कुमार / मुली – राष्ट्रीय स्पर्धा सहभाग

अनु. वर्ष कालावधी ठिकाण कुमार मुली
१९७०-७१ २६ ते २८ नोव्हेंबर, १९७० १ ली – व्हिक्टरी मैदान, हैदराबाद प्रकाश नरे सुरवात नाही
१९७१-७२ या वर्षात स्पर्धा झाली नाही
१९७२-७३ २७ ते ३० डिसेंबर, १९७२ २ री – एम. ई. एस. हायस्कूलचे मैदान, बारामती चंद्रकांत दळवी (उपकर्णधार), दीपक परब, अरविंद भट्टे सुरवात नाही
१९७३-७४ २० ते २३ जानेवारी, १९७४ ३ री – पं. नेहरू स्टेडीअम, दुर्गापूर, प. बंगाल प्रकाश सावंत (कर्णधार), उल्हास कर्ले, दिनेश परब, सुर्यकांत घोंगळे, संजय कारखानीस सुरवात नाही
१९७४-७५ २६ ते २९ डिसेंबर, १९७४ ४ थी – ऑलिंपिक मैदान, देवास, मध्य प्रदेश दिनेश परब (कर्णधार), प्रदीप पाटील, पांडुरंग परब पुष्पलता वाईरकर (उपकर्णधार), कल्पना सावंत
१९७५-७६ २९ ऑक्टो. ते १ नोव्हेंबर, १९७५ ५ वी – म्युन्सिपल हायस्कूलचे मैदान, होस्पेट, कर्नाटक प्रकाश राणे, सुरेंद्र देसाई संध्या वाचासिद्धी (उपकर्णधार), विमल गायकर, सुरेखा दळवी५६
१९७६-७७ १ ते ५ जून, १९७७ ६ वी – एलरू, आंध्र प्रदेश प्रकाश राणे, दीपक राणे, श्यामसुंदर कदम मुंबईचे खेळाडू नाही
१९७७-७८ या वर्षात स्पर्धा झाली नाही
१९७८-७९ ४ ते ८ ऑक्टोबर, १९७८ ७ वी – रामकृष्ण हायस्कूलचे मैदान, मद्रास, तामिळनाडू बिपीन पाटील कादंबरी भावे (कर्णधार), संगीता पेडणेकर, संगीता चव्हाण
१९७९-८० १७ ते २१ मे, १९८० ८ वी – नगरपालिका मैदान, चिकमंगळूर, कर्नाटक प्रशांत देवरुखकर (उपकर्णधार), दिलीप भाताडे, संजय सरदेसाई नीता म्हात्रे (कर्णधार), तेजस्विनी गुप्ते
१९८०-८१ २७ ते ३१ डिसेंबर, १९८० ९ वी – गरुड मैदान, धुळे बिपीन पाटील, दिनेश भाट तेजस्विनी गुप्ते (कर्णधार), कादंबरी भावे, उषा मोरे, सुरेखा नाईक, करुणा वाईकर
१९८१-८२ या वर्षात स्पर्धा झाली नाही
१० १९८२-८३ १२ ते १६ फेब्रुवारी, १९८३ १० वी -करीमनगर, आंध्रप्रदेश नितीन जाधव (कर्णधार), विनायक कदम, शशिकांत मोरे, विवेक आंब्रे सत्यशीला माने, मीना पाटील, संगीत मेळवंकी
१९८३-८४ या वर्षात स्पर्धा झाली नाही
१९८४-८५ या वर्षात स्पर्धा झाली नाही
१९८५-८६ या वर्षात स्पर्धा झाली नाही
११ १९८६-८७ ११ ते १५ मे, १९८६ ११ वी -अनकापल्ली, आंध्रप्रदेश सुनील जगताप, प्रमोद गावंड नीता परब (उपकर्णधार), वैशाली वेदक
१२ १९८७-८८ १७ ते २१ जून, १९८७ १२ वी – बंगलोर दिनेश शिंदे, अजय लोके, मंगेश साळवी वैशाली वेदक (कर्णधार)
१३ १९८८-८९ १८ ते २२ फेब्रुवारी, १९८८ १३ वी – पिंपरी-चिंचवड, पुणे मनोज चौधरी अर्चना मयेकर, प्रिया आम्रे
१४ १९८९-९० ४ ते ८ जून, १९८९ १४ वी – रामनगर, स्पोर्टिंग क्लब मैदान, वर्धा, विदर्भ विलास भुजबळ, नंदकिशोर कोंडाळकर, प्रवीण सोडा अर्चना मयेकर, उत्कर्षा शेणोय
१९९०-९१ या वर्षात स्पर्धा झाली नाही
१९९१-९२ या वर्षात स्पर्धा झाली नाही
१५ १९९२-९३ २९ एप्रिल ते ३ मे, १९९२ १५ वी – काणकोण, गोवा नीलेश साळुंके, विशाल परुळेकर शलाका म्हस्के (उपकर्णधार), सोनाली गावडे
१६ १९९३-९४ ११ ते १६ फेब्रुवारी, १९९४ १६ वी – धुळे मंदार म्हात्रे, शैलेश गुरव, समीर देसाई शलाका म्हस्के (कर्णधार), निशा खत्री, रेश्मा कारेकर, पल्लवी वेंगुर्लेकर, अर्चना वाकणकर
१७ १९९४-९५ १२ ते १६ सप्टेंबर, १९९४ १७ वी -लुधियाना, पंजाब शैलेश गुरव (कर्णधार), मंदार म्हात्रे, समीर देसाई, समीर हडकर शलाका म्हस्के (कर्णधार), निशा खत्री, रेश्मा कारेकर, माधवी कदम
१८ १९९५-९६ २२ ते २७ ऑगस्ट, १९९५ १८ वी – तिरुचिरापल्ली, तामिळनाडू मंदार म्हात्रे, समीर देसाई, पराग आंबेकर माधवी कदम (कर्णधार), शुभांगी कोंडुसकर (जानकी पुरस्कार), दीप्ती दळवी, निशा खत्री
१९ १९९६-९७ ७ ते ११ फेब्रुवारी, १९९७ १९ वी – हनामकोंडा, तेलंगणा प्रशांत साखरे, बाबली वैद्य, अमोल फाटक निशा खत्री (कर्णधार), प्रीती धुरी, श्वेता कांबळी, दीप्ती दळवी, वनिता कोदे
१९९७-९८ या वर्षात स्पर्धा झाली नाही
२० १९९८-९९ २८ मे ते १ जून, १९९८ २० वी – मोहनल हक स्टेडीअम, पाटणा बाबली वैद्य (कर्णधार), संदीप तेगडे, प्रकाश रहाटे, नीलेश शिगवण प्रीती धुरी (कर्णधार), विद्या आमरे, वनिता कोदे, जयश्री शिगवण, आरती ढेपसे
२१ १९९९-०० २६ ते ३० मे, १९९९ २१ वी – मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान, औरंगाबाद संदीप तेगडे (कर्णधार), विकास शिरगावकर, मनोज वैद्य, अमित यद्रे अशोक काळोखे, दिगंबर तनपुरे, संतोष वाबुळे, रविकुमार पंतम, तुषार चित्राव, काशिनाथ खडीकर, योगेश पाटील, उदय पंड्या, जावेद आतार, राकेश राऊत, अतिश मरापे दिपाली कंक (कर्णधार), शिल्पा वाळ्गुडे, वर्ष मनसुख, माधवी पिंगळे, वनिता कोदे, कविता धुरी, जयश्री शिगवण, वर्ष सातवेकर, नीता जाधव, यास्मिन शेख, ज्योस्त्ना पाटील, मनीषा पाटील, माधुरी नलगे, मोनाली म्हात्रे, रुपाली वडखळकर
२२ २०००-०१ २३ ते २७ नोव्हेंबर, २००० २२ वी – वॉर हिरो स्टेडीअम, संगरुर, पंजाब रणधीर पवार (कर्णधार), शेखर पाटील, मिलिंद बागवे, सुनील चव्हाण, गणेश पवार, संकेत हरकरे (वीर अभिमन्यू पुरस्कार), प्रदीप उत्तेकर, निलेश नेमाणे, नितीन चव्हाण, सचिन सातपुते, विश्वजित पवार, वैभव धर्ममेहेरे माधवी महांगरे (कर्णधार), दिपाली कंक, दिपाली निवंडीकर, प्राची इंगवले, वर्षा मनसुख, भाग्यश्री फडतरे, नलिनी जाधव, सारिका जगताप, पूनम राणे, वर्षा सातवेकर, अश्विनी खटके, अश्विनी परब
२३ २००१-०२ १६ ते २० जानेवारी, २००२ २३ वी – बीड, महाराष्ट्र निलेश नेमाणे (कर्णधार) (वीर अभिन्यू पुरस्कार), मिलिंद बागवे, रणधीर पवार, रुपेश शेलटकर, सुशांत बांदिवडेकर, साकेत जेस्ते, कैलाश काळे, अमोल केसरकर, वैभव धर्ममेहेर, विकास गवळी, गणेश पवार, सतीश ठोसर प्रियंका मटाले (कर्णधार), माधवी महांगरे, दिपाली कंक, वर्ष मनसुख, आरती तावरे, भाग्यश्री फडतरे, नलिनी जाधव, रुबिना सय्यद, अश्विनी खटके (जानकी पुरस्कार), सुजाता शानमे, माधवी पिंगळे, अश्विनी परब
२४ २००२-०३ २२ ते २६ मे, २००२ २४ वी – इंदिरा गांधी स्टेडीअम, पौंडेचेरी गणेश पवार (कर्णधार), सुशांत बांदिवडेकर, साकेत जेस्ते, आशिष जुवळे, अमोल केसकर, चिंतामणी लवेकर, शंतनू इनामदार, संकेत हारकरे, राहुल तामगावे, सुर्यकांत महिराळे, विकास गवळी, रणजीत जाधव सारिका जगताप (कर्णधार), माधवी महांगरे, दिपाली कंक, प्रियंका मटाले, भाग्यश्री फडतरे, सपना आंबेकर, पूनम राणे, वृषाली कोठेकर, अश्विनी परब, सुजाता शानमे, रोहिणी आवारे, स्नेहा गाडगीळ
२५ २००३-०४ १८ ते २२ डिसेंबर, २००३ २५ वी – पतियाळा, पंजाब साकेत जेस्ते (वीर अभिमन्यू), रंजन मोहिते, प्रसाद कांबळी, अमोल जाधव, सागर यादव, गणेश पवार, धनंजय गोसावी, निखील खांदवे, अमर कदम, अमजद पठाण, योगेश खटके रुबिना सय्यद, संगीता चव्हाण, कीर्ती चव्हाण, माधवी भोसले, शिल्पा जाधव, रुपाली शिंदे, भक्ती गांधी, अनिता गायकवाड, स्नेहा नेवाळकर, रोहिणी आवारे, अश्विनी परब, स्वाती बागुल
२६ २००४-०५ २ ते ६ जून, २००४ २६ वी – सोलन, हिमाचल प्रदेश राहुल तामगावे (कर्णधार) (वीर अभिमन्यू), अमोल जाधव, विशाल भिंगारदेव, मयूर भोईर, साकेत जेस्ते, प्रसाद कांबळी, आदित्य सणस, चिंतामणी लवेकर, वैभव चाळके, गणेश पवार, गणेश मिसाळ, गणेश मिलखे रुबिना सय्यद (कर्णधार), प्रियंका भोसले, माधवी भोसले. शिल्पा जाधव, कीर्ती बुडबावकर, रुपाली शिंदे, भक्ती गांधी, अपर्णा खोत, पूनम चोरे, वसुंधरा धर्मंमेहेर, उषा जगदाळे, राजश्री कुंटे
२७ २००५-०६ २५ ते २९ मे, २००५ २७ वी – औरंगाबाद, महाराष्ट्र निखील खांडवे (कर्णधार), अनुप परब, नचिकेत जाधव (वीर अभिमन्यू), वैभव चाळके, साकेत जेस्ते, सागर गावकर, राकेश पाटील, विराट पाटील, कुणाल वाईकर, दिलीप चव्हाण, दिनेश परब, सागर काळे माधवी भोसले (कर्णधार) (जानकी पुरस्कार), रुबिना सय्यद, प्रियंका भोसले, रुपाली शिंदे, भक्ती शिंदे, शिल्पा जाधव, कीर्ती बुरबाडकर, मनीषा मोरे, मनीषा इंगळे, पूनम भरणकर, अपर्णा खोत, सीमा मुडपे
२८ २००६-०७ २१ ते २५ नोव्हेंबर, २००६ २८ वी – चिमणबाग क्रीडांगण, इंदोर, मध्यप्रदेश विराज पाटील (कर्णधार), विशाल बन्नी, गणेश सावंत, वैभव जडयार, दत्तात्रेय कदम, मंगेश जाधव, अश्विन सहस्त्रबुद्धे (वीर अभिमन्यू), तेजस अमीन, शहाजी मंडले, अमर अग्रवाल, विशाल भोई, प्रसन्न जोशी मनीषा इंगळे (कर्णधार), संगीता चव्हाण, सारिका काळे, ललिता सुरवसे, मोनिका भोसले, प्रियंका भोसले (जानकी पुरस्कार), चैताली पवार, उषा जगदाळे, राणी शिंदे, भाग्यश्री भोसले, रुचिता म्ह्सकर, पूनम भरणकर
२००७-०८ या वर्षात राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही.
२००८-०९ या वर्षात राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही.
२९ २००९-१० २० ते २४ जानेवारी, २०१० २९ वी – मडगाव, गोवा प्रतिक वाईरकर (कर्णधार), माय्याप्पा हिरेकुर्ब, उत्तम सावंत, मिलिंद चावरेकर, अपूर्व गायकवाड, सचिन पालकर, प्रतिक शेट्टी, तेजस पवार, विराज कोठमकर, राहुल घुटे (वीर अभिमन्यू), अर्चित भोगावकर, शैलेश गावित सुप्रिया गाढवे, सारिका काळे, स्नेहल खातीमकर, प्रियांका येळे, पल्लवी भोसले, वृषाली भोसले, पूजा परब, श्वेता गवळी, अबोली जाधव, गौरी शेलार, स्वाती देवधर, पूजा पोकळे
३० २०१०-११ २३ ते २७ ऑक्टोबर, २०१० ३० वी – भिलाई, छत्तीसगढ सचिन पालकर (कर्णधार) (वीर अभिमन्यू पुरस्कार), सुरेश सावंत, दिपक माने, उत्तम सावंत, उमेश पाटील, प्रतिक शेट्टी, संदेश रासम, तेजस पवार, संतोष वाडेकर, परशुराम गुंजाळे, वरुण पाटील, आनंदा साळवे सारिका काळे (कर्णधार) (जानकी पुरस्कार), सुप्रिया गाढवे, स्नेहल खमितकर, रुपाली घोडके, प्रियंका येळे, पल्लवी भोसले, स्नेहल ढेंबरे, मृणाली निकम, स्वाती गायकवाड, मोक्षदा हातणकर, श्वेता गवळी, पल्लवी रामबाडे
३१ २०११-१२ ९ ते १३ नोव्हेंबर, २०११ ३१ वी – हैप्पी वंडर्स क्लब, इंदोर, मध्यप्रदेश उत्तम सावंत (कर्णधार), निलेश पवार, दीपक माने, राजू हाके, चेतन गवस, दीपक माधव, दिपेश मोरे, किरण कांबळे, लोकेश निकाळे, स्वप्नील गीते, श्रेयस राऊळ, श्रीनाथ गवळी स्नेहल खमितकर (कर्णधार), प्रियांका येळे, स्नेहल ढेंबरे, पल्लवी भोसले, प्राजक्ता कुपेकर, श्वेता गवळी, मयुरी जावळे, निकिता मरकड, मीनल भोईर, प्रियांका नलावडे, तेजल जाधव, मयुरी कुंभार
३२ २०१२-१३ २७ ते ३१ ऑक्टोबर, २०१२ ३२ वी – गुडगाव, हरयाना दीपक माने (कर्णधार) (वीर अभिमन्यू पुरस्कार), अनिकेत पोटे, अक्षय भांगरे, दिपेश मोरे (वीर अभिमन्यू), दीपक माधव, श्रीधर देसाई, दशरथ जाधव, श्रेयस राऊळ, राहुल वूईके, मयुरेश साळुंके, महेश शिंदे, प्रदीप जाधव रोहिणी बोबडे (कर्णधार), प्राजक्ता कुचेकर, प्रियांका येळे, करिश्मा नगारजी, निकिता मरकड, श्वेता गवळी, मयुरी जावळे (जानकी पुरस्कार), कविता घाणेकर, अस्मिता भोईर, निकिता पवार, श्रद्धा चौगुले, प्रणाली बेनके
३३ २०१३-१४ ७ ते ११ ऑक्टोबर २०१३ ३३ वी – सोलन, हिमाचल प्रदेश अनिकेत पोटे (कर्णधार), किरण कांबळे, अक्षय भांगरे, प्रसाद राडीये, आदेश कागडा, समाधान गांगरकर, तानाजी सावंत (वीर अभिमन्यू पुरस्कार), श्रीधर देसाई, प्रकाश कचरे, स्वप्नील चिकणे, मयुरेश साळुंखे, निखील खमके प्राजक्ता कुचेकर (कर्णधार), आरती कदम, प्रियंका येळे, करिश्मा नगारजी , निकिता मरकड, श्वेता गवळी, पूनम घोडेस्वार, श्रुती सकपाळ, कविता घाणेकर, निकिता पवार, आरती कांबळे, प्रणाली बेनके
३४ २०१४-१५ ७ ते ११ ऑक्टोबर, २०१४ ३४ वी  – अजमेर, राजस्थान तानाजी सावंत (कर्णधार), संदेश महाडिक, दुर्वेश साळुंखे, सागर घाग, अनिकेत पोटे, आशितोष शिंदे, प्रयाग कानगुटकर, संदेश वाघमारे, लक्ष्मण गवस, सुयश गरगटे, स्वप्निल चिकणे (वीर अभिमन्यू पुरस्कार), सुरज लांडे श्वेता गवळी (कर्णधार), प्रियांका भोपी, पूजा भोपी, शितल भोर, कविता घाणेकर, मयुरी मुत्याल, निकिता मरकड, ऐश्वर्या सावंत (जानकी पुरस्कार), प्रणाली बेनके, ज्योती शिंदे, मोनिका लोंडे, श्रुती सकपाळ
३५ २०१५-१६ २१ ते २५ ऑक्टोबर, २०१५ ३५ वी – भुवनेश्वर, ओरीसा दुर्वेश साळूखे (कर्णधार), संकेत कदम, गजानन शेंगाळ, आदित्य कांबळे, सुहास पवार, यश चव्हाण, निहार पाष्टे, हृषीकेश मुर्चावडे (वीर अभिमन्यू पुरस्कार), विश्वजीत फर्ने, अभिजीत उकिर्डे, तेजस मगर, तुषार सोनवणे श्रुती सकपाळ (कर्णधार), प्रियंका भोपी, कविता घाणेकर (जानकी पुरस्कार), दीक्षा कदम, रूपाली बढे, निकिता मरकड, निकिता भुजबळ, प्रणाली बेनके, काजल भोर, साजल पाटिल, निकिता पवार, श्रद्धा लाड
३६ २०१६-१७ ११ ते १५ नोव्हेंबर, २०१६ ३६ वी – आझमगढ, उत्तरप्रदेश संकेत कदम (कर्णधार), शुभम उत्तेकर, आकाश तोरणे, जितेश म्हसकर, निहार दुबळे, जयेश गावडे, आशिष वने, प्रतिक बांगर, आकाश खाडे, निखील कांबळे, तेजस मगर (वीर अभिमन्यू पुरस्कार), विश्वजीत फार्ने कविता घाणेकर (कर्णधार), प्रियांका भोपी, रेश्मा राठोड, प्रणाली बेनके, काजल भोर, कोमल दारवटकर, मधुरा पेडणेकर, प्रतीक्षा खुरुंगे, अपेक्षा सुतार (जानकी पुरस्कार), किरण गव्हाणे, धनश्री भोसले, वैष्णवी भड
३७ २०१७-१८ २६ ते ३० मार्च, २०१८ ३७ वी – इम्फाळ, मणिपूर निहार दुबळे (कर्णधार), प्रथमेश शेळके, अभिषेक केरीपाळे, सौरभ घाडगे, ओंकार सोनवणे, सत्येश चाळके, वृषभ वाघ, संदेश जाधव, मनोज पवार, प्रतिक होडावडेकर, आकाश ढोले, शुभम उत्तेकर (वीर अभिमन्यू पुरस्कार) अपेक्षा सुतार (कर्णधार), कोमल दारवटकर (जानकी पुरस्कार), प्रियांका इंगळे, भाग्यश्री जाधव, स्नेहल जाधव, रेश्मा राठोड, अश्विनी मोरे, दीक्षा सोनसुरकर, प्रतीक्षा खुरुंगे, वैष्णवी पालवे, प्राजक्ता पवार, ऋतुजा खरे
३८ २०१८-१९ २ ते ६ डिसेंबर, २०१८ ३८ वी – भोपाळ, मध्यप्रदेश वृषभ वाघ (कर्णधार), दिलीप खांडवी, प्रतिक होडावडेकर, रुपेश जाधव, आयुष गुरव, निहार दुबळे, मयूर वंसे, श्रेयस जाधव, प्रज्योत जगदाळे, मनोज पवार, राहुल मंडल, संदेश जाधव रेश्मा राठोड (कर्णधार), प्राची जैतनुरे, अश्विनी पारसे, साक्षी करे, अश्विनी मोरे, पल्लवी सनगले, स्नेहल जाधव, दीक्षा सोनसुरकर, दिव्या जाधव, प्रतीक्षा खुरुंगे, प्राजक्ता पवार, मयुरी मुत्याल
३९ २०१९-२० १९ ते २३ ऑक्टोबर, २०१९ ३९ वी – सुरत, गुजरात दिलीप खांडवी (कर्णधार), आदित्य गणपुले, शिवराम शिंगाडे, चंदू चावरे, सौरभ अहिर, श्रेयस जाधव, किरण वसावे, नरेंद्र कातकडे, धीरज भावे, विजय शिंदे, रामजी कश्यप, गजानन बालटकर अश्विनी पारसे (कर्णधार), रेश्मा राठोड, साक्षी तोरणे, श्वेता वाघ, ऋतुजा भोर, रितिका मगदूम, किरण शिंदे, जान्हवी पेठे, गौरी शिंदे, साक्षी वाफेलकर, पल्लवी सनगले, मयुरी पवार
४० २०२०-२१ २२ ते २६ सप्टेंबर, २०२१ ४० वी – भुवनेश्वर, ओरिसा सौरभ आहिर (कर्णधार), गौरव सोमवंशी, सारंग लभडे, आदित्य कुदळे (वीर अभिमन्यू पुरस्कार), भरत सिंग वसावे, रवी वसावे, किरण वसावे, प्रथमेश पाटील, वैभव मोरे, सुरज जोहरे, अथर्व डहाणे, धीरज भावे गौरी शिंदे (कर्णधार), जान्हवी पेठे, संपदा मोरे, अश्विनी शिंदे (जानकी पुरस्कार), वृषाली भोये, कौशल्या पवार, सरिता दिवा, कल्याणी कंक, दिपाली राठोड, अंकिता लोहार, मयुरी पवार, प्रीती काळे
loading