जिल्हा अजिंक्यपद ​व निवड चाचणी खो-खो स्पर्धा (महिला गट)

वर्ष कालावधी स्पर्धा आयोजक ठिकाण विजयी संघ स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू निवड समिती सदस्य
२०१०-११ दि. १७ ते २३ एप्रिल, २०१० विजय क्लब व सूर्यवंशी क्षत्रिय समाज कै. नरुभाऊ पाटील मैदान, विजय क्लब, पाटील वाडी, दादर विजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर अष्टपैलू ​राजेश्री अमीन श्री समर्थ व्यायाम मंदिर श्रीकांत गायकवाड (युवक)
उपविजयी संघ श्री शिवनेरी सेवा मंडळ आक्रमक तन्वी पटवर्धन श्री समर्थ व्यायाम मंदिर निलेश परब (श्री समर्थ)
तृतीय स्थान पवन स्पोर्ट्स क्लब संरक्षक दर्शना सकपाळ​ शिवनेरी सेवा मंडळ विकास पाटील (ओम समर्थ)
२०११-१२ दि. ९ ते १२ एप्रिल, २०११ सागरभूमि ब्राह्मण सेवा संघ ओम समर्थ भारत मंदिराचे क्रीडांगण, माहीम विजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर अष्टपैलू अनुष्का प्रभू श्री समर्थ व्यायाम मंदिर श्रीकांत गायकवाड (युवक)
उपविजयी संघ शिवनेरी सेवा मंडळ आक्रमक दर्शना सकपाळ शिवनेरी सेवा मंडळ निलेश परब (श्री समर्थ)
तृतीय स्थान अमरहिंद मंडळ संरक्षक राजेश्री अमीन श्री समर्थ व्यायाम मंदिर विकास पाटील (ओम समर्थ)
२०१२-१३ ​दि. २८ ते ३१ ऑक्टोबर, २०१२ यु. आर. एल. फोंडेशन शिवनेरी सेवा मंडळ, शिंदे वाडी, दादर (पूर्व) विजयी संघ शिवनेरी सेवा मंडळ अष्टपैलू साजल पाटील श्री समर्थ व्यायाम मंदिर सुधाकर राउळ (सरस्वती)
उपविजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर आक्रमक अनुष्का प्रभू श्री समर्थ व्यायाम मंदिर नितीन जाधव (विजय)
तृतीय स्थान पवन स्पोर्ट्स क्लब संरक्षक शुभांगी जाधव शिवनेरी सेवा मंडळ बाळ धुरी (शिवनेरी)
२०१३-१४ ८ ते १० नोव्हेंबर, २०१३ यु. आर. एल. फोंडेशन श्री समर्थ व्या. मंदिराचे क्रीडांगण, शिवाजी पार्क, दादर विजयी संघ शिवनेरी सेवा मंडळ अष्टपैलू अमृता भगत शिवनेरी सेवा मंडळ विकास पाटील (ओम समर्थ)
उपविजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर आक्रमक अनुष्का प्रभू श्री समर्थ व्यायाम मंदिर निलेश परब (श्री समर्थ)
तृतीय स्थान सरस्वती स्पोर्ट्स क्लब संरक्षक दर्शना सकपाळ शिवनेरी सेवा मंडळ प्रफुल्ल पाटील (अमरहिंद मंडळ)
२०१४-१५ १९ ते २३ नोव्हेंबर, २०१४ मुंबई खो खो संघटना श्री समर्थ व्या. मंदिराचे क्रीडांगण, शिवाजी पार्क, दादर विजयी संघ शिवनेरी सेवा मंडळ अष्टपैलू दर्शना सकपाळ शिवनेरी सेवा मंडळ विकास पाटील (ओम समर्थ)
उपविजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर आक्रमक अक्षया गावडे शिवनेरी सेवा मंडळ निलेश परब (श्री समर्थ)
तृतीय स्थान अमरहिंद मंडळ संरक्षक साजल पाटील श्री समर्थ व्यायाम मंदिर प्रफुल्ल पाटील (अमरहिंद मंडळ)
चतुर्थ स्थान सरस्वती स्पोर्ट्स क्लब पराग आंबेकर (विद्यार्थी)
२०१५-१६ २६ ते ३० ऑगस्ट, २०१५ यु. आर. एल. फोंडेशन ओम समर्थ भारत मंदिराचे क्रीडांगण, माहीम विजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर अष्टपैलू भक्ती धांगडे श्री समर्थ व्यायाम मंदिर पराग आंबेकर (विद्यार्थी)
उपविजयी संघ शिवनेरी सेवा मंडळ आक्रमक साजल पाटील श्री समर्थ व्यायाम मंदिर बाबली वैद्य (श्री समर्थ)
तृतीय स्थान अमरहिंद मंडळ संरक्षक शुभांगी जाधव शिवनेरी सेवा मंडळ मंदार म्हात्रे (सरस्वती स्पोर्ट्स)
चतुर्थ स्थान सरस्वती स्पोर्ट्स क्लब सौ. निशा पाटोळे (विजय क्लब)
२०१६-१७ ३ ते ५ मार्च, २०१७ शिवशंकर उत्सव मंडळ ललित क्रीडा भवन, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल विजयी संघ शिवनेरी सेवा मंडळ अष्टपैलू दर्शना सकपाळ शिवनेरी सेवा मंडळ
उपविजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर आक्रमक शिवानी गुप्ता शिवनेरी सेवा मंडळ
तृतीय स्थान अमरहिंद मंडळ संरक्षक अनुष्का प्रभू श्री समर्थ व्यायाम मंदिर
चतुर्थ स्थान सरस्वती स्पोर्ट्स क्लब
२०१७-१८ १८ ते २१ मे, २०१७ यु. आर. एल. फोंडेशन ओम समर्थ भारत मंदिराचे क्रीडांगण, माहीम विजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर अष्टपैलू साजल पाटील श्री समर्थ व्यायाम मंदिर सुरेंद्रकुमार विश्वकर्मा (विद्यार्थी)
उपविजयी संघ शिवनेरी सेवा मंडळ आक्रमक ​भक्ती धांगडे श्री समर्थ व्यायाम मंदिर विकास पाटील (ओम समर्थ)
तृतीय स्थान अमरहिंद मंडळ संरक्षक ​दर्शना सकपाळ शिवनेरी सेवा मंडळ बाबली वैद्य (श्री समर्थ)
चतुर्थ स्थान सरस्वती स्पोर्ट्स क्लब
२०१८-१९ मुंबई खो खो संघटना श्री समर्थ व्या. मंदिरचे क्रीडांगण, शिवाजी पार्क, दादर मैदान चाचणी विकास पाटील (ओम समर्थ), श्रीकांत गायकवाड (युवक) व निलेश परब (श्री समर्थ)

 

वरील सन २०११ पर्यंतची माहिती जेष्ठ सांख्यिकी तज्ज्ञ श्री. रमेश वरळीकर यांच्या “खो खो सांख्यकी” या पुस्तकातून उपलब्ध झाली आहे.

loading