सन २०२१ पासून महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या कुमार गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेतील सर्वोकृष्ट कुमार खेळाडूस हा पुरस्कार प्रदान केला जातो.

अनु. स्पर्धा पुरस्कार विजेते जिल्हा
४७ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२१-२२)

५ ते ७ सप्टेंबर, २०२१

साई लॉन्स, पाथर्डी, शेवगाव, अहमदनगर

आदित्य कुदळे अहमदनगर
४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा

८ ते ११ डिसेंबर, २०२२

धाताव, रोहा, रायगड

रुपेश कोंडाळकर ठाणे
3 ४९ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा

१८ ते २१ डिसेंबर, २०२३

शहादा, नंदुरबार

गणेश बोरकर सोलापूर
4 ५० वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा

२७ ते ३० ऑक्टोबर, २०२४

धाराशिव

सोट्या वळवी धाराशिव
5 ५१ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा

४ ते ७ डिसेंबर, २०२५

अहिल्यानगर

जितेंद्र वसावे धाराशिव