वर्ष कालावधी स्पर्धा आयोजक ठिकाण विजयी संघ स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू निवड समिती सदस्य
२०१०-११ ​दि. ४ ते ८ ऑक्टोबर, २०१० मुंबई खो खो संघटना ओम समर्थ भारत मंदिराचे क्रीडांगण, माहीम विजयी संघ सरस्वती स्पोर्ट्स क्लब अष्टपैलू श्रेयस राऊळ सरस्वती स्पोर्ट्स क्लब एजास शेख (विजय),
उपविजयी संघ युवक क्रीडा मंडळ आक्रमक तुषार चिखले युवक क्रीडा मंडळ रजनीश खटावकर (श्री स्पोर्ट्स)
तृतीय स्थान श्री समर्थ व्यायाम मंदिर संरक्षक संदेश वाघमारे सरस्वती स्पोर्ट्स क्लब मिलिंद बागवे (ओम समर्थ)
२०११-१२ दि. ८ ते ११ ऑक्टोबर, २०११ सरस्वती स्पोर्ट्स क्लब ओम समर्थ भारत मंदिराचे क्रीडांगण, माहीम विजयी संघ सरस्वती स्पोर्ट्स क्लब अष्टपैलू मयूर धाडगे विद्यार्थी क्रीडा केंद्र विकास शिरगावकर (श्री समर्थ)
उपविजयी संघ विद्यार्थी क्रीडा केंद्र आक्रमक श्रेयस राऊळ सरस्वती स्पोर्ट्स क्लब भूषण दशसहस्रे (सरस्वती)
तृतीय स्थान ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर संरक्षक समाधान गांगरकर सरस्वती स्पोर्ट्स क्लब सागर मालप (विद्यार्थी)
२०१२-१३ दि. २४ ते २७ सप्टेंबर, २०१२ ओम समर्थ भारत मंदिर ओम समर्थ भारत मंदिराचे क्रीडांगण, माहीम विजयी संघ ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर अष्टपैलू श्रेयस राऊळ सरस्वती स्पोर्ट्स क्लब महेश करमळकर (सरस्वती)
उपविजयी संघ सरस्वती स्पोर्ट्स क्लब आक्रमक ओमकार काटकर ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर प्रफुल्ल पाटील (अमरहिंद)
तृतीय स्थान विद्यार्थी क्रीडा केंद्र संरक्षक प्रयाग करगुटकर ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर केदार सुर्वे (ओम समर्थ)
२०१३-१४ २४ ते २६ एप्रिल, २०१३ मुंबई खो खो संघटना विजय क्लब, दादर विजयी संघ सरस्वती स्पोर्ट्स क्लब अष्टपैलू श्रेयस राऊळ सरस्वती स्पोर्ट्स क्लब नितीन पाष्टे (ओम समर्थ)
उपविजयी संघ अमरहिंद मंडळ आक्रमक केदार शिवलकर अमरहिंद मंडळ जतीन टाकळे (अमरहिंद)
तृतीय स्थान ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर संरक्षक संदेश वाघमारे सरस्वती स्पोर्ट्स क्लब गुरुनाथ शिंदे (विद्यार्थी)
२०१४-१५ १७ ते १८ सप्टेंबर, २०१४ राज्य अजिंक्यपद स्पर्धेस अत्यंत कमी वेळ होता म्हणून मैदान निवड चाचणी घेण्यात आली एजास शेख (विजय),
जतिन टाकळे (अमरहिंद मंडळ),
क्षितीज भोसले (विद्यार्थी)
२०१५-१६ ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर, २०१५ मुंबई खो खो संघटना ओम समर्थ भारत मंदिराचे क्रीडांगण, माहीम विजयी संघ ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर अष्टपैलू निहार पाष्टे ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर विशाल परुळेकर (युवक)
उपविजयी संघ सरस्वती स्पोर्ट्स क्लब आक्रमक चैतन्य धुळप सरस्वती स्पोर्ट्स क्लब दौलतराव भोसले (सरस्वती)
तृतीय स्थान अमरहिंद मंडळ संरक्षक शुभम शिगवण ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर मनोज वैद्य (श्री समर्थ)
चतुर्थ स्थान विद्यार्थी क्रीडा केंद्र शुभांगी जाधव (शिवनेरी)
२०१६-१७ ७ ते ११ जानेवारी, २०१७ अमर हिंद मंडळ अमर हिंद मंडळ, अमर वाडी, गोखले रोड, दादर (प.) विजयी संघ ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर अष्टपैलू सनी तांबे ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर
उपविजयी संघ अमरहिंद मंडळ आक्रमक संजील कनगुटकर ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर
तृतीय स्थान विद्यार्थी क्रीडा केंद्र संरक्षक प्रसाद भाटकर अमरहिंद मंडळ
चतुर्थ स्थान सरस्वती स्पोर्ट्स क्लब
२०१७-१८ ८ ते ११ डिसेंबर, २०१७ इंस्पायर ग्रुप कै. केशवराव दाते मैदान, अगाशे मार्ग, दादर विजयी संघ विद्यार्थी क्रीडा केंद्र अष्टपैलू सनी तांबे ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर अभिजित महाजन (सरस्वती)
उपविजयी संघ ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर आक्रमक आयुष गुरव विद्यार्थी क्रीडा केंद्र
रंजन मोहिते (ओम समर्थ)
तृतीय स्थान अमरहिंद मंडळ संरक्षक प्रेम रसाळ विद्यार्थी क्रीडा केंद्र निकेश धुरी (अमर हिंद)
चतुर्थ स्थान सरस्वती स्पोर्ट्स क्लब
२०१८-१९ २८ ते ३१ ऑक्टोबर, २०१८ महाराष्ट्र कला क्रीडा विकास प्रतिष्ठान स्वा. सदाकांत ढवण मैदान, नायगांव, दादर (पूर्व) विजयी संघ ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर अष्टपैलू शुभम शिगवण ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर अभिजित महाजन (सरस्वती)
उपविजयी संघ विद्यार्थी क्रीडा केंद्र आक्रमक सनी तांबे ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर निलेश सावंत (अमर हिंद)
तृतीय स्थान श्री समर्थ व्यायाम मंदिर संरक्षक आयुष गुरव विद्यार्थी क्रीडा केंद्र रंजन मोहिते (ओम समर्थ)
चतुर्थ स्थान विजय क्लब
२०१९-२० ४ ते ६ जून, २०१९ लायन्स क्लब ऑफ माहीम श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर विजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर अष्टपैलू प्रतिक होडावडेकर श्री समर्थ व्यायाम मंदिर पराग आंबेकर (विद्यार्थी)
उपविजयी संघ सरस्वती स्पोर्ट्स क्लब आक्रमक वरद फाटक श्री समर्थ व्यायाम मंदिर गणेश गवंडी (ओम समर्थ)
तृतीय स्थान विद्यार्थी क्रीडा केंद्र संरक्षक करण गारोळे सरस्वती स्पोर्ट्स क्लब दर्शना सकपाळ (शिवनेरी)
चतुर्थ स्थान ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर
२०२०-२१ कोरोना महामारीमुळे स्पर्धा झाली नाही  
२०२१-२२ २३ ते २४ ऑगस्ट, २०२१ मुंबई खो खो संघटना श्री समर्थ व्यायाम मंदिरचे क्रीडांगण, शिवाजी पार्क, दादर (प.) विजयी संघ विद्यार्थी क्रीडा केंद्र
निवड चाचणी स्पर्धा उपविजयी संघ ओम साईश्वर सेवा मंडळ
तृतीय स्थान युवक क्रीडा मंडळ
चतुर्थ स्थान ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर

 

वरील सन २०११ पर्यंतची माहिती जेष्ठ सांख्यिकी तज्ज्ञ श्री. रमेश वरळीकर यांच्या “खो खो सांख्यकी” या पुस्तकातून उपलब्ध झाली आहे.