सन २०१९ पासून महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या पुरुष गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेतील सर्वोकृष्ट पुरुष खेळाडूस हा पुरस्कार प्रदान केला जातो.

अनु. स्पर्धा पुरस्कार विजेते जिल्हा
५६ वी पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०१९-२०)

१२ ते १५ डिसेंबर, २०१९

ह. दे. प्रशाला क्रीडांगण , सोलापूर.

हृषीकेश मुर्चावडे मुंबई उपनगर
५७ वी पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२१-२२)

११ ते १३ डिसेंबर, २०२१

पालखी मैदान, वेळापूर, माळशिरस, सोलापूर

प्रतिक वाईकर पुणे
५८ वी पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२२-२३)

५ ते ८ नोव्हेंबर, २०२२

रामलीला मैदान, हिंगोली

सुयश गरगटे पुणे