स्पर्धा सहभागी खेळाडूंची नावे
अनु. वर्ष कालावधी ठिकाण कुमार मुली
१९९५-९६ १० ते १३ ऑगस्ट, १९९५ फलटण मंदार म्हात्रे (कर्णधार), पराग आंबेकर, दीपक पोकळे, प्रशांत सावंत, अजित यादव, विनायक सांबरे, सत्यनारायण राव, श्रीकांत मोरे, समीर देसाई, संतोष चुरमुरे, अमित पारधे, बाबली वैद्य निशा खत्री (कर्णधार), माधवी कदम, दीप्ती दळवी, शुभांगी कोंडुसकर, वैशाली भुजबळ, रश्मी भोईर, सुचित्रा म्हस्के, विद्या आंब्रे, विशाखा सुर्वे, प्रीती धुरी, शितल पांचाळ,
१९९६-९७ ३० सप्टें. ते ३ ऑक्टोबर, १९९६ शिवाजी पार्क, दादर, मुंबई प्रशांत साखरे (कर्णधार), बाबली वैद्य, मकरंद बाणे, भूपेश ठाकूर, प्रशांत आंबोरे, संदीप तेगडे, मुकेश मोरे, विक्रांत हळदणकर, सचिन आंग्रे, सागर आंबोकर, अमोल फाटक, अमित काजरे प्रीती धुरी (कर्णधार), कविता धुरी, श्वेता कांबळे, प्रज्ञा राणे, वृषाली टाकळे, वनिता कोदे, प्रमिला घाडगे, दीप्ती दळवी, निशा खत्री, विद्या आंब्रे, स्मिता नेवाळकर, भारती भाटकर
१९९७-९८ २६ ते २९ ऑक्टोबर, १९९८ राष्ट्रीय महाविद्यालय, चाळीसगाव, बाबली वैद्य (कर्णधार), संदीप तेगडे (उपकर्णधार), मनोज वैद्य, प्रकाश रहाटे, योगेश पेडणेकर, अमेय तळेकर, सुरेश परब, अविनाश मोहिते, जोगीधाम क्षत्रिय, निलेश शिगवण, अनिल गुरव, महेश आंब्रे. विद्या आमरे (कर्णधार), वनिता कोदे (उपकर्णधार), माधवी पिंगळे, जयश्री शिगवण, श्रद्धा निर्धार, पूनम राणे, आरती ढेपसे, प्रीती धुरी, प्रीतम राणे, भावना शिंदे, वृषाली टाकळे, छाया शिरसाट.
१९९८-९९ १५ ते १८ नोव्हेंबर, १९९८ अहमदनगर स्टेडीअम, अहमदनगर संदीप तेगडे (कर्णधार), मनोज वैद्य (उपकर्णधार), अमीर मांडवकर, रणधीर पवार, विकास शिरगावकर, शेखर पाटील, मनीष बंद्म्बे, पवन घाग, सुधीर म्हस्के, अनिल गुरव, अमित यद्रे, लिलेश गावडे, रोहित कोतवाल, जोगीधाम क्षत्रिय, प्रशांत आंब्रे. वनिता कोदे (कर्णधार), जयश्री शिगवण (उपकर्णधार), माधवी पिंगळे, विद्या आमरे, स्नेहा घोसाळे, वृषाली टाकळे, स्वाती पवार, सपना कर्पे, कविता धुरी, प्राची वाडदेकर, वृषाली कोठेकर, सुनीता पडवळ, शुभदा धुरी, शिल्पा सावंत, रेणुका तांबे.
१९९९-०० ७ ते १० जानेवारी, २००० २२ वी – उस्मानाबाद मनोज वैद्य (कर्णधार), अमित यद्रे (उपकर्णधार), विकास शिरगावकर, शेखर पाटील, नितेश पाटील, सचिन सुर्वे, मनीष बंडबे, पवन घाग, रणधीर पवार, अमीत मांडवकर, हरजीत सिंग. जयाशी शिगवण (कर्णधार), स्वाती पवार (उपकर्णधार), अश्विनी नरवडे, राखी लाड, अश्विनी जाधव, सीमा आंबेकर, सरोज गोलपल्ली, स्वाती पवार, प्रवीणा सोलीम, शुभदा धुरी, रिचा फर्नांडीस, प्राची वाडदेकर, शिल्पा सावंत.
२०००-०१ ९ ते १२ नोव्हेंबर, २००० २३ वी – मावळी मराठा तालीम संघ, ठाणे रणधीर पवार (कर्णधार), शेखर पाटील (उपकर्णधार), संकेत पेठे, सुशांत बांदिवडेकर, रुपेश शेलटकर, मिलिंद बागवे, अमित मांडवकर, पवन घाग, अमित यद्रे, महेश फिलसे, कुणाल यद्रे, रोहित इंगळे. शुभदा धुरी (कर्णधार), अश्विनी नरवडे (उपकर्णधार), विद्या अमरे, जयश्री शिगवण, वृषाली टाकळे, माधवी पिंगळे, सपना कर्पे, अस्मिता मुतालिक, पूनम राणे, सपना आंबेकर, स्मिता नेवाळकर, श्वेता पाटेकर.
२००१-०२ ७ ते १० जानेवारी, २००२ २४ वी – नूतन मराठी विद्यालय, जळगाव मिलिंद बागवे (कर्णधार), सुशांत बांदिवडेकर (उपकर्णधार), रणधीर पवार, स्वप्नील कोतवाल, रुपेश शेलटकर, आशिष जुवळे, साकेत जेस्ते, कुणाल यद्रे, निलेश सावंत, विकास म्हसकर, मंदार नाईक, श्री म्हात्रे. अश्विनी नरवडे (कर्णधार), सपना आंबेकर (उपकर्णधार), जयश्री शिगवण, माधवी पिंगळे, वृषाली कोठेकर, राखी लाड, विशाखा गव्हाणे, वसुंधरा पुसाळकर, सीमा आंबेकर, सरोजा गोलपल्ली, प्रवीणा सोलीम, श्वेता पाटेकर, प्राची वाडदेकर
३३ २००२-०३ १२ मे, २००३ श्री समर्थ व्यायाम मंदिर, शिवाजी पार्क, दादर रंजन मोहिते, ऋतुराज सावंत, प्रग्नेश शिंदे, निलेश सावंत, आशिष जुवळे, साकेत जेस्ते, सुशांत बांदिवडेकर, प्रमोद श्रीवास, कृणाल यद्रे, अनिरुद्ध रेडकर, मंदार नाईक, स्वप्नील माजलकर अश्विनी नरवडे, सपना आंबेकर, वृषाली कोठेकर, सीमा साबळे, पुनम राणे, अपर्णा खोत, प्रीती खानोलकर, राखी लाड, सरोज गोलपल्ली, श्वेता पाटकर, स्वाती पवार, सिद्धी बांदिवडेकर.
३४ २००३-०४ ६ ते ९ नोव्हेंबर, २००३ छत्रपती शिवाजी स्टेडीयम, सांगली साकेत जेस्ते (कर्णधार), रंजन मोहिते (उपकर्णधार), रोहन चव्हाण, प्रसाद कांबळी, निकेश धुरी, योगेश सोनावणे, मयूर भोइर, प्रथमेश घाणेकर, सागर गावकर, स्वप्नील माजलकर, प्रमोद श्रीवास, सागर मालप वृषाली कोठेकर (कर्णधार), सपना आंबेकर (उपकर्णधार), नूतन हेगिष्टे, स्नेहा नेवाळकर, विशाखा गव्हाणे, गीतांजली तुळसणकर, दीपिका सोनावडेकर, सनाली मोरे, अपर्णा खोत, सीमा साबळे, नम्रता गोरीवले, नेहा राणे
३५ २००४-०५ १५ ते १९ मे, २००४ के. डी. हायस्कूल क्रीडांगण, चिंचणी, ठाणे रोहन चव्हाण (कर्णधार), प्रसाद कांबळी (उपकर्णधार), सागर गडदे, साकेत जेस्ते, मयूर भोईर, विलास करंडे, निकेश धुरी, सागर मालप, सागर गावकर, स्वप्नील मांजलकर, आश्विन सहस्त्रबुद्धे, निकेत राऊत. सपना आंबेकर, स्नेहा नेवाळकर, स्मिता घाटे, अपर्णा खोत, दीप्ती शिंदे, नेहा राणे, प्रीती खानोलकर, रिचा फर्नाडिस, गीतांजली तुळसणकर, मैत्रेयी केळकर, दीपिका सोनावडेकर, सनाली मोरे.
३६ २००५-०६ २५ ते २८ एप्रिल, २००५ ३३ वी – टाऊन हॉल, लातूर सागर गावकर (कर्णधार), सागर मालप (उपकर्णधार), सुमित जोशी, साकेत जेस्ते, विपुल लाड, निखील हडकर, अश्विन सहस्रबुद्धे, तेजस अमीन, स्नेहल नागटिळक, अमित संत, विलास करंडे, शंकर धाडा. स्मिता नेवाळकर (कर्णधार), अपर्णा खोत (उपकर्णधार), अक्षया कोल्हटकर, दर्शना सकपाळ, स्मिता घाटे, दीपिका सोनावडेकर, संपदा देशपांडे, अमृता झवेरी, स्नेहा म्हैसधुणे, प्रीती खानोलकर, सोनाली घडी, प्रियंका मोहिते.
३७ २००६-०७ २६ ते २९ ऑक्टोबर, २००६ ३४ वी – विद्यानिकेतन हायस्कूल, शिवतीर्थ मैदान, जळगाव अश्विन सहस्त्रबुद्धे (कर्णधार), विलास करंडे (उपकर्णधार), तेजस शिरसकर, स्नेहल बागकर, चिन्मय हर्डीकर, तेजस अमीन, अक्षय निंबरे, स्वप्नील सावंत, किरण इंदुलकर, प्रशांत सावंत, तुषार रावले, रुपेश खेतले अपर्णा खोत (कर्णधार), दर्शना सकपाळ (उपकर्णधार), शीतल सकपाळ कृतिका पतयान, श्रद्धा कदम, सिद्धी पेडणेकर, अमृता भगत, ऋचा गाडगीळ, स्नेहा नेवाळकर, नयन वाजे, नेहा पेडणेकर, शलाका घाडीगावकर
३८ २००७-०८ १७ ते २० ऑक्टोबर, २००७ ३५ वी – सुभाष क्रीडा मंडळ क्रीडांगण, टिळक नगर, चेंबूर विलास करंडे (कर्णधार), तेजस अमीन (उपकर्णधार), तेजस शिरसकर, स्नेहल बागकर, चिन्मय हर्डीकर, अक्षय निंबरे, स्वप्नील सावंत, सागर तेरवणकर, रुपेश खेतले, महेश कौचे, विनीत कागडा, नितेश मोरे. दर्शना सकपाळ (कर्णधार), कृतिका पतयान (उपकर्णधार), शितल सकपाळ, अक्षया कोल्हटकर, स्नेहा म्हैसधुणे, सिद्धी पेडणेकर, गौरी ढोलम, वंदना सावंत, राजेश्री अमीन, प्राची सासवडकर, ऋचा गाडगीळ, नम्रता गोरीवले.
३९ २००८-०९ २३ ते २६ नोव्हेंबर, २००८ आर. पी. कॉलेज, तांबरी विभाग, उस्मानाबाद तेजस शिरसकर (कर्णधार), अक्षय निंबरे (उपकर्णधार), विराज कोठमकर, अखिल चुरी, ओमकार भाटकर, विनय जाधव, अमित कदम, रुपेश खेतले, भूषण भौंड, आदेश पडावे, अतुल शिगवण, सिद्धेश पारकर कृतिका पतयान (कर्णधार), शीतल सकपाळ (उपकर्णधार), श्रुतिका ढोलम, प्रियांका डिंगणकर, दर्शना सकपाळ, राजश्री अमीन, ऋचा गाडगीळ, ऐश्वर्या कुमामेकर, तन्वी पटवर्धन, वंदना सावंत, श्रद्धा नमसले, अक्षया गावडे.
४० २००९-१० ५ ते ८ जानेवारी, २०१० ३७ वी – र. ना. राऊत माध्यमिक विद्यालय, श्रीवर्धन, रायगड विराज कोठमकर (कर्णधार), भूषण भौड (उपकर्णधार), पुनीत पाटील, अंकित मराठे, अखिल चुरी, नरेश मोरे, चेतन मेन्ये, प्रथमेश बेहरे, तुषार चिखले, श्रेयस राऊळ, मयूर घोडगे, नितेश महाडेश्वर. ऋचा गाडगीळ (कर्णधार), ढोलम (उपकर्णधार), राजेश्री अमीन, गौरी  ऐश्वर्या कुमामेकर, तन्वी पटवर्धन, साजल पाटील, श्रद्धा शिंदे, आसावरी मर्चंडे, भावना मर्चंडे, त्रिवेणी चव्हाण, वृषाली कदम, सुस्मिता पोकम.
४१ २०१०-११ १२ ते १५ ऑक्टोबर, २०१० ३८ वी – डी. एम. सी. कॉलेज, परभणी भूषण भौड (कर्णधार), श्रेयस राउळ (उपकर्णधार), ओमकार काटकर, पुनीत पाटील, ओमकार लाड, संदेश वाघमारे, श्रीकांत वलकट्टी, तन्मय पवार, वरुण पाटील, सुशील गांधी, तुषार चिखले, अभिषेक कागडा. तन्वी पटवर्धन (कर्णधार), गौरी ढोलम (उपकर्णधार), अनुष्का प्रभू, नुपूर देसाई, श्रद्धा नमसले, सुस्मिता पोकम, आसावरी मर्चंडे, ऐश्वर्या कुमामेकर, अक्षया गावडे, मधुरा पेडणेकर, भावना मर्चंडे, साजल पाटील.
४२ २०११-१२ २८ ऑक्टो. ते १ नोव्हेंबर, २०११ ३९ वी – शिवप्रेमी आकुज ड्रीमल्यंड मैदान, कुपवाड, सांगली श्रेयस राउळ (कर्णधार), मयूर धोंडगे (उपकर्णधार), समाधान गांगरकर, अभिषेक काटकर, अभिषेक कागडा, ओमकार काटकर, वरुण पाटील, विश्वजीत कांबळे, संदेश वाघमारे, निशांत शिरकर, नकुल सावंत, केदार शिवलकर. साजल पाटील (कर्णधार), श्रद्धा नमसले (उपकर्णधार), अनुष्का प्रभू, मधुरा पेडणेकर, अक्षया गावडे, श्रेया राऊत, अंकिता लांजेकर, स्नेहा घाडीगावकर, दिव्या धनवडे, तन्वी उपरकर, श्रद्धा शिंदे, पूर्वा बांदेकर.
४३ २०१२-१३ ४ ते ७ ऑक्टोबर, २०१२ ​४० वी – तुळजाभवानी क्रीडा संकुल, उस्मानाबाद ओमकार काटकर (कर्णधार), समाधान गांगरकर (उपकर्णधार), प्रयाग करगुटकर, तन्मय पवार, अभिषेक काटकर, मयूर मर्गज, श्रेयस राऊळ, नकुल सावंत, राहुल उईके, विश्वजित कांबळे, केदार शिवलकर, आदेश कागडा. श्रद्धा नमसले (कर्णधार), अनुष्का प्रभू (उपकर्णधार), साक्षी पिळणकर, सेजल यादव, मधुरा पेडणेकर, भक्ती धांगडे, श्रेया राऊत, अपूर्वा साळकर, रचना चांदे, पूर्वा बांदेकर, तन्वी उपलकर, साजल पाटील.
४४ २०१३-१४ २ ते ५ मे, २०१३ (रायगड येथील स्पर्धा पावसामुळे रद्द, तीन मुले मुल्यांकन मध्ये बाद झाल्याने मैदान चाचणी घेण्यात आली) ​४१ वी सह्याद्री संघ, भांडूप, मुंबई उपनगर – मैदान चाचणी समाधान गागुंरकर (कर्णधार), केदार शिवलकर (उपकर्णधार), श्रेयस राऊळ, संदेश वाघमारे, राहुल उईके, वरूण पाटील, प्रसाद राडीये, अभिषेक काटकर, आदेश कागडा, विश्वजित कांबळे, प्रयाग करगुटकर, सुशील दहींबेकर. (संदेश वाघमारे, प्रसाद राडीये व आदेश कागडा) अनुष्का प्रभू (कर्णधार), मधुरा पेडणेकर (उपकर्णधार), साजल पाटील, सेजल यादव, श्रेया राऊत, तन्वी उपलकर, रचना चांदे, पूर्वा बांदेकर, अपूर्वा साळकर, निशा डायमा, भक्ती धांगडे, प्राची सुर्वे
४५ २०१४-१५ २५ ते २८ सप्टेंबर, २०१४ ​४२ वी – स्वर्गीय मिनाबाई ठाकरे स्टेडीयम, नवीन आडगाव, पंचवटी, नाशिक प्रयाग कनगुटकर, आशुतोष शिंदे, विक्रम तांबे, संदेश वाघमारे, सुशील दहिंबेकर, सचिन सोनार, विश्वजित कांबळे, यश चव्हाण, अभय चव्हाण, निरव पाटील, किरण कर्णवर, राजेश खेतले अनुष्का प्रभू, साजल पाटील, भक्ती धांगडे, पूर्वा बांदेकर, मधुरा पेडणेकर,  तन्वी उपळकर, प्राची सुर्वे, सेजल यादव, शिवानी परब, रचना चांदे, काजल दिवेकर, साक्षी पिळणकर
४६ २०१५-१६ १ ते ४ ऑक्टोबर, २०१५ ​४३ वी – श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव निहार पाष्टे, शुभम शिगवण, चैतन्य धुळप, विक्रांत तांबे, सनी तांबे, प्रफुल्ल तांबे, निखिल कांबळे, रोहन टेमकर, तरुण मिस्त्री, यश चव्हाण, निशांत ठोंबरे, प्रतिक गमरे भक्ती धांगडे, संजना कुडव, साजल पाटील, पूर्वा बांदेकर, अनुष्का प्रभू, तन्वी उपळकर, मधुरा पेडणेकर, रचना चांदे, शिवानी परब, नम्रता यादव, साक्षी पिळणकर, प्रगती दाणे
४७ २०१६-१७ ​१​३ ते १६ ऑक्टोबर, २०१६​ ४४ वी – शेवगांव, अहमदनगर ​प्रणय​ प्रधान, प्रसाद भाटकर, प्रतीक होडावडेकर, प्रफुल पाटील, निखिल कांबळे, संजील कनगुटकर, तरुण मिस्त्री, शुभम शिगवण, योगेश पुराडकर, सनी तांबे, ​आयुष​​ गुरव, निशांत ठोंबरे ​शिवानी गुप्ता, सेजल यादव, अनुश्री ठाकूर, तन्वी उपळकर, दक्षिता यादव, भक्ती धांगडे, नम्रता यादव, संजना कुडव, प्रीती सुर्वे, सेजल कदम, भावना तिवरेकर, मधुरा पालव.
४८ २०१७-१८ २३ ते २६ डिसेंबर, २०१७ ४५ वी – जोशी मैदान, चिपळूण, रत्नागिरी आयुश गुरव (कर्णधार), प्रतिक होडावडेकर, जितेश नेवाळकर, पंकज कांबळे, अनिकेत गावडे, सनी तांबे, शुभम शिगवण, ऋतिक शिवलकर, प्रेम रसाळ, ऋषिकेश पडेलकर, तरुण मेस्त्री. भक्ती धांगडे (कर्णधार), प्रतीक्षा महाजन, वैष्णवी परब, शिवानी गुप्ता, ऐश्वर्या पिल्ले, सेजल यादव, नम्रता यादव, संजना कुडव, रेवती कांबळे, रिद्धी कबीर, सायली म्हैसधुणे, प्रगती ढाणे.
४९ २०१८-१९ २२ ते २५ नोव्हेंबर, २०१८ ४६ वी – रामनगरी मैदान, मंचर, पुणे. प्रतिक होडावडेकर (कर्णधार), आयुष गुरव (उपकर्णधार), शुभम शिगवण, सनी तांबे, अनिकेत गावडे, निरज गवस, प्रेम रसाळ, जितेश नेवाळकर, वरद फाटक, विशाल मेस्त्री, राहुल जावळे, अनिरुद्ध मोरे. प्रतीक्षा महाजन (कर्णधार), रिद्धी कबीर (उपकर्णधार), भक्ती धांगडे,  प्राजक्ता ढोबळे, अनघा साळवी, संजना डोंगरे, हर्षला जावळे, सायली म्हैसधुने, समीक्षा चव्हाण, रुद्रा नाटेकर, दिशा रामाणे.
५० २०१९-२० १३ ऑक्टोबर, २०१९ धि युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे (पूर्व) मैदान चाचणी घेण्यात आली
५१ २०२०-२१ ५ ते ७ सप्टेंबर, २०२१ ४७ वी – शेवगाव, अहमदनगर जनार्दन सावंत, तेजस सनगरे, सुजल देव्हारे, हितेश आग्रे, ओंकार घवाळी, सोहम खाडे, रोहित केदारे, पियुष काडगे, देवांग ताम्हाणेकर, भूपेश गायकवाड, निखील पाडावे, प्रतिक घाणेकर स्पुर्ती चंदुरकर, वैष्णवी परब, आर्या तावडे, मानसी आंबोकर, काव्याक्षी सोनार, ईशाली आंब्रे, रुद्रा नाटेकर, नताशा नतापे, कोमल गोरड, श्रिया नाईक, रिया कदम, समृद्धी तेली
५२ २०२२-२३ ८ ते ११ डिसेंबर, २०२२ ४८ वी – रोहा, रायगड जनार्दन सावंत (कर्णधार), राजेश मंडल, नितेश अष्टमकर, भावेश बने, अमित पाल, विघ्नेश कोरे, सुरज वैश्य, विशाल खाके, हर्ष कामतेकर, रोहित केदारे, तन्मय भुवड, देवांग ताम्हाणेकर, राज जोशी, हार्दिक मोहिते, पियुष काडगे काजल पासी (कर्णधार), राज प्रतीक्षा, कादंबरी तेरवणकर, मुस्कान शेख, रश्मी दळवी, शर्वी नडे, रुद्रा नाटेकर, सृष्टी पाष्टे, तन्वी मोरे, ईशाली आंब्रे, जान्हवी लोंढे, अथश्री तेरवणकर, भक्ती बोऱ्हाडे, स्पुर्ती चांदुरकर, श्रिया नाईक
५३ २०२३-२४ १८ ते २१ डिसेंबर, २०२३ ४९ वी – शहादा, नंदुरबार जनार्दन सावंत, सुबोध पाटील, नितेश अष्टमकर, प्रतिक इंदुल्कार्म ओंकार घवाळी, राजेश मंडल, स्वयम साळवी, ओम वाटाणे, हर्ष कामतेकर, तन्मय भुवड, निमेश चौगुले, प्रणव कुंभार, रोहन जाधव, श्रेयस सौंदाळकर, राज सुर्वे.   स्पुर्ती चांदुरकर, कादंबरी तेरवणकर, हर्षला सकपाळ, रश्मी दळवी, काजल मोरे, काजल पासी, रुद्रा नाटेकर, सृष्टी पाष्टे, तन्वी मोरे, श्रिया नाईक, जान्हवी लोंढे, अथश्री तेरवणकर, भक्ती बोऱ्हाडे, मानसी आंबोकर, नुपूर आरोलकर

 

वरील सन २०११ पर्यंतची माहिती जेष्ठ सांख्यिकी तज्ज्ञ श्री. रमेश वरळीकर यांच्या “खो खो सांख्यकी” या पुस्तकातून उपलब्ध झाली आहे.