वर्ष कालावधी स्पर्धा आयोजक ठिकाण विजयी संघ स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू निवड समिती सदस्य
२०१०-११ ​दि. ४ ते ८ ऑक्टोबर, २०१० मुंबई खो खो संघटना ओम समर्थ भारत मंदिर, माहीम विजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर अष्टपैलू साजल पाटील श्री समर्थ व्यायाम मंदिर एजस शेख (विजय),
उपविजयी संघ श्री स्पोर्ट्स क्लब आक्रमक अनुष्का प्रभू श्री समर्थ व्यायाम मंदिर रजनीश खटावकर (श्री स्पोर्ट्स)
तृतीय स्थान अमरहिंद मंडळ संरक्षक अक्षया गावडे श्री स्पोर्ट्स क्लब मिलिंद बागवे (ओम समर्थ)
२०११-१२ दि. ८ ते ११ ऑक्टोबर, २०११ सरस्वती स्पोर्ट्स क्लब ओम समर्थ भारत मंदिर, माहीम विजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर अष्टपैलू अनुष्का प्रभू श्री समर्थ व्यायाम मंदिर विकास शिरगावकर (श्री समर्थ)
उपविजयी संघ अमरहिंद मंडळ आक्रमक साजल पाटील श्री समर्थ व्यायाम मंदिर भूषण दशसहस्रे (सरस्वती)
तृतीय स्थान श्री स्पोर्ट्स क्लब संरक्षक श्रद्धा नमसले अमरहिंद मंडळ सागर मालप (विद्यार्थी)
२०१२-१३ दि. २४ ते २७ सप्टेंबर, २०१२ ओम समर्थ भारत मंदिर ओम समर्थ भारत मंदिर, माहीम विजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर अष्टपैलू साजल पाटील श्री समर्थ व्यायाम मंदिर मनोज वैद्य (श्री समर्थ)
उपविजयी संघ अमरहिंद मंडळ आक्रमक अनुष्का प्रभू श्री समर्थ व्यायाम मंदिर गुरुनाथ शिंदे (विद्यार्थी)
तृतीय स्थान सरस्वती स्पोर्ट्स क्लब संरक्षक मधुरा पेडणेकर अमरहिंद मंडळ रमाकांत शिंदे (सहकार)
२०१३-१४ २४ ते २६ एप्रिल, २०१३ मुंबई खो खो संघटना विजय क्लब, दादर विजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर अष्टपैलू साजल पाटील श्री समर्थ व्यायाम मंदिर नितीन पाष्टे (ओम समर्थ)
उपविजयी संघ सरस्वती स्पोर्ट्स क्लब आक्रमक अनुष्का प्रभू श्री समर्थ व्यायाम मंदिर जतीन टाकळे (अमरहिंद)
तृतीय स्थान अमरहिंद मंडळ संरक्षक सेजल यादव सरस्वती स्पोर्ट्स क्लब गुरुनाथ शिंदे (विद्यार्थी)
२०१४-१५ १७ ते १८ सप्टेंबर, २०१४ राज्य अजिंक्यपद स्पर्धेस अत्यंत कमी वेळ होता म्हणून मैदान निवड चाचणी घेण्यात आली एजास शेख (विजय),
जतिन टाकळे (अमरहिंद मंडळ),
क्षितीज भोसले (विद्यार्थी)
२०१५-१६ ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर, २०१५ मुंबई खो खो संघटना ओम समर्थ भारत मंदिर, माहीम विजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर अष्टपैलू भक्ती धांगडे श्री समर्थ व्यायाम मंदिर विशाल परुळेकर (युवक)
उपविजयी संघ अमरहिंद मंडळ आक्रमक साजल पाटील श्री समर्थ व्यायाम मंदिर दौलतराव भोसले (सरस्वती)
तृतीय स्थान सरस्वती स्पोर्ट्स क्लब संरक्षक संजना कुडव अमरहिंद मंडळ मनोज वैद्य (श्री समर्थ)
चतुर्थ स्थान विजय क्लब शुभांगी जाधव (शिवनेरी)
२०१६-१७ ७ ते ११ जानेवारी, २०१७ अमर हिंद मंडळ अमर हिंद मंडळ, अमर वाडी, गोखले रोड, दादर (प), विजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर अष्टपैलू भक्ती धांगडे श्री समर्थ व्यायाम मंदिर
उपविजयी संघ अमरहिंद मंडळ आक्रमक मधुरा पेडणेकर अमरहिंद मंडळ
तृतीय स्थान सरस्वती स्पोर्ट्स क्लब संरक्षक सिद्धी हरमळकर श्री समर्थ व्यायाम मंदिर
चतुर्थ स्थान विजय क्लब
२०१७-१८ ८ ते ११ डिसेंबर, २०१७ इंस्पायर ग्रुप कै. केशवराव दाते मैदान, अगाशे मार्ग, दादर विजयी संघ शिवनेरी सेवा मंडळ अष्टपैलू रिद्धी कबीर अमर हिंद मंडळ अभिजित महाजन (सरस्वती)
उपविजयी संघ अमर हिंद मंडळ आक्रमक प्रतीक्षा महाजन शिवनेरी सेवा मंडळ रंजन मोहिते (ओम समर्थ)
तृतीय स्थान सरस्वती कन्या संघ संरक्षक सायली म्हैसधुणे शिवनेरी सेवा मंडळ निकेश धुरी (अमर हिंद)
चतुर्थ स्थान श्री समर्थ व्यायाम मंदिर
२०१८-१९ २८ ते ३१ ऑक्टोबर, २०१८ महाराष्ट्र कला क्रीडा विकास प्रतिष्ठान स्वा. सदाकांत ढवण मैदान, नायगांव, दादर (पूर्व) विजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर अष्टपैलू तृष्णा उंबरकर श्री समर्थ व्यायाम मंदिर अभिजित महाजन (सरस्वती)
उपविजयी संघ सरस्वती कन्या संघ आक्रमक प्राजक्ता ढोबळे श्री समर्थ व्यायाम मंदिर निलेश सावंत (अमर हिंद)
तृतीय स्थान शिवनेरी सेवा मंडळ संरक्षक संजना डोंगरे सरस्वती कन्या संघ रंजन मोहिते (ओम समर्थ)
चतुर्थ स्थान अमर हिंद मंडळ
२०१९-२० ४ ते ६ जून, २०१९ लायन्स क्लब ऑफ माहीम श्री समर्थ व्यायाम मंदिरचे क्रीडांगण, दादर विजयी संघ श्री समर्थ व्यायाम मंदिर अष्टपैलू भक्ती धांडगे श्री समर्थ व्यायाम मंदिर पराग आंबेकर (विद्यार्थी)
उपविजयी संघ शिवनेरी सेवा मंडळ आक्रमक प्राजक्ता ढोबळे श्री समर्थ व्यायाम मंदिर गणेश गवंडी (ओम समर्थ)
तृतीय स्थान सरस्वती कन्या संघ संरक्षक वैभवी अवघडे शिवनेरी सेवा मंडळ दर्शना सकपाळ (शिवनेरी)
चतुर्थ स्थान ओम साईश्वर सेवा मंडळ
२०२०-२१ कोरोना महामारीमुळे स्पर्धा झाली नाही  
२०२१-२२ २३ ते २४ ऑगस्ट, २०२१ मुंबई खो खो संघटना श्री समर्थ व्यायाम मंदिरचे क्रीडांगण, दादर विजयी संघ ओम साईश्वर सेवा मंडळ
निवड चाचणी स्पर्धा उपविजयी संघ वैभव स्पोर्ट्स क्लब
तृतीय स्थान अमर हिंद मंडळ
चतुर्थ स्थान ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर

 

वरील सन २०११ पर्यंतची माहिती जेष्ठ सांख्यिकी तज्ज्ञ श्री. रमेश वरळीकर यांच्या “खो खो सांख्यकी” या पुस्तकातून उपलब्ध झाली आहे.