अनु. वर्ष कालावधी ठिकाण किशोर किशोरी
१९८०-८१ २७ ते ३१ डिसेंबर, १९८० गरुड मैदान, धुळे प्रदीप सिंदकर, संदेश कवळे, विवेक आम्रे, सत्यशीला माने (कर्णधार), संगीता वेलवंगी, अपर्णा अभ्यंकर
१९८१-८२ या वर्षात राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही.
१९८२-८३ ३ ते ७ फेब्रुवारी, १९८३ प्रवरानगर शैलेश भिलारे वैशाली वोले (कर्णधार), योगिता वळेकर, प्रफ्फुलता पेडणेकर, वैशाली वेदक
१९८३-८४ या वर्षात राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही.
१९८४-८५ या वर्षात राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही.
१९८५-८६ ४ ते ८ मे, १९८६ हैदराबाद मुंबईचे खेळाडू नाहीत उत्कर्षा शेणोय
१९८६-८७ २० ते २४ मे, १९८७ पोन्डेचेरी राहुल चव्हाण (भरत पुरस्कार),महेश चिंदरकर, संजीव महाजन लतिका भावसार
१९८७-८८ या वर्षात राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही.
१९८८-८९ २५ ते २९ जानेवारी, १९८९ बंस्बेरीया, हुगळी, प. बंगाल मुंबईचे खेळाडू नाहीत मुंबईचे खेळाडू नाहीत
१९८९-९० या वर्षात राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही.
१९९०-९१ ३० मे ते ३ जून, १९९० औरंगाबाद अमोल राउळ, विकास भुजबळ विशाखा हर्डीकर, वैशाली भुजबळ
१९९१-९२ २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी, १९९२ हैदराबाद, तेलंगना मंदार म्हात्रे (कर्णधार), पराग आंबेकर, अजित यादव मुंबईचे खेळाडू नाहीत
१९९२-९३ १८ ते २२ ऑक्टोबर, १९९२ पतियाळा, पंजाब चंदन साळवी मुंबईचे खेळाडू नाहीत
१९९३-९४ या वर्षात राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही.
१९९४-९५ ८ ते १२ फेब्रुवारी, १९९५ मंड्या, कर्नाटक जोगीसिंग मानसिंग, विक्रांत हळदणकर विद्या आंब्रे, माधवी पिंगळे, जयश्री शिगवण, वनिता कोदे
१० १९९५-९६ १० ते १५ डिसेंबर, १९९५ लखनौ, उत्तर प्रदेश अमित यद्रे, विकास शिरगावकर, राहुल निंबाळकर, गाडगीळ, शेख, जावेद अत्तार (भरत पुरस्कार) माधवी पिंगळे (कर्णधार), जयश्री शिगवण, नीलिमा भोईर, शीतल वागुल
११ १९९६-९७ १९ ते २३ एप्रिल, १९९७ सिलीगुडी, प. बंगाल अमित मांडवकर, मिलिंद बागवे, शंतनू इनामदार, अभिजित काळे, मुकुंद गायकवाड (भरत पुरस्कार), नितीन जाधव, मुलानी, नितीन नेमाणे शुभदा धुरी (कर्णधार), अनिता रानमाळे, स्वाती पवार
१२ १९९७-९८ ३ ते ७ डिसेंबर, १९९७ लोणी, अहमदनगर अभिजित सोलंकी, सचिन शिंदे, रोहित नाईक निंबाळकर, सागर डोंबे, नितीन जाधव, नरेंद्र बैरागी, शंतनू इनामदार, मिलिंद बागवे वैशाली कोठेकर
१३ १९९८-९९ २४ ते २८ जानेवारी, १९९९ लाल बहादूर शास्त्री स्टेडीअम, हैदराबाद सुशांत बांदिवडेकर मुंबईचे खेळाडू नाहीत
१४ १९९९-०० २ ते ६ फेब्रुवारी, २००० चंपदानी न. पा. मैदान, भद्रेश्वर, प. बंगाल गणेश पवार (कर्णधार), संजय लिंगदाळे, रेवनाथ आहेर, सुरेंद्र बैरागी, साकेत जेस्ते, अमित तांडेल, राजेश घाडगे, अर्जुन साळुंखे, सोमनाथ गायकवाड, अक्षय खेडकर, दिग्विजय नाईक निंबाळकर, गुरुप्रसाद सोनटक्के माधवी भोसले (कर्णधार), रुबिना सैय्यद, पल्लवी रणसिंगे, रेखा साखरे, रोहिणी आवारे, भक्ती गांधी, कीर्ती तावरे, दीपिका सोनावडेकर, अपर्णा खोत, कविता  बरी, प्राजक्ता मसुरकर, गौरी येरगोळे
१५ २०००-०१ २४ ते २९ जानेवारी, २००१ हैदराबाद हर्षद पाटील (कर्णधार), विजय आळतेकर, सचिन शिंदे, संकेत म्हात्रे, सुशांत बांदिवडेकर, जयराज गोसावी, गणेश पवार, विजय पाटील, मिलिंद दवणे, आशिष गारगोटे, अक्षय खेडकर, चंद्रकांत जाधव उषा शेळके (कर्णधार), स्वाती घोरपडे, मुग्ध केळकर, सोनाली पवार, रुपाली शिंदे, ज्योती गोसावी, मोनिका बारी, गौरी यरगोळे, स्वप्नाली मोरजे, स्वाती मते, शीतल भगत, रेश्मा पताडे
१६ २०००-०१ १४ ते १८ फेब्रुवारी, २००१ मडगाव, गोवा सुरेंद्र बैरागी (कर्णधार), गणेश मिसाळ, सचिन सोनवणे, व्यंकटेश जोगदंड, संतोष गुप्ता, राम अरबाड, शाम कासार, अमोल जाधव, अनुप मिसाळ, निवास मेणेकट्ट्या, तानाजी मेटे, मनीष दळवी माधवी भोसले (कर्णधार), रुबिना सय्यद, ज्योती गोसावी, रेखा साखरे, सुजाता शामने, सपना आंबेकर, स्वप्नाली मोरजे, रुपाली शिंदे, उषा शेळके, जयश्री खातिंग, शरयू वीर, रसिका कोळी
१७ २००१-०२ २ ते ६ मे, २००२ वर्धा, महाराष्ट्र अनुप मिसाळ (कर्णधार), योगेश खटके, राजकिरण कुरणे, मोहन दुधाळ, निलेश चौघुले, अनुप परब, शिवाजी खरकट, नागेश पोटघण, युवराज जाधव, रणजीत देशमाने, अनिल राठोड, बालाजी थिटे रोहिणी आवारे (कर्णधार), सुजाता शानमे, मनीषा इंगळे, रागिणी जोशी, माधवी भोसले, रुबिना सय्यद, प्रियांका भोसले, शिल्पा जाधव, कीर्ती तावरे (कर्णधार) (इला पुरस्कार), स्नेहल पाटील, एकता मानवी, जयश्री जांगडे
१८ २००२-०३ २३ ते २७ जानेवारी, २००३ सिलीगुडी, प. बंगाल योगेश खटके (कर्णधार), प्रवीण पांचाळ, अनिल राठोड, बालाजी बडगावे, पंडित काळे, अश्विन सहस्त्रबुद्धे, राहुल चव्हाण, अतुल जाधव, रजनीश देशमाने, विनायक रोडे, संतोष भापकर, बालाजी भिटे मनीषा इंगळे (कर्णधार), संगीता चव्हाण (इला पुरस्कार), सारिका राठोड, लक्ष्मी भोसले, मोनिका भोसले, प्रियंका भोसले, अनिता गायकवाड, वैशाली पवार, दिपाली जाधव, स्नेहा नेवाळकर, संगीता चीथळकर, रोहिणी डोके
१९ २००३-०४ ३ ते ७ जून, २००३ मेहसाना, गुजरात अश्विन सहस्त्रबुद्धे (कर्णधार), विलास करंडे, विपुल लाड, प्रवीण पांचाळ, नितीन जाधव, सुरेशचंद्र चव्हाण, वैभव चाळके, शंकर पाटील, रोहित पवार, आशुतोष निमसे, मनीष कदम, योगेश वाघ संगीता चव्हाण (कर्णधार), मनीष इंगळे (इला पुरस्कार),, ज्योती पाटील, प्रियंका भोसले, मोनिका भोसले, प्रियंका भोसले, स्वाती जगताप, आरती स्वामी, स्नेहा नेवाळकर, प्रणाली रांजणे, उषा जगदाळे, हेमलता भगत
२० २००४-०५ १८ ते २२ डिसेंबर, २००४ खालसा कॉलेज, राजमुल्ला क्रीडांगण, इंदोर, मध्य प्रदेश गणेश सावंत (कर्णधार), तक्षक गोडांजे, नरेश सावंत, प्रतिक वाईकर, भूषण कदम, प्रमोद जाधव, सुधीर देसले, प्रेम शितोळे, मयूर लाडे, अक्षय निंबरे, दुर्गादास दळवी, जहांगीर महेबूब संगीता चितळकर (कर्णधार)(इला पुरस्कार), निकिता वाईकर, रुचिता म्हसकर, संघ्या जाधव, प्रतिभा मते, सृष्टी कदम, वृषाली भोसले, राणी शिंदे, कृतिका पतीयान, अस्मिता जाधव, पूजा परब, अर्पिता कडू
२१ २००५-०६ ९ ते १३ नोव्हेंबर, २००५ २० वी – पतियाला, पंजाब प्रतिक वाईरकर (कर्णधार), युवराज पावरा, मुकेश लोणारी, शैलेंद्र कोठवले, भूषण कदम, ऋषिकेश मोरे, सचिन पालकर, वीरप्पा वाघमोडे, दुर्गादास दळवी, अंकित मराठे, तेजस सुरवसे, अनिल ससेवार राणी शिंदे (कर्णधार)(इला पुरस्कार), स्वाती धस, सबिता काशीद, सुजाता महाडिक, मनीषा शिंदे, मयुरी कांबळे, पूजा परब, कविता गायकवाड, ऋतुजा जोशी, सरोज मते, प्रेम्क्ला कानगुले, पूजा कांबळे
२००६-०७ या वर्षात राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही.
२००७-०८ या वर्षात राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही.
२००८-०९ या वर्षात राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही.
२२ २००९-१० २५ ते २९ जून, २०१० २१ वी – गाझियाबाद, उत्तरप्रदेश शुभम पाटील, तानाजी सावंत (भरत पुरस्कार), दशरथ जाधव, मानाजी सावंत, सुरज शिंदे, विशाल बरकले, विनीत चव्हाण, सुमित बेंद्रे, शुभम बाफना, अमोल धुमाळ, विकास सावंत, विल्सन पीटर बिहारीलाल प्रियांका येळे (कर्णधार)(कर्णधार) (इला पुरस्कार), श्वेता गवळी, मयुरी जावळी, पूजा पोकळे, ऐश्वर्या कल्याणकर, रोहिणी बोबडे, स्नेहल ठोंबरे, जयश्री सावंत, श्रद्धा चौघुले, सलोनी भांबीड, साजल पाटील, दर्शना जैन
२३ २०१०-११ २२ ते २६ जानेवारी, २०११ २२ वी – सिलीगुडी, प. बंगाल सुरज शिंदे (कर्णधार) (भरत पुरस्कार), अक्षय मिरगल, प्रतिक नवघरे, सागर घाग, सौरभ चव्हाण, गजानन शेंगाळ, लक्ष्मण गवस, अब्रर बलोच, विशाल जगताप, दशरथ जाधव, मयूर काळे, अक्षय गणपुले श्वेता गवळी (कर्णधार) (इला पुरस्कार), मयुरी जावळे, निकिता मरकड, अस्मिता बाफना, पौर्णिमा सकपाळ, सुवर्णा म्हात्रे, पूनम वाघ, तेजल जगताप, प्राजक्ता कुचेकर, प्राजक्ता मुस्कावाड, अंकिता नाईक, निकिता पवार
२४ २०११-१२ १२ ते १६ फेब्रुवारी, २०१२ २३ वी विल्सन गार्डन स्टेडीअम, बेंगलुरू, कर्नाटक व्यंकटी महात्मे (कर्णधार), आकाश अवचार, केशव काळे, चिराग आंगलेकर, राजेश परथने, अरमान काझी, ऋषिकेश साळुंके, संकेत आरगडे, पियुष भंगाळे, चैतन्य धुळप, महेंद्र खरात, ऋषिकेश कदम निकिता मुरकड, निकिता पवार (कर्णधार) (इला पुरस्कार), प्रतीक्षा चव्हाण, मिनिका सोनावणे, अंकिता देशमुख, अस्मिता बाफना, प्रेरणा काळे, अन्नपूर्णा महाराज, आरती पारसेवार, काजल वाघ, कविता घाणेकर, श्रुती सकपाळ
२५ २०१२-१३ २८ ते १ सप्टेंबर, २०१२ २४ वी – बोकारो, झारखंड केशव काळे (कर्णधार), आदित्य कांबळे, संकेत कदम, ऋषिकेश साळुंखे, राहुल एडके, संकेत आरगडे, महेंद्र खरात, प्रतिक बांगर, निखील कांबळे, ऋषिकेश गावडे, प्रवीण कुदळे, सुरज वाघमारे निकिता पवार (कर्णधार), अंकिता देशमुख, वैष्णवी भड, अस्मिता बाफना, मयुरी मुत्याल, रसिका धडफळे, कविता घाणेकर (इला पुरस्कार), श्रद्धा लाड, आरती कदम, मधुरा पेडणेकर, प्राजक्ता मुस्कावाड, पूजा येळे
२६ २०१३-१४ ५ ते ८ डिसेंबर, २०१३ २५ वी – तुमकुर, कर्नाटक सौरभ स्वामी (कर्णधार), आकाश तोरणे, विनीत राठोड, निखिल वाघे, शुभम उतेकर, विष्णू आनंदपूरे, विकास राठोड, नबाब शेख, अभिषेक केरीपाळे, प्रसाद पवार, आशिष वन्ने, दीपक घोडके, जितेश म्हसकर, रोहित हांदे, संकल्प थोरात. प्रियांका इंगळे (कर्णधार) (इला पुरस्कार), आरती कदम, स्नेहल पाटील, शिवानी सातव, प्रियांका भुजबळ, प्राजक्ता चौधरी, रचना जुवळे, रुपाली घोघरे, मयुरी म्युत्पाल, अपेक्षा उकिर्डे, अपेक्षा सुतार, ऋतुजा खरे, दीक्षा कदम, कोमल शिंदे, अंजना दास.
२७ २०१४-१५ २१ ते २५ एप्रिल, २०१५ २६ वी – कुपवाड, सांगली काशिलिंग हिरेकुर्ब, शार्दुल मेहेतर, संकेत सुपेकर, अभिषेक मंचरे, आशुतोष पवार (भरत पुरस्कार), आकाश कदम, ओमनाथ  शिंदे, मुजफ्फर पठाण, श्रेयस जाधव, वृषभ वाघ, चंदू चावरे, कल्पेश चव्हाण मयुरी मुत्याल (कर्णधार) (इला पुरस्कार), प्रगती कंठाळे, प्राची कर्डिले, ज्ञानेश्वरी गाढे, रेश्मा राठोड, दीक्षा सोनसुरकर, प्राजक्ता पवार, अश्विनी पारसे, साक्षी वाघ, निकिता गोडसे, शुभांगी पांचाल, ऋतुजा हाके
२८ २०१५-१६ ८ ते १२ जून, २०१६ २७ वी, भुवनेश्वर, ओरीसा चंदू चावरे (कर्णधार) (भरत पुरस्कार), आदित्य गणपुले, शुभम थोरात (भरत पुरस्कार), हृतिक भोर, तन्मय खाटेकर, प्रथमेश मोरे, प्रथमेश बनशेट्टी, संचित गरड, आदित्य देसाई, राहुल जाधव, सोहम काळे, सम्यक जाधव आश्विनी पारसे (कर्णधार), प्राजक्ता चितळकर, साक्षी करे (इला पुरस्कार), हर्षदा करे, दिशा सोनसूरकर, अश्विनी मोरे, ऋतिका मोरे, प्राची कर्डिले, तेजस्विनी सनगले, मयुरी जाधव, ऋतुजा हाके, प्राची जटनुरे
२९ २०१६-१७ २४ ते २८ मे, २०१७ २८ वी – नाशिक, महाराष्ट्र शुभम थोरात (कर्णधार), सौरभ अहिर, नागेश चोरलेकर, गणेश जाधव, साहिल चिखले, शुभम खळदकर, धीरज भावे, नरेंद्र कातकडे, चंदू चावरे (भरत पुरस्कार), मनोज चौधरी, आदित्य धिमधीमे, रामजी कश्यप. साक्षी करे (कर्णधार), ऋतिका राठोड, साक्षी वसावे, ऋतिका सुराडकर, मयुरी पवार, रितिका मगदुम, वैभवी गायकवाड, गौरी शिंदे, साकी वाफेलकर, साक्षी  सरजीने, वैष्णवी पालवे, अश्विनी निशाद.
२०१७-१८ या वर्षात राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही.
३० २०१८-१९ १३ ते १९ डिसेंबर, २०१८ २९ वी – रुद्रपुर, उत्तराखंड विवेक ब्राह्मणे (कर्णधार), नागेश वसावे, किरण वसावे, रवी वसावे, रमेश वसावे, रोशन कोळी, आकाश गायकवाड, निखील झोडपे, आयुष लाड, अजय काश्यप (भरत पुरस्कार), सचिन पवार, चैतल पोळ अमृता जगताप (कर्णधार)(कर्णधार) (इला पुरस्कार), श्वेता राऊत, संध्या सुरवसे, प्रिती काळे, अर्चना व्हनमाने, ललिता गोबाळे, निशा वैमल, मनीषा पेडर, प्रांजल चव्हाण, दिपाली राठोड, अपर्णा खंडागळे, स्नेहल चव्हाण
३१ २०१९-२० २ ते ६ ऑक्टोबर, २०१९ ३० वी – झारखंड रवि वसावे (कर्णधार)(भरत पुरस्कार), भारतसिंग वसावे, रमेश वसावे, रोशन कोळी, ओम पाटील, गणेश बोरकर, वैभव मोरे, अजय काश्यप, नागेश वसावे, आयुष लाड, चेतन बिका, सचिन पाटील दीपाली राठोड (कर्णधार), प्रांजली शेंडगे, सुहानी धोत्रे, भाग्यश्री बडे, चैताली पाटील, प्रिती हलगरे, ललिता गोबाले, संध्या सुरवसे, सोनाली पवार, निशा वसावे, सानिका निकम, संध्या पुर्क्की
३२ २०२०-२१ २७ नोव्हेंबर – १ डिसेंबर, २०२१ ३१ वी – उना, हिमाचल प्रदेश जिशन मुलाणी, मोहन चव्हाण, आशिष गौतम (भरत पुरस्कार), तौफिक तांबोळी, इशांत वाघ, अथर्व पाटील, सोत्या वळवी, राज जाधव, जितेंद्र वसावे, सागर सुनार, निरज खुडे, हारदया वसावे सुषमा चौधरी, ताई पवार, प्राजक्ता बनसोडे, धनश्री कंक, दीक्षा काटेकर, सायली कार्लेकर, अंकिता देवकर, धनश्री करे, समृद्धी पाटील, सानिका चाफे (इला पुरस्कार), संचिता गायकवाड, प्राजक्ता औशीकर
३३ २०२२-२३ ३१ ऑक्टोबर – २ नोव्हेंबर, २०२२ ३२ वी –  फलटण, महाराष्ट्र राज जाधव (कर्णधार) (भरत पुरस्कार), जितेंद्र वसावे, हरदया वसावे, सोत्या वळवी, पार्थ देवकते, वेदांत इनामदार, संग्राम डोंबाळे, आशिष गौतम, ओंकार सावंत, सुबोध चव्हाण, आदित्य थोरात, अथर्व थोरात, अधिराज जाधव, अनिकेत मराठे, गौरव बेंडेकोळी धनश्री कंक (कर्णधार) (इला पुरस्कार), प्राची वांगडे, धनश्री तामखेड, स्वप्नाली तामखेड, विद्या तामखेड, कृतिका अहिर, श्वेता नवले, आर्या वाघ, मृण्मयी नागवेकर, साक्षी लिंगायत, संचिता गायकवाड, सृष्टी सुतार, मैथिली पवार, प्राजक्ता बनसोडे, रोहिणी भवर
३४ २०२३-२४ १३ ते १७ डिसेंबर, २०२३ ३३ वी – टिपटूर, कर्नाटक हरदया वसावे (कर्णधार) (भरत पुरस्कार), भिमसिंग वसावे, महेश पाडवी, वीरसिंग पाडवी, विनायक मांगे, ओमकार सावंत, बसुराज कंपापूर, आदेश पाटील, सम्राट पांढरे, प्रथमेश कुंभार, प्रसाद बळीप, श्री दळवी, शशांक शिंदे, कार्तिक साळुंखे, मित दवणे मैथिली पवार (कर्णधार) (इला पुरस्कार), सिद्धी भोसले, मुग्धा वीर, कल्याणी लामकाते, स्नेहा लामकाते, समृद्धी सुरवसे, अनुष्का पवार, वैष्णवी चाफे, वेदिका तामखडे, धनश्री लव्हाळे, अक्षरा ढोले, गौरी जाधव, वैष्णवी जाधव, रिद्धी चव्हाण, शितल गांगुर्डे.