सन २०२१ पासून महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मुली गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेतील सर्वोकृष्ट मुली खेळाडूस हा पुरस्कार प्रदान केला जातो.
अनु. | स्पर्धा | पुरस्कार विजेते | जिल्हा |
१ | ४७ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२१-२२)
५ ते ७ सप्टेंबर, २०२१ साई लॉन्स, पाथर्डी, शेवगाव, अहमदनगर
|
संपदा मोरे | उस्मानाबाद |