‘एकलव्य’ हा पुरस्कार भारतीय खो खो महासंघातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय ​स्तरावरील वरिष्ठ गटाच्या अजिंक्यपद खो खो स्पर्धेत अष्टपैलू खेळ करणाऱ्या पुरुष खेळाडूस दिला जातो.
अनु. वर्ष कालावधी स्पर्धा स्थळ विजयी उपविजयी पुरस्कार विजेते
१९६३-६४ २९ जाने. ते १ फेब्रु. १९६४ इंदोर गुजरात महाराष्ट्र श्री. विश्वनाथ मयेकर
१९६४-६५ ३ ते ६ फेब्रुवारी, १९६५ हैद्राबाद गुजरात महाराष्ट्र श्री. सुधीर परब
१९६६-६७ २१ ते २५ मे, १९६६ कराड महाराष्ट्र गुजरात श्री. मोहन आजगावकर
१९६७-६८ १ ते ४ फेब्रुवारी, १९६८ बडोदा गुजरात महाराष्ट्र श्री. सुधीर परब
१९६९-७० १९ ते २२ डिसेंबर, १९६९ नागपूर महाराष्ट्र गुजरात श्री. सुहास वाघ
१९७०-७१ १४ ते १७ मे, १९७० म्हैसूर गुजरात कर्नाटक श्री. टी. प्रकाश
१९७१-७२ २९ डिसें, ते १ जाने. १९७१ रोहतक महाराष्ट्र गुजरात श्री. अरविंद पटवर्धन
१९७२-७३ २७ ते ३० डिसेंबर, १९७२ बारामती महाराष्ट्र गुजरात श्री. प्रकाश शेठ
१९७४-७५ ११ ते १४ जुलै, १९७४ पातियाळा महाराष्ट्र गुजरात श्री. सुरेश पोंक्षे
१० १९७५-७६ ३० मे ते २ जून, १९७५ बडोदा महाराष्ट्र गुजरात श्री. हेमंत जोगदेव
११ १९७६-७७ ३ ते ६ जुने, १९७६ हैद्राबाद महाराष्ट्र कर्नाटक श्री. एस. वेंकटराजू
१२ १९७७-७८ २५ डिसें. ते २ जाने. १९७८ ओरय्या महाराष्ट्र कर्नाटक श्री. एन. श्रीनिवास
१३ १९७८-७९ २६ ते ३० डिसेंबर, १९७८ धुळे महाराष्ट्र कर्नाटक श्री. मिलिंद पुरंदरे
१४ १९७९-८० २७ फेब्रु. ते ३ मार्च, १९८० तंजावर महाराष्ट्र कर्नाटक श्री. हेमंत टाकळकर
१५ १९८०-८१ २५ फेब्रु. ते १ मार्च, १९८१ संगरुर महाराष्ट्र कर्नाटक श्री. विलास देशमुख
१६ १९८१-८२ २३ ते २७ डिसेंबर, १९८१ इचलकरंजी महाराष्ट्र कर्नाटक श्री. मिलिंद मराठे
१७ १९८२-८३ १७ ते २१ डिसेंबर, १९८३ भद्रेश्वर महाराष्ट्र कर्नाटक श्री. पांडुरंग परब
१८ १९८४-८५ ३ ते ७ जुन, १९८४ आदिलाबाद कर्नाटक महाराष्ट्र श्री. एस. प्रकाश
१९ १९८५-८६ ३० ऑक्टो. ३ नोव्हें., १९८५ पुणे महाराष्ट्र कर्नाटक श्री. निर्मल थोरात
२० १९८६-८७ २६ ते ३० डिसेंबर, १९८६ इंदोर महाराष्ट्र कर्नाटक श्री. संजय मुळे
२१ १९८७-८८ ३० ऑक्टो. ३ नोव्हें., १९८७ बडोदा महाराष्ट्र कर्नाटक श्री. अभय जोशी
२२ १९८८-८९ ३ ते ६ मे, १९८९ फोंडा महाराष्ट्र कर्नाटक श्री. नितीन जाधव
२३ १९८९-९० १७ ते २१ जानेवारी, १९९१ धुळे महाराष्ट्र कर्नाटक श्री. बिपीन पाटील
२४ १९९१-९२ २६ ते ३० ऑक्टोबर, १९९१ भद्रेश्वर महाराष्ट्र / कर्नाटक श्री. नरेंद्र शहा
संयुक्त विजेते
२५ १९९२-९३ २० ते २५ डिसेंबर, १९९२ बंगलोर महाराष्ट्र कर्नाटक श्री. अतुल कारखानीस
२६ १९९३-९४ १० ते १५ नोव्हेंबर, १९९४ हिस्सार महाराष्ट्र / कर्नाटक श्री. मंगेश पठारे
संयुक्त विजेते
२७ १९९५-९६ २४ ते २९ फेब्रुवारी, १९९६ वाशी महाराष्ट्र कर्नाटक श्री. आशुतोष गायकैवारी
२८ १९९६-९७ ३१ ऑक्टो. ते ५ नोव्हें., १९९६ नासिक महाराष्ट्र कर्नाटक श्री. ललित सावंत
२९ १९९७-९८ २२ ते २७ डिसेंबर, १९९७ पय्यनूर महाराष्ट्र कर्नाटक श्री. प्रवीण सिंदकर
३० १९९८-९९ २६ ते ३० डिसेंबर, १९९८ इंदोर महाराष्ट्र कर्नाटक श्री. डी. दीपक (कर्नाटक)
३१ १९९९-०० १५ ते १९ नोव्हेंबर, १९९९ धुळे महाराष्ट्र कर्नाटक श्री. पराग आंबेकर
३२ २०००-०१ ४ ते ८ फेब्रुवारी, २००१ लातूर महाराष्ट्र कर्नाटक श्री. विशाल परुळेकर
३३ २००१-०२ १९ ते २३ डिसेंबर, २००१ बारामती महाराष्ट्र कर्नाटक श्री. राजेश पाथरे
३४ २००२-०३ १ ते ५ जानेवारी, २००३ रोहतक महाराष्ट्र कर्नाटक श्री. गणेश सावंत
३५ २००३-०४ २० ते २४ जानेवारी, २००४ धुळे महाराष्ट्र मध्य भारत श्री. शंतनू इनामदार
३७ २००४-०५ २५ ते २९ नोव्हेंबर, २००४ गुरुदासपूर महाराष्ट्र कोल्हापूर श्री. सचिन सातपुते
३७ २००५-०६ २८ डिसें. ते १ जाने., २००६ बन्स्बेरीया महाराष्ट्र कर्नाटक श्री. बाबली वैद्य
३८ २००६-०७ २८ मे ते १ जून, २००६ चिंचणी महाराष्ट्र / कर्नाटक श्री. साकेत जेस्ते
संयुक्त विजेते
३९ २००९-१० १ ते ५ सप्टें., २००९ बलिया, उत्तर प्रदेश भारतीय रेल्वे / कर्नाटक श्री. अशोक (कर्नाटक)
संयुक्त विजेते
४० २०१०-११ १६ ते २० मे, २०१० मुंबई भारतीय रेल्वे महाराष्ट्र श्री. अमोल जाधव
४१ २०११-१२ २७ ते ३१ मे, २०१० पांगलूरु, आंध्र प्रदेश भारतीय रेल्वे महाराष्ट्र श्री. राहुल तामगावे
४२ २०१२-१३ ८ ते १२ डिसेंबर, २०१० बारामती, महाराष्ट्र भारतीय रेल्वे महाराष्ट्र श्री. योगेश मोरे
४३ २०१३-१४ १२ ते १३ फेब्रुवारी, २०१४ वास्को, गोवा भारतीय रेल्वे महाराष्ट्र श्री. मनोज पवार
४४ २०१४-१५ ७ ते ११ जानेवारी, २०१५ बेंगलुरू, कर्नाटक भारतीय रेल्वे महाराष्ट्र श्री. विलास करंडे
४५ २०१५-१६ २३ ते २७ नोव्हेंबर, २०१५ सोलापूर, महाराष्ट्र महाराष्ट्र भारतीय रेल्वे श्री. मिलिंद चावरेकर
४६ २०१६-१७ १९ ते २३ ऑक्टोबर, २०१६ नागपूर, महाराष्ट्र भारतीय रेल्वे महाराष्ट्र श्री. दीपेश मोरे
४७ २०१७-१८ 2५ ते २९ ऑक्टोबर, २०१७ इचलकरंजी, कोल्हापूर, महाराष्ट्र भारतीय रेल्वे महाराष्ट्र श्री. अमित सावंत
४८ २०१८-१९ २४ ते २८ मार्च, २०१९ जयपूर, राजस्थान महाराष्ट्र भारतीय रेल्वे श्री. प्रतीक वाईकर
४९ २०१९-२० २६ ते ३० डिसेंबर, २०१९ बेमातारा, छत्तीसगढ भारतीय रेल्वे महाराष्ट्र श्री. रंजन शेट्टी
५० २०२१-२२ २६ ते ३० डिसेंबर, २०२१ जबलपूर, मध्यप्रदेश भारतीय रेल्वे महाराष्ट्र श्री. महेश शिंदे
५१ २०२२-२३ २० ते २४ नोव्हेंबर, २०२२ उस्मानाबाद, महाराष्ट्र भारतीय रेल्वे महाराष्ट्र श्री. अक्षय गणपुले