ष्मीबाई पुरस्कार), शिल्पा जाधव, श्रुती सकपाळ, कीर्ती चव्हाण, प्राजक्ता कुचेकर, करिष्मा नगारजी, सुप्रिया गाढवे, सारिका काळे, गौरी शेलार, मीनल भोईर, श्वेता गवळी, सरिता चौडिये
४७ २०१३-१४ १२ ते १६ फेब्रुवारी, २०१४ ४७ वी – वास्को, गोवा प्रणय राऊळ (कर्णधार), युवराज जाधव, तुषार मांढरे, मिलिंद चावरेकर, तेजस शिरसकर, सागर मालप, महेश शिंदे, नरेश सावंत, प्रतिक वाईकर, अक्षय इंगळे, रमेश सावंत, मनोज वैद्य सुप्रिया गाढवे (कर्णधार), श्रुती भोसले, शिल्पा काढव, कीर्ती चव्हाण, श्रुती सकपाळ, सारिका काळे, मिनल भोईर, पौर्णिमा सकपाळ, श्वेता गवळी, ऐश्वर्या सावंत, दर्शना सकपाळ, प्राजक्ता कुचेकर
४८ २०१४-१५ ७ ते ११ जानेवारी, २०१५ ४८ वी – बेंगलोर, कर्नाटक मिलिंद चावरेकर (कर्णधार), रमेश सावंत, युवराज जाधव, नरेश सावंत, राहुल उईके, प्रयाग कनगुटकर, प्रसाद राडीये, दिपेश मोरे, प्रणय राऊळ, तुषार मांढरे, स्वप्नील चिकणे, मयुरेश साळुंखे सुप्रिया गाढवे (कर्णधार), पौर्णिमा सकपाळ, कविता घाणेकर, प्रियंका भोपी, मिनल भोईर, सारिका काळे (राणी लक्ष्मीबाई पुरस्कार), निकिता पवार, ऐश्वर्या सावंत, श्रुती सकपाळ, शिल्पा जाधव, श्वेता गवळी, प्राजक्ता कुचेकर
४९ २०१५-१६ २३ ते २७ नोव्हेंबर, २०१५ ४९ वी – सोलापूर महाराष्ट्र युवराज जाधव (कर्णधार), मिलिंद चावरेकर (एकलव्य पुरस्कार), नरेश सावंत, मायाप्पा हिरेकुर्ब, दिपक माने, अनिकेत पोटे, हर्षद हातणकर, प्रतिक वाईकर, मुकेश गोसावी, महेश शिंदे, सागर लेंगरे, श्रेयस राऊळ

प्रशिक्षक – श्री. एजास शेख

मिनल भोईर (कर्णधार), कविता घाणेकर, शितल भोर, प्रियांका भोपी, ऐश्वर्या सावंत, आरती कांबळे, सारीका काळे, सुप्रिया गाढवे, श्वेता गवळी (राणी लक्ष्मीबाई पुरस्कार), रोहिणी गोरे, प्रणाली बेनके, प्रियांका येळे

प्रशिक्षक – श्री. राजेंद्र साप्ते

५० २०१६-१७ १९ ते २३ ऑक्टोबर, २०१६ ५० वी – नागपूर, महाराष्ट्र प्रतिक वाईकर (कर्णधार), सुयश गरगटे, मुकेश गोसावी, मयुरेश साळुंखे, उत्तम सावंत, नरेश सावंत, सुरेश सावंत, हर्षद हातणकर, अनिकेत पोटे, महेश शिंदे, सिद्वीक भगत, सागर कटारे

प्रशिक्षक – श्री. एजास शेख

व्यवस्थापक – डॉ. अमित रहाटे

ऐश्वर्या सावंत (कर्णधार) (राणी लक्ष्मीबाई पुरस्कार), मिनल भोईर, प्रियांका भोपी, कविता घाणेकर, मृणाल कांबळे, आरती कांबळे, गौरी पवार, काजल भोर, साजल पाटील, ऋतुजा खरे, श्वेता गवळी, मधुरा पेडणेकर

प्रशिक्षक – श्री. पंकज चवंडे

व्यवस्थापिका – सौ. नेत्रा राजेशिर्के

५१ २०१७-१८ २५ ते २९ ऑक्टोबर, २०१७ ५१ वी – इचलकरंजी, कोल्हापूर अनिकेत पोटे​ (कर्णधार), ​हर्षद हातणकर, हृषीकेश मुर्चावडे, अक्षय भांगरे, ​प्रतिक वाईकर​,​ अक्षय गणपुले, नरेश सावंत, सुरेश सावंत,​ सुरेश लांडे, श्रेयस राऊळ, प्रयाग कनगुटकर​, महेश शिंदे

प्रशिक्षक – श्री. एजास शेख

व्यवस्थापक – श्री. अरुण देशमुख

आरती कांबळे ​​(कर्णधार), ​ऐश्वर्या सावंत​, अपेक्षा सुतार, प्रियांका भोपी, कविता घाणेकर, प्रणाली मगर, सुप्रिया गाढवे, निकिता पवार, काजल भोर, श्रुती सकपाळ, साजल पाटील, ज्योती शिंदे

प्रशिक्षक – श्री. पंकज चवंडे

व्यवस्थापिका – सौ. निशा पाटोळे

५२ २०१८-१९ २४ ते २८ मार्च, २०१९ ५२ वी  – जयपूर, राजस्थान हर्षद हातणकर (कर्णधार), दुर्वेश साळुंखे, अनिकेत पोटे, अक्षय भांगरे, प्रतीक वाईकर, अक्षय गणपुले, सुयश गरगटे, सुरेश सावंत, दीपक माने, महेश शिंदे, श्रेयस राऊळ कविता घाणेकर (कर्णधार), प्रियांका भोपी, रुपाली बडे, पूजा फरगडे, काजल भोर, स्नेहल जाधव, प्रियांका इंगळे, अपेक्षा सुतार, तन्वी कांबळे, सारिका काळे, निकिता पवार, साजल पाटील
२०१९-२० कोरोना महामारीमुळे या वर्षात राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही.
५३ २०२०-२१ २६ ते ३० डिसेंबर, २०१९ ५३ वी छत्तीसगढ अक्षय भांगरे (कर्णधार), ऋषिकेश मुर्चावड, दुर्वेश साळुंके, अनिकेत पोटे, प्रतीक वाईकर, अक्षय गणपुले, सुयश गरगटे, महेश शिंदे, रामजी कश्यप, सुरेश सावंत, सूरज लांडे, सागर लेंगरे अपेक्षा सुतार (कर्णधार), प्रियांका इंगळे, काजल भोर, रेश्मा राठोड, कोमल दारवटकर, श्वेता वाघ, रुपाली बडे, तेजश्री कोंढाळकर, निकिता पवार, ऋतुजा खरे, ज्योती मुकाडे, प्रतीक्षा खुरंगे
५४ २०२१-२२ २६ ते ३० डिसेंबर, २०२१ ५४ वी – जबलपूर, मध्य प्रदेश सुयश गरगटे (कर्णधार), प्रतिक वाईकर, मिलिंद कुरपे, सागर लेंगरे, ऋषिकेश मुर्चावडे, अक्षय भांगरे, अनिकेत पोटे, हर्षद हातणकर, अरुण गुणकी, सुरज लांडे, गजानन शेंगाळ, राहुल सावंत

प्रशिक्षक – श्री. बिपीन पाटील

प्रियांका इंगळे (कर्णधार), दिपाली राठोड, श्वेता वाघ, स्नेहल जाधव, रुपाली बडे, रेश्मा राठोड, पूजा फरगडे, गौरी शिंदे, अश्विनी शिंदे, जान्हवी पेठे, अपेक्षा सुतार, आरती कांबळे

प्रशिक्षक – श्री. महेश पालांडे

५५ २०२२-२३ २० ते २४ नोव्हेंबर, २०२२ ५५ वी – उस्मानाबाद सुरज लांडे (कर्णधार), अनिकेत पोटे, निहार दुबळे, अक्षय भांगरे, ऋषिकेश मुर्चावडे, प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, आदित्य गणपुले, लक्ष्मण गवस, गजानन शेंगाळ, अक्षय म्हासाळ, रामजी कश्यप, दिलीप खांडवी, सुरज शिंदे, सनी नायकवडी.

प्रशिक्षक – श्री. शिरीन गोडबोले

रेश्मा राठोड (कर्णधार), प्रियांका इंगळे, काजल भोरे, स्नेहल जाधव, दिपाली राठोड, रुपाली बडे, पूजा फरगडे, संपदा मोरे, अश्विनी शिंदे, गौरी शिंदे, अपेक्षा सुतार, श्रेय सनगरे, आरती कांबळी, प्रतीक्षा बिराजदार, प्रिती काळे.

प्रशिक्षक – श्री. प्रवीण बागल