स्पर्धा सहभागी खेळाडूंची नावे
अनु. वर्ष कालावधी ठिकाण पुरुष महिला
१९९६-९७ — ” — गोरेगाव, मुंबई उपनगर अवधूत पेडणेकर (कर्णधार), नितीन जाधव, ललित सावंत (आक्रमक), नंदकिशोर कोंडाळकर (संरक्षक), नामदेव कामतेकर, विशाल परुळेकर, निलेश साळुंखे, तुषार देसाई, मंदार म्हात्रे, अजित नाईक, पराग आंबेकर, उमेश ठिगळे मंगला मस्तूद (कर्णधार), वीणा आंब्रे, शुभांगी कोंडुसकर, वनिता कोदे, शिल्पा तोरणे, माधवी कदम, मधुरा पेंढारकर, सोनाली गावडे, क्रांती खांडेकर, विद्या यादव, शलाका म्हस्के, आरती ढेपसे
१९९७-९८ ९ ते १२ डिसेंबर, १९९७ नेटिव्ह इंस्तीत्युट मैदान, उरण ललित सावंत (कर्णधार), पराग आंबेकर (उपकर्णधार) व (अष्टपैलू), प्रवीण सिंदकर (संरक्षक), निलेश चव्हाण, नामदेव कामतेकर, राजेश पाथरे, समीर हडकर, समीर देसाई, तुषार देसाई, मंदार म्हात्रे, अजय लोके, दीपक पोकळे. शिल्पा तोरणे (कर्णधार), शुभांगी कोंडुसकर (उपकर्णधार), माधवी कदम, दीप्ती दळवी, मधुरा पेंढारकर, विणा आंब्रे, मंगला मस्तूद, श्वेता कांबळी, विद्या आमरे, रुपाली राजशिर्के, सुचित्रा म्हस्के, वनिता कोदे
१९९८-९९ ३ ते १० ऑक्टोबर, १९९८ बीड पराग आंबेकर (कर्णधार) व (अष्टपैलू), मंदार म्हात्रे (उपकर्णधार), प्रवीण सिंदकर (संरक्षक), राजेश पाथरे, ललित सावंत, दौलतराव भोसले, अजित यादव, समीर हडकर, नामदेव कामतेकर, निलेश चव्हाण, समीर देसाई, विशाल परुळेकर, अमोल फाटक, क्रांती सरवैय्या, समीर महाडिक. शुभांगी कोंडुसकर (कर्णधार), माधवी पिंगळे (उपकर्णधार), दीप्ती दळवी, निशा खत्री, विद्या आमरे, विणा आमरे, प्रीती धुरी, श्वेता कांबळी, सुचित्रा म्हस्के, रुपाली राजेशिर्के, क्रांती खांडेकर, प्रज्ञा राणे, जयश्री शिगवण, वनिता कोदे.
१९९९-०० २९ ऑक्टो. ते १ नोव्हेंबर, २००० सातारा, फलटण मंदार म्हात्रे (कर्णधार) व (अष्टपैलू), विशाल परुळेकर (उपकर्णधार), पराग आंबेकर, राजेश पाथरे (संरक्षक) दीपक पोकळे, प्रवीण सिंदकर, अजित यादव, समीर देसाई, निलेश साळुंखे, नामदेव कामतेकर, जितेन कनोजिया, मुकेश चौधरी. माधवी कदम (कर्णधार), क्रांती खांडेकर (उपकर्णधार), शुभांगी कोंडुसकर, विणा आंब्रे, प्रमिला घाडगे, वृषाली टाकळे, दीप्ती दळवी, सोनाली गावडे, निशा खत्री, शुभदा धुरी, विशाखा सुर्वे, सुचित्रा म्हस्के.
२०००-०१ ४ ते ७ जानेवारी, २००१ भानू तालीम संस्था सांगली, मिरज विशाल परुळेकर (कर्णधार), नामदेव कामतेकर (उपकर्णधार), पराग आंबेकर (आक्रमक), राजेश पाथरे (संरक्षक), मंदार म्हात्रे, अजित यादव, सुधीर म्हस्के, दीपक पोकळे, विशाल परुळेकर, निलेश साळुंखे, जितेंद्र कनोजिया, नामदेव कामतेकर, गंगाधर राणे, विकास शिरगावकर. दीप्ती दळवी (कर्णधार), क्रांती खांडेकर (उपकर्णधार), निशा खत्री, विद्या आमरे, माधवी पिंगळे, वृषाली टाकळे, स्नेहा घोसाळे, सपना कर्पे, श्वेता कांबळी, आरती ढेपसे, ललिता साळुंखे, पूनम राणे.
२००१-०२ ६ ते ९ डिसेंबर, २००१ होम मैदान, सोलापूर विशाल परुळेकर (कर्णधार), राजेश पाथरे (उपकर्णधार), निलेश साळुंखे, मंदार म्हात्रे, अजित यादव, सुधीर म्हस्के, विकास शिरगावकर, बाबली वैद्य, प्रकाश रहाटे, मनीष बडंबे, पराग आंबेकर, दीपक पोकळे. क्रांती खांडेकर (कर्णधार), श्वेता कांबळी (उपकर्णधार), दीप्ती दळवी, वृषाली टाकळे, विद्या आमरे, माधवी पिंगळे, जयश्री शिगवण, निशा खत्री, सपना कर्पे, आरती ढेपसे, ललिता साळुंखे, पूनम राणे.
२००२-०३ २२ ते २५ डिसेंबर, २००२ श्रीराम विद्यालय, पंचवटी, नाशिक राजेश पाथरे (कर्णधार), सुधीर मस्के (उपकर्णधार), सत्यनारायण राव, बाबली वैद्य (संरक्षक), साकेत जेस्ते, विकास शिरगावकर, मंदार म्हात्रे, पराग आंबेकर, विशाल परुळेकर, मनिष बडंबे, प्रकाश रहाटे, अमर बंडबे श्वेता कांबळी (कर्णधार), विद्या आमरे (उपकर्णधार), विशाखा सुर्वे, दीप्ती दळवी, माधवी पिंगळे, वृषाली टाकळे, आरती ढेपसे, क्रांती खांडेकर, पूनम राणे, सपना आंबेकर, जयश्री शिगवण, शुभदा धुरी
२००३-०४ ७ ते १० जानेवारी, २००४ इंदिरा गांधी स्टेडीअम, सोलापूर सुधीर मस्के (कर्णधार), मनिष बडंबे (उपकर्णधार), विकास शिरगावकर (अष्टपैलू), प्रकाश रहाटे, बाबली वैद्य, साकेत जेस्ते, मनोज वैद्य, केदार सुर्वे, संदीप तेगडे, राजेश पाथरे, स्वप्नील परब, मंदार म्हात्रे. विद्या अमरे (कर्णधार), वृषाली टाकळे (उपकर्णधार), दीप्ती दळवी, अश्विनी नरवडे, सपना कर्पे, प्रीती धुरी, सपना आंबेकर, सीमा साबळे, स्नेहा नेवाळकर, क्रांती खांडेकर, वृषाली कोळेकर, पुनम राणे.
२००४-०५ ७ ते १० नोव्हेंबर, २००४ इंग्लिश हायस्कूल, मंगळवेढा, सोलापूर विकास शिरगावकर (कर्णधार), प्रकाश रहाटे (उपकर्णधार), सुधीर मस्के, गणेश गवंडी, संदीप तेगडे, अमित मांडवकर, बाबली वैद्य, मनोज वैद्य, साकेत जेस्ते, राजेश पाथरे, पराग आंबेकर, पवन घाग. वृषाली टाकळे (कर्णधार), पूनम राणे (उपकर्णधार), विद्या अमरे, अश्विनी नरवडे, माधवी पिंगळे, शुभांगी कोंडुसकर, सपना आंबेकर, अपर्णा खोत, वृषाली कोठेकर, प्रीती धुरी, स्नेहा नेवाळकर, राखी मालप.
१० २००५-०६ २१ ते २४ नोव्हेंबर, २००५ बहिखाडे क्रीडांगण, पिंपरी / चिंचवड, पुणे प्रकाश रहाटे (कर्णधार), बाबली वैद्य (उपकर्णधार), संदीप तेगडे, गणेश गवंडी, रंजन मोहिते, अमित मांडवकर, विकास शिरगावकर, साकेत जेस्ते, पराग आंबेकर, स्वप्नील परब, सुधीर म्हस्के, मनीष बडंबे. सपना आंबेकर (कर्णधार), अपर्णा खोत, सीमा साबळे, दीप्ती शिंदे, स्नेहा नेवाळकर, दीपिका सोनावडेकर, क्रांती खांडेकर, प्रीती धुरी, शुभदा धुरी, स्मिता घाटे, नेहा राणे, वृषाली कोठेकर
११ २००६-०७ २ ते ५ मे, २००६ वसुंधरा सांस्कृतिक अम्युचर संघ, कुमठा नाका, सोलापूर बाबली वैद्य (कर्णधार), साकेत जेस्ते (उपकर्णधार), विकास शिरगावकर, शेखर पाटील, प्रकाश रहाटे, पवन घाग, मनीष बडंबे, अजित यादव, कुणाल यद्रे, रोहन भोगले, प्रशांत इंगळे, सागर गावकर वृषाली कोठेकर (कर्णधार), स्नेहा नेवाळकर (उपकर्णधार), शीतल सकपाळ, स्मिता घाटे, अक्षया कोल्हटकर, दर्शन सकपाळ, नूतन हेगिष्टे, सपना आंबेकर, सीमा साबळे, दीपिका सोनावडेकर, विशाखा गव्हाणे, अपर्णा खोत
१२ २००७-०८ १३ ते १६ डिसेंबर, २००७ आझाद मैदान, जालना साकेत जेस्ते (कर्णधार), सागर गावकर (उपकर्णधार), बाबली वैद्य, मनोज वैद्य, प्रकाश रहाटे, अमित मांडवकर, राजकुमार राजभर, अजित यादव, निकेत राऊत, पराग आंबेकर, प्रशांत इंगळे, क्षितीज भोसले स्नेहा नेवाळकर (कर्णधार), अपर्णा खोत (उपकर्णधार), शीतल सकपाळ, स्मिता घाटे, शुभांगी कोंडुसकर, सिद्धी पेडणेकर, दर्शना सकपाळ, सपना आंबेकर, सनाली मोरे, नम्रता गोरीवले, नयना वाझे, ऋचा गाडगीळ
१३ २००८-०९ १९ ऑगस्ट, २००९ मैदानी चाचणी, आचार्य मराठे कॉलेज, गोवंडी, मुंबई उपनगर साकेत जेस्ते, मनोज वैद्य, तेजस शिरसकर, संतोष गाडे, स्नेहल बागकर, निकेत राऊत, पराग आंबेकर, प्रशांत इंगळे, विलास करंडे, राजकुमार राजभर, प्रसाद कांबळी, क्षितीज भोसले. स्मिता घाटे, अमृता भगत, सौ. शुभांगी जाधव, शीतल सकपाळ, सीमा साबळे, सपना आंबेकर, अपर्णा खोत, सनाली मोरे,  ऐश्वर्या कुमामेकर, श्रद्धा नमसले, सोनाली घाडी, आसावरी मर्चंडे.
१४ २००९-१० माहिती उपलब्ध नाही
१५ २०१०-११ ६ ते ९ मे, २०१० गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी मनोज वैद्य (कर्णधार), प्रशांत इंगळे (उपकर्णधार), साकेत जेस्ते, बाबली वैद्य, तेजस शिरसकर, सागर मालप, विलास करंडे, अक्षय निंबरे, स्वप्नील कोतवाल, दिलीप शिंदे, महेश कौचे, विपुल लाड स्मिता घाटे (कर्णधार), ऐश्वर्या कुमामेकर (उपकर्णधार), तन्वी पटवर्धन, राजेश्री अमीन, प्रवीणा सोलीम, साजल पाटील, दर्शना सकपाळ, अमृता भगत, प्रणाली पवार, कृतिका पतयान, भावना मर्चंडे, भक्ती राडीये
१६ २०११-१२ ८ ते ११ मे, २०११ छत्रपती शिवाजी स्टेडीयम, नाशिक तेजस शिरसकर (कर्णधार), निकेत राऊत (उपकर्णधार), विराज कोठमकर, साकेत जेस्ते, अक्षय निंबरे, मनोज वैद्य, सागर गडदे, रोहन भोगले, कुशल शिंदे, तुषार रावले, गणेश गवंडी, रुपेश खेतले. दर्शना सकपाळ (कर्णधार), राजेश्री अमीन, अनुष्का प्रभू, तन्वी पटवर्धन, स्मिता घाटे, साजल पाटील, अमृता भगत, सीमा साबळे, प्रणाली पवार, सपना आंबेकर, सनाली मोरे, श्रद्धा नमसले
१७ २०१२-१३ ७ ते १० नोव्हेंबर, २०१२ विभागीय क्रीडा संकुल, औरंगाबाद निकेत राऊत (कर्णधार), अक्षय निबंरे (उपकर्णधार), तेजस शिरसकर, साकेत जेस्ते, मनोज वैद्य, विराज कोठमकर, कुशल शिंदे, अजित यादव, तुषार रावले, सागर तेरवणकर, प्रशांत इंगळे, विशाल परुळेकर. सीमा साबळे (कर्णधार), साजल पाटील (उपकर्णधार), पूर्वा बांदेकर, अनुष्का प्रभू, दर्शना सकपाळ, स्मिता घाटे, अमृत भगत, शुभांगी जाधव, सोनाली घाडी, दिव्या धनावडे, शिवानी परब, अक्षया गावडे.
१८ २०१३-१४ ५ ते ८ डिसेंबर, २०१३ ५० वी – सोलापूर विराज कोठमकर (कर्णधार), सागर मालप, तेजस शिरसकर, मनोज वैद्य, रंजन मोहिते, कुशल शिंदे, पुनीत पाटील, श्रेयस राऊळ, निकेत राऊत, सागर तेरवणकर, आदेश कागडा, राहुल उईके साजल पाटील (कर्णधार), अमृता भगत, दर्शना सकपाळ, अनुष्का प्रभू, शुभांगी जाधव, सीमा साबळे, दिव्या धनावडे, राजेश्री अमीन, श्रद्धा नमसले, अक्षया गावडे, पूर्वा बांदेकर, सपना आंबेकर
१९ २०१४-१५ ८ ते ११ डिसेंबर, २०१४ ५१ वी – साकेत मैदान, ठाणे विराज कोठमकर, मनोज वैद्य, श्रेयस राऊळ, साकेत जेस्ते, निकेत राउत, राहुल उईके, प्रयाग कनगुटकर, प्रसाद राडीये, प्रणय मयेकर, मयूर भोईर, मनिष पागार, अक्षय म्हात्रे दर्शना सकपाळ, साजल पाटील, अक्षया गावडे, शुभांगी जाधव, अमृता भगत, अनुष्का प्रभू, मधुरा पेडणेकर, दिव्या धनावडे, पूर्वा बांदेकर, शिवानी परब, तन्वी उपळकर, साक्षी पिळणकर
२० २०१५-१६ ८ ते ११ ऑक्टोबर, २०१५ ५२ वी – फलटण, सातारा विराज कोठमकर, प्रयाग कनगुटकर, सिद्विक भगत, तेजस अमीन, रुपेश खेतले, मनोज वैद्य, तन्मय पवार, अभिषेक काटकर, मयूर धोंडगे, श्रेयस राऊळ, कुशल शिंदे, प्रसाद राडीये साजल पाटील, शुभांगी जाधव, भक्ती धांगडे, अनुष्का प्रभू, मधुरा पालव, दर्शना सकपाळ, अमृता भगत, संजना कुडव, मधुरा पेडणेकर, दिव्या धनावडे, काजल दिवेकर, साक्षी पिळणकर
२१ २०१६-१७ ६ ते ९ ऑक्टोबर, २०१६ ५३ वी – मिरज, सांगली मयूर धोंडगे, सिद्वीक भगत, सुशील दहींबेकर, तन्मय पवार, विराज कोठमकर, आशुतोष शिंदे, प्रयाग कनगुटकर, आदेश कागडा, रुपेश खेतले, वेदांत देसाई, वरूण पाटील, श्रेयस राऊळ मधुरा पेडणेकर, निशा डायमा, अनुष्का प्रभू, सिमरन पाटकर, साजल पाटील, भक्ती धांगडे, नम्रता यादव, संजना कुडव, दर्शना सकपाळ, दिव्या धनावडे, प्राची सुर्वे, मधुरा पालव.
२२ २०१७-१८ १२ ते १५ ऑक्टोबर, २०१७ ५४ वी – वरळी, मुंबई सिद्विक भगत (कर्णधार), मयूर धोंगडे (उपकर्णधार), प्रयाग कनगुटकर, अशुतोष शिंदे, अभिषेक काटकर, सुशील दहींबेकर, श्रेयस राऊळ, श्रीकांत वल्लाकट्टी, पियुष घोलम, सुजय मोरे, मयूर मर्गज, अभिषेक कागडा अक्षया गावडे (कर्णधार), मधुरा पेडणेकर (उपकर्णधार), साजल पाटील, अनुष्का प्रभू, भक्ती धांगडे, दर्शना सकपाळ, मयुरी लोटणकर, वृत्तिका फागे, संजना कुडव, प्राची सुर्वे, शिवानी परब, नम्रता यादव.
२३ २०१८-१९ ११ ते १४ नोव्हेंबर, २०१८ ५५ वी – कवठे पिरान, सांगली प्रफुल्ल तांबे , प्रयाग कनगुटकर, शुभम शिगवण, श्रेयस राऊळ, श्रीकांत वल्लाकाठी, चैतन्य धुळप, पियुष घोलम, वेदांत देसाई, प्रसाद राडीये, नीरव पाटील, मयूर धोंडगे, मयूर मर्गज अक्षया गावडे, दर्शना सकपाळ, प्रतीक्षा महाजन, नम्रता यादव, साजल पाटील, अनुष्का प्रभु, भक्ती धांडगे, मधुरा पेडणेकर, संजना कुडव, प्रिती सुर्वे, दिव्या धनावडे, शिवानी परब
२४ २०१९-२० १२ ते १५ डिसेंबर, २०१९ ५६ वी – ह. दे. प्रशाला क्रीडांगण, सोलापूर. श्रीकांत वल्लाकाठी (कर्णधार), वेदांत देसाई, सुजय मोरे, निरव पाटील, विराज कोठमकर, प्रयाग कनगुटकर, आशुतोष शिंदे, निखील कांबळे, पियुष घोलम, शुभम शिगवण, अनिकेत आडारकर, श्रेयस राऊळ मधुरा पेडणेकर, काजल दिवेकर, अनुष्का प्रभू, शिवानी गुप्ता, साजल पाटील, भक्ती धांडगे, नम्रता यादव, संजना कुडव, दर्शना सकपाळ, प्राजक्ता ढोबळे, अक्षया गावडे, शिवानी परब
२५ २०२०-२१ ११ ते १३ डिसेंबर, २०२१ ५७ वी – वेळापूर, सोलापूर वेदांत देसाई (कर्णधार), सम्यक जाधव, जितेश नेवाळकर, करण गारोळे, विश्वजित कांबळे, प्रयाग कनगुटकर, निरव पाटील, शुभम शिगवण, प्रसाद पठाडे, चैतन्य धुळप, आयुष गुरव, श्रेयस राऊळ प्रतीक्षा महाजन (कर्णधार), मयुरी लोटणकर, शिवानी गुप्ता, खुशबू सुतार, मधुरा पेडणेकर, ऐश्वर्या पिल्ले, नम्रता यादव, नताशा नतापे, रिद्धी कबीर, सेजल यादव, रिया कदम, रश्मी दळवी.
२६ २०२२-२३ ५ ते ८ नोव्हेंबर, २०२२ ५८ वी – रामलीला मैदान, हिंगोली निरव पाटील (कर्णधार), श्रेयस राऊळ, चैतन्य धुळप, करण गोराळे, श्रीकांत वल्लाकट्टी, आयुष गुरव, विश्वजित कांबळे, ओमकार मिरगळ, सम्यक जाधव, शुभम शिगवण, प्रशिक मोरे, अजय मित्र, वेदांत देसाई, अक्षय खापरे, प्रणय मयेकर संजना कुडव (कर्णधार), मधुरा पेडणेकर, रिद्धी कबीर, देविशा म्हात्रे, अक्षया गावडे, प्रतीक्षा महाजन, मयुरी लोटणकर, प्राजक्ता ढोबळे, किमया नाईक, तन्वी मोरे, काजल दिवेकर, हर्षला जावळे, मानसी आंबोकर, प्रगती ढाणे, संस्कृती भुजबळ

वरील सन २०११ पर्यंतची माहिती जेष्ठ सांख्यिकी तज्ज्ञ श्री. रमेश वरळीकर यांच्या “खो खो सांख्यकी” या पुस्तकातून उपलब्ध झाली आहे.