वर्ष कालावधी स्पर्धा आयोजक ठिकाण विजयी संघ स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू निवड समिती सदस्य
२०१०-११ ​दि. १५ ते १८ डिसेंबर, २०१० सप्तबंधू क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा क्र. १९१ गणपतराव कदम मनपा शाळेचे मैदान, लोअर परेल विजयी विद्यार्थी क्रीडा केंद्र अष्टपैलू अभय चव्हाण विद्यार्थी क्रीडा केंद्र प्रशांत इंगळे (विद्यार्थी)
उपविजयी सरस्वती स्पोर्ट्स क्लब आक्रमक चैतन्य धूळप सरस्वती स्पोर्ट्स क्लब मनीष बडंबे (विजय)
तृतीय ॐ समर्थ भारत व्या. मंदिर संरक्षक विश्वजित कांबळे विद्यार्थी क्रीडा केंद्र सौ. संगीता पाटील (श्री समर्थ)
२०११-१२ ​दि. १४ ते १७ जानेवारी, २०१२ मुंबई खो खो संघटना श्री समर्थ व्या. मंदिरचे क्रीडांगण, शिवाजी पार्क, दादर विजयी सरस्वती स्पोर्ट्स क्लब अष्टपैलू चैतन्य धूळप सरस्वती स्पोर्ट्स क्लब केदार सुर्वे (ओम समर्थ व्यायाम मंदिर)
उपविजयी विद्यार्थी क्रीडा केंद्र आक्रमक सागर चव्हाण सरस्वती स्पोर्ट्स क्लब सचिन सुर्वे (विजय क्लब)
तृतीय ॐ समर्थ भारत व्या. मंदिर संरक्षक पंकज कांबळे विद्यार्थी क्रीडा केंद्र अनिल गुरव (सरस्वती स्पोर्ट्स क्लब)
२०१२-१३ दि. १९ ते २२ जानेवारी, २०१३ मुंबई खो खो संघटना श्री समर्थ व्या. मंदिरचे क्रीडांगण, शिवाजी पार्क, दादर विजयी ॐ समर्थ भारत व्या. मंदिर अष्टपैलू संजील करगुटकर ॐ समर्थ भारत व्या. मंदिर नितीन पाष्टे (ओम समर्थ)
उपविजयी सरस्वती स्पोर्ट्स क्लब आक्रमक तुषार बाणे सरस्वती स्पोर्ट्स क्लब जतीन टाकळे (अमरहिंद)
तृतीय विद्यार्थी क्रीडा केंद्र संरक्षक शुभम शिगवण ॐ समर्थ भारत व्या. मंदिर सचिन सुर्वे (विजय)
२०१३-१४ दि. २७ ते ३० ऑक्टोबर, २०१३ मुंबई खो खो संघटना श्री समर्थ व्या. मंदिरचे क्रीडांगण, शिवाजी पार्क, दादर विजयी ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर अष्टपैलू संजील कनगुटकर ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर नितीन पाष्टे (ओम समर्थ)
उपविजयी सरस्वती स्पोर्ट्स क्लब आक्रमक तुषार बाणे सरस्वती स्पोर्ट्स क्लब जतीन टाकळे (अमरहिंद)
तृतीय विद्यार्थी क्रीडा केंद्र संरक्षक शुभम शिगवण ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर सचिन सुर्वे (विजय)
चतुर्थ श्री समर्थ व्यायाम मंदिर,
२०१४-१५ १४ ते १७ डिसेंबर, २०१४ ओम साईश्वर क्रीडा मंडळ मनोरंजन मैदान, पेरू कॅम्पौंड, लालबाग विजयी संघ ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर अष्टपैलू सनी तांबे ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर देवेंद्र बर्डे (विद्यार्थी क्रीडा केंद्र)
उपविजयी श्री समर्थ व्यायाम मंदिर, आक्रमक वरद फाटक श्री समर्थ व्यायाम मंदिर, केदार सुर्वे (ओम समर्थ)
तृतीय विद्यार्थी क्रीडा केंद्र संरक्षक शुभम शिगवण ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर तेजस शिरसकर (श्री समर्थ)
चतुर्थ सरस्वती स्पोर्ट्स क्लब
२०१५-१६ २७ ते ३० डिसेंबर, २०१५ सरस्वती स्पोर्ट्स क्लब कै. नाईक क्रीडांगण, माहीम विजयी विद्यार्थी क्रीडा केंद्र अष्टपैलू सम्यक जाधव विद्यार्थी क्रीडा केंद्र देवेंद्र बर्डे (विद्यार्थी क्रीडा केंद्र)
उपविजयी ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर आक्रमक जितेश नेवाळकर केदार सुर्वे (ओम समर्थ)
तृतीय श्री समर्थ व्यायाम मंदिर, संरक्षक तेजस सनगरे तेजस शिरसकर (श्री समर्थ)
चतुर्थ सरस्वती स्पोर्ट्स क्लब
२०१६-१७ २३ ते २६ डिसेंबर, २०१६ ​ ​वैभव​ स्पोर्ट्स क्लब कै. केशवराव दाते उद्यान, दादर (पश्चिम) विजयी विद्यार्थी क्रीडा केंद्र अष्टपैलू निखिल पाडावे विद्यार्थी क्रीडा केंद्र सुरेंद्र कुमार विश्वकर्मा (विद्यार्थी)
उपविजयी ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर आक्रमक तेजस सनगरे ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर पवन घाग (विजय)
तृतीय श्री समर्थ व्यायाम मंदिर संरक्षक शुभम शिंदे विद्यार्थी क्रीडा केंद्र विराज कोठमकर (श्री समर्थ)
चतुर्थ सरस्वती स्पोर्ट्स क्लब
२०१७-१८ ३ ते ६ जानेवारी, २०१८ ​ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर, माहीम, मुंबई. विजयी ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर अष्टपैलू तेजस सनगरे ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर श्रीकांत गायकवाड (ओम साईश्वर)
उपविजयी विद्यार्थी क्रीडा केंद्र आक्रमक ओम गावडे ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर दर्शना सकपाळ (शिवनेरी)
तृतीय युवक क्रीडा मंडळ संरक्षक हर्ष कामतेकर विद्यार्थी क्रीडा केंद्र दिव्या धनावडे (सरस्वती)
चतुर्थ सरस्वती स्पोर्ट्स क्लब मधुरा पेडणेकर (अमर हिंद)
२०१८-१९ १८ ते २० नोव्हेंबर, २०१८ मुंबई खो खो संघटना कै. केशवराव दाते उद्यान, दादर (पश्चिम) विजयी विद्यार्थी क्रीडा केंद्र अष्टपैलू हर्ष कामतेकर विद्यार्थी क्रीडा केंद्र चंद्रकांत तरळ (वैभव)
उपविजयी सरस्वती स्पोर्ट्स क्लब आक्रमक भावेश बने विद्यार्थी क्रीडा केंद्र देवेंद्र बर्डे (विद्यार्थी)
तृतीय युवक क्रीडा मंडळ संरक्षक कुशांग वैद्य सरस्वती स्पोर्ट्स क्लब दर्शना सकपाळ (शिवनेरी
चतुर्थ ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर
२०१९-२० २३ ते २६ फेब्रुवारी, २०२० लायन्स क्लब ऑफ माहीम व मुंबई खो खो संघटना विद्यार्थी क्रीडा केंद्र, लाल मैदान, परेल विजयी विद्यार्थी क्रीडा केंद्र अष्टपैलू हर्ष कामतेकर विद्यार्थी क्रीडा केंद्र अक्षया गावडे (शिवनेरी),
उपविजयी युवक क्रीडा मंडळ आक्रमक जनार्दन सावंत विद्यार्थी क्रीडा केंद्र मधुरा पेडणेकर (अमर हिंद)
तृतीय ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर संरक्षक ओंकार घवाळी युवक क्रीडा मंडळ नम्रता यादव (सरस्वती)
चतुर्थ अमर हिंद मंडळ
२०२०-२१ कोरोना महामारीमुळे स्पर्धा झाली नाही  
२०२१-२२ ८ नोव्हेंबर, २०२१ मुंबई खो खो संघटना व ओम साईश्वर सेवा मंडळ ओम साईश्वर सेवा मंडळ, मनोरंजन पार्क, पेरू लेन, लालबाग मैदान निवड चाचणी घेण्यात आली 
 
२०२२-२३ ३ ऑक्टोबर, २०२२ मुंबई खो खो संघटना ओम साईश्वर सेवा मंडळ (लालबाग) मैदान निवड चाचणी घेण्यात आली.

 

कु, दर्शना सकपाळ (शिवनेरी), श्री. आदेश कागडा (अमर हिंद), श्री. परेश कडव (वैभव)

 

वरील सन २०११ पर्यंतची माहिती जेष्ठ सांख्यिकी तज्ज्ञ श्री. रमेश वरळीकर यांच्या “खो खो सांख्यकी” या पुस्तकातून उपलब्ध झाली आहे.