अनु. वर्ष कालावधी स्पर्धा स्थळ विजयी उपविजयी पुरस्कार विजेते
१९६३-६४ २९ जाने. ते १ फेब्रु. १९६४ इंदोर मध्यभारत महाराष्ट्र कु. उषा अनंतराम (कर्नाटक)
१९६४-६५ ३ ते ६ फेब्रुवारी, १९६५ हैद्राबाद मध्यभारत गुजरात कु. पुष्पा भामोदकर
१९६६-६७ २१ ते २५ मे, १९६६ कराड गुजरात मध्यभारत कु. उर्मिला परांजपे
१९६७-६८ १ ते ४ फेब्रुवारी, १९६८ बडोदा गुजरात मध्यभारत कु. उषा लोहारकर (विदर्भ)
१९६९-७० १९ ते २२ डिसेंबर, १९६९ नागपूर गुजरात मध्यभारत कु. शैला पिंग (मध्यभारत)
१९७०-७१ १४ ते १७ मे, १९७० म्हैसूर मध्य भारत गुजरात कु. अचला देवरे (गुजरात)
१९७०-७१ २९ डिसें, ते १ जाने. १९७१ रोहतक महाराष्ट्र / मध्यभारत कु. ज्योती रोडे (मध्यभारत)
संयुक्त विजेते
१९७२-७३ २७ ते ३० डिसेंबर, १९७२ बारामती गुजरात मध्य भारत कु. निलिमा सारोळकर (मध्यभारत)
१९७४-७५ ११ ते १४ जुलै, १९७४ पातियाळा मध्य भारत गुजरात कु. सुषमा सारोळकर
१० १९७५-७६ ३० मे ते २ जून, १९७५ बडोदा महाराष्ट्र गुजरात कु. निर्मला मेढेकर
११ १९७६-७७ ३ ते ६ जुन, १९७६ हैद्राबाद महाराष्ट्र गुजरात कु. कालिंदी फडके
१२ १९७७-७८ २५ डिसें. ते २ जाने. १९७८ ओरय्या महाराष्ट्र मध्यप्रदेश कु. निशा वैद्य (मध्यभारत)
१३ १९७८-७९ २६ ते ३० डिसेंबर, १९७८ धुळे मध्यभारत मध्यप्रदेश कु. हेमा काबरा (मध्यप्रदेश)
१४ १९७९-८० २७ फेब्रु. ते ३ मार्च, १९८० तंजावर महाराष्ट्र मध्य भारत कु. निशिगंधा अंबिके
१५ १९८०-८१ २५ फेब्रु. ते १ मार्च, १९८१ संगरुर मध्यभारत महाराष्ट्र कु. निलिमा देशपांडे
१६ १९८१-८२ २३ ते २७ डिसेंबर, १९८१ इचलकरंजी महाराष्ट्र मध्यभारत कु. नीता अंबिके
१७ १९८३-८४ १७ ते २१ डिसेंबर, १९८३ भद्रेश्वर महाराष्ट्र मध्यभारत कु. स्वाती कारखानीस
१८ १९८४-८५ ३ ते ७ जुन, १९८४ आदिलाबाद महाराष्ट्र मध्यभारत कु. सीमा जोशी
१९ १९८५-८६ ३० ऑक्टो. ३ नोव्हें., १९८५ पुणे महाराष्ट्र मध्यभारत कु. सुरेखा कुळकर्णी
२० १९८६-८७ २६ ते ३० डिसेंबर, १९८६ इंदोर महाराष्ट्र प. बंगाल कु. स्वाती कुळकर्णी
२१ १९८७-८८ ३० ऑक्टो. ते ३ नोव्हें., १९८७ बडोदा प. बंगाल महाराष्ट्र कु. उमा चंदा
२२ १९८९-९० ३ ते ६ मे, १९८९ फोंडा महाराष्ट्र कर्नाटक कु. शामल पाटील (कर्नाटक)
२३ १९८९-९० १७ ते २१ जानेवारी, १९९१ धुळे प. बंगाल कर्नाटक कु. बीणा दास
२४ १९९१-९२ २६ ते ३० ऑक्टोबर, १९९१ भद्रेश्वर महाराष्ट्र / कर्नाटक कु. लता विश्वकर्मा (मध्यप्रदेश)
संयुक्त विजेते
२५ १९९२-९३ २० ते २५ डिसेंबर, १९९२ बंगलोर कर्नाटक महाराष्ट्र कु. टी. एच वीणा
२६ १९९३-९४ १० ते १५ नोव्हेंबर, १९९४ हिस्सार कर्नाटक मध्यप्रदेश कु. पुष्पलता
२७ १९९५-९६ २४ ते २९ फेब्रुवारी, १९९६ वाशी कर्नाटक महाराष्ट्र कु. एन. शोभा
२८ १९९६-९७ ३१ ऑक्टो. ते ५ नोव्हें., १९९६ नासिक कर्नाटक मध्यप्रदेश कु. वंदना पाटील
२९ १९९७-९८ २२ ते २७ डिसेंबर, १९९७ पय्यनूर कर्नाटक कु. जी. सरस्वती
३० १९९८-९९ २६ ते ३० डिसेंबर, १९९८ इंदोर कर्नाटक महाराष्ट्र कु. कीर्ती म्हात्रे (महाराष्ट्र)
३१ १९९९-०० १५ ते १९ नोव्हेंबर, १९९९ धुळे कर्नाटक महाराष्ट्र कु. शांता गडकरी
३२ २०००-०१ ४ ते ८ फेब्रुवारी, २००१ लातूर कर्नाटक महाराष्ट्र कु. भावना पडवेकर (महाराष्ट्र)
३३ २००१-०२ १९ ते २३ डिसेंबर, २००१ बारामती कर्नाटक महाराष्ट्र कु. के. एम. सुनिता
३४ २००२-०३ १ ते ५ जानेवारी, २००३ रोहतक पंजाब मध्यप्रदेश कु. पलविंदर कौर
३५ २००३-०४ २० ते २४ जानेवारी, २००४ धुळे पंजाब महाराष्ट्र कु. परमजीत कौर रणधीरसिंग
३६ २००४-०५ २५ ते २९ नोव्हेंबर, २००४ गुरुदासपूर पंजाब महाराष्ट्र कु. परमजीत कौर सुखदेवसिंग
३७ २००५-०६ २८ डिसें., ते १ जाने. २००६ बन्स्बेरीया महाराष्ट्र पंजाब कु. माधवी भोसले
३८ २००६-०७ २८ मे ते १ जून, २००६ चिंचणी महाराष्ट्र / पंजाब कु. भाग्यश्री फडतरे
संयुक्त विजेते
३९ २००९-१० १ ते ५ सप्टेंबर, २००९ बलिया, केरळ / पुडुचेरी कु. पी. असमा (पुडुचेरी)
संयुक्त विजेते
४० २०१०-११ १६ ते २० मे, २०१० मुंबई महाराष्ट्र पुडुचेरी कु. शिल्पा जाधव
४१ २०११-१२ २७ ते ३१ मे, २०११ पांगलूरु, आंध्र प्रदेश महाराष्ट्र केरळ कु. कीर्ती चव्हाण
४२ २०१२-१३ ०८ ते १२ डिसेंबर, २०१२ बारामती, महाराष्ट्र महाराष्ट्र केरळ कु. प्रियांका येळे
४३ २०१३-१४ १२ ते १६ फेब्रुवारी, २०१४ वास्को, गोवा केरळ महाराष्ट्र कु. दिव्या ए.
४४ २०१४-१५ ७ ते ११ जानेवारी, २०१५ बेंगलुरू, कर्नाटक महाराष्ट्र केरळ कु. सारिका काळे
४५ २०१५-१६ २३ ते २७ नोव्हेंबर, २०१५ सोलापूर, महाराष्ट्र महाराष्ट्र कर्नाटक कु. श्वेता गवळी
४६ २०१६-१७ १९ ते २३ ऑक्टोबर, २०१६ नागपूर, महाराष्ट्र महाराष्ट्र एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कु. ऐश्वर्या सावंत
४७ २०१७-१८ २५ ते २९ ऑक्टोबर, २०१७ इचलकरंजी, कोल्हापूर, महाराष्ट्र महाराष्ट्र एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कु. प्रियांका भोपी
४८ २०१८-१९ २४ ते २८ मार्च, २०१९ जयपूर, राजस्थान महाराष्ट्र एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कु. काजल भोर
४९ २०१९-२० २६ ते ३० डिसेंबर, २०१९ बेमातारा, छत्तीसगढ एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया महाराष्ट्र कु. वीणा एम.
५० २०२१-२२ २६ ते ३० डिसेंबर, २०२१ जबलपूर, मध्यप्रदेश महाराष्ट्र एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कु. प्रियांका इंगळे
५१ २०२२-२३ २० ते २४ नोव्हेंबर, २०२२ उस्मानाबाद, महाराष्ट्र महाराष्ट्र एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कु. अपेक्षा सुतार