सन २०१९ पासून महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या महिला गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेतील सर्वोकृष्ट महिला खेळाडूस हा पुरस्कार प्रदान केला जातो.

अनु. स्पर्धा पुरस्कार विजेते जिल्हा
५६ वी पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०१९-२०)

१२ ते १५ डिसेंबर, २०१९

ह. दे. प्रशाला क्रीडांगण , सोलापूर

काजल भोर पुणे
५७ वी पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२१-२२)

११ ते १३ डिसेंबर, २०२१

पालखी मैदान, वेळापूर, माळशिरस, सोलापूर

प्रियांका इंगळे पुणे
५८ वी पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२२-२३)

रामलीला मैदान, हिंगोली

५ ते ८ नोव्हेंबर, २०२२

रेश्मा राठोड ठाणे