श्री. चंद्रकिरण सकपाळ

शिक्षण –

नोकरी – बृहन्मुंबई महानगरपालिका (आता निवृत्त)

संघ / संस्था – समता सेवा मंडळ, डीलाईल रोड

ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष

महार ज्ञाती पंचायत समिती, मुंबई व समता सेवा मंडळ, मुंबई, को. रि. सां. स. यांच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी कार्य.

अनेक क्रीडा स्पर्धां व विविध कार्यक्रमांचे आयोजन

 • १९७९ – ज्युनिअर गट कबड्डी सामने
 • १९८० – मर्यादित षटकांचे क्रिकेटचे सामने
 • १९८१ – मर्यादित षटकांचे क्रिकेटचे सामने
 • १९८२ – मर्यादित षटकांचे क्रिकेटचे सामने
 • १९८३ – प्रथम श्रेणी कबड्डी व्यावसायिक गटाच्या स्पर्धा
 • १९८४ – पुरुष व महिला गट खो खो स्पर्धा
 • १९८५ – पुरुष व्यावसायिक गट खो खो स्पर्धा
 • १९८६ – राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा
 • १९८६ – पुरुष व महिला गट खो खो स्पर्धा
 • १९८७ – टपाल तिकिटांचे जागतिक प्रदर्शन
 • १९८७ – पुरुष व महिला गट खो खो स्पर्धा
 • १९८९ – मर्यादित षटकांचे रात्रीच्या विद्युत झोतात क्रिकेट सामने
 • १९९० – खो खो स्पर्धा
 • १९९१ – क्रिकेट सामने
 • १९९२ – भारतीय क्रिकेट संघांचे रात्रीच्या विद्युत झोतात क्रिकेट सामने
 • १९९३ – मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने
 • १९९४ – खो खो स्पर्धा
 • १९९५ – जीवन प्रबोधन व्याख्यानमालेचे समता सेवा मंडळाच्या माध्यमातून आयोजन.
 • १९९६ – महिला क्रिकेट संघांचे रात्रीच्या विद्युत झोतात क्रिकेट सामने
 • १९९७ – जीवन प्रबोधन व्याख्यानमाला
 • १९९९ ते २००४ रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, कबड्डी शिबीर, महिला दिन, संत रोहिदास जयंती, तसेच समता सेवा मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले
 • २००५ – महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा
 • २००६ – खो खो अजिंक्यपद स्पर्धा प्रथमच मॅटवर भरविण्यात आली.
 • स्थानिक मुलांमध्ये खो खो खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी श्री. बाळासाहेब तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली खो खो संघ स्थापन करण्यात आला.
 • २००७ – नृत्य स्पर्धेचे आयोजन
 • २००८ – बॉक्स फुटबॉल स्पर्धा
 • २००९ ते २०२२ विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन