
श्री. अनिल मोरेश्वर टिकारे
नोकरी : आयकर विभाग
पद :
- आयकर अधिकारी, स्पोर्ट्स सेक्रेटरी,
- रिजनल स्पोर्ट्स सेक्रेटरी,
- कमिटी मेंबर सेंट्रल बोर्ड स्पोर्ट्स,
- मुंबई क्रिकेट असोसिएशन फायनान्स कमिटी मेंबर.
खोखो :
- राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत मुंबई जिल्ह्यातर्फे प्रतिनिधित्व
- विद्यापीठ व आंतर विद्यापीठ स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व
ब्रिज : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व
कार्यकर्ता : मुंबई खो खो संघटनेत कार्यकारीणी सदस्य (माजी)
निवड समिती सदस्य :
- राज्य अजिंक्यपद पुरुष व महिला गट स्पर्धा
- जिल्हा अजिंक्यपद पुरुष व महिला गट स्पर्धा