स्पर्धा सहभागी खेळाडूंची नावे
अनु. वर्ष कालावधी ठिकाण किशोर किशोरी
१९९४-९५ ६ ते ९ नोव्हेंबर, १९९४ जोगीसिंग मानसिंग (कर्णधार), संदीप तेगडे, मिलिंद जोशी, रंजन बागवे, विकास शिरगावकर, मनोज वैद्य, नितीन गवळी, सुधीर म्हस्के, विक्रांत हळदणकर, निलेश नार्वेकर, तुषार हळदणकर, महेश आंब्रे विद्या आंब्रे, माधवी पिंगळे, जयश्री शिगवण, स्नेहा घोसाळे, मानसी सुखटणकर, सुनीता पडवळ, छाया शिरसाट, वनिता कोदे, शिल्पा जाधव, प्रीती धुरी, स्मिता नेवाळकर, सरिता म्हस्के
१९९५-९६ २४ ते २७ नोव्हेंबर, १९९५ भानू तालीम व्यायाम शाळा, मिरज, सांगली विकास शिरगावकर (कर्णधार), मनोज वैद्य, शेखर पाटील, अमित यद्रे, योगेश कोंडाळकर, रोहित इंगळे, प्रशांत आंब्रे, अमित मांडवकर, रणधीर पवार, संकेत पेठे, अमीर म्हस्के, सुधीर कदम माधवी पिंगळे (कर्णधार), जयश्री शिगवण, मिलीमा भोईर, वृषाली टाकळे, शीतल बागल, अश्विनी जाधव, स्मिता सावंत, प्राची वाडदेकर, गार्गी पंडित, कविता धुरी, शुभदा धुरी, मंजुश्री जाधव
१९९६-९७ १९ ते २२ जानेवारी, १९९८ अमरहिंद मंडळ, दादर अमित मांडवकर (कर्णधार), मिलिंद बागवे, रणधीर पवार, सुशांत बांदिवडेकर, मयुरेश कोंडाळकर, पवन घाग, स्वप्नील धामकर, रोहित इंगळे, प्रसाद कांबळी, विकास म्हसकर, संतोष साळुंखे शुभदा धुरी (कर्णधार), गार्गी पंडित (उपकर्णधार), मैत्रेयी केळकर, मंजुशी जाधव, स्वाती पवार, वृषाली कोठेकर, राखी लाड, अनिता रानमाळे, प्रवीणा सोलीम, रेणुका तांबे, स्मिता खवणेकर, संपदा गोपाळे
१९९७-९८ ५ ते ८ नोव्हेंबर, १९९७ १४ वी – बी. डी. भालेकर हायस्कूल मैदान, नाशिक रणधीर पवार, मिलिंद बागवे, स्वप्नील कोतवाल, विकास मस्कर, मयुरेश हरचेकर, सुशांत बांदिवडेकर, सुनल गुरव, रोहित इंगळे, राजेश धोत्रे, अभय गोंदुकुपे, नवल खरात, संजय डोळस गार्गी पंडित (कर्णधार), प्रवीणा सोलीम (उपकर्णधार), स्वाती पवार, स्मिता घाटे, मैत्रेयी केळकर, श्रुती देसाई, शुभदा धुरी, सपना आंबेकर, सीमा साबळे, वृषाली कोठेकर, सुचिता तोरसकर, शिल्पा सावंत
१९९८-९९ २४ ते २७ ऑक्टोबर, १९९८ १५ वी – जनता विद्यामंदिर, मुरुड सुशांत बांदिवडेकर, साकेत जेस्ते, रोहित दाते, प्रसाद कांबळी, निलेश सावंत, गणेश बोरकर, योगेश लाड, रंजन मोहिते, कुणाल यद्रे, ऋतुराज सावंत, अमय पाटील, विशाल मोरे. सपना आंबेकर (कर्णधार), वर्षा बागल, अपर्णा खोत, दीप्ती शिंदे, मीनल कांबळी, दर्शना चव्हाण, दीपिका सोनावडेकर, सिधी बांदिवडेकर, अमृता झव्हेरी, नूतन परब, दर्शना वागळे, तेजस्विनी मिराशी
१९९९-०० २७ ते ३० डिसेंबर, १९९९ परभणी – हिंगोली प्रसाद कांबळी, रोहन चव्हाण, रंजन मोहिते, चेतन पवार, विलास करंडे, प्रमोद श्रीवास, स्वप्नील कदम, साकेत जेस्ते, दिनेश पाटील, हरिकृष्ण कलाटी, प्रशांत ढोरे, रोहन देसाई दीपिका सोनावडेकर, अमृता झवेरी, स्नेहा नेवाळकर, सिद्धी बांदिवडेकर, अपूर्वा चुरी, वर्षा बागल, अपर्णा खोत, कविता खडे, नेहा धनु, शुभांगी चव्हाण, नेहा राणे, शितल पाटील.
२०००-०१ २९ ते ३१ जानेवारी, २००१ श्री सह्याद्री संघ, मैदान चाचणी, भांडूप, मुंबई उपनगर दिनेश पाटील, रोहन मुणगेकर, स्नेहल नागटिळक, मनवन मस्तान, स्वप्नील कदम, देवेंद्र निवास, अमित संत, रोहन चव्हाण, अनिरुद्ध रेडकर, विलास करंडे, ऋषिकेश कोतवाल, अश्विन सहस्रबुद्धे. सपना आंबेकर, अपर्णा खोत, वर्षा बागल, दीप्ती शिंदे, सिद्धी बांदिवडेकर, अमृता झवेरी, दीपिका सोनावडेकर, गीतांजली तुळसकर, वर्षा मांढरे, स्मिता घाटे, नेहा राणे, गौरी पाटेकर
२००१-०२ २३ ते २६ एप्रिल, २००२ १६ वी – टाऊन हॉल,  लातूर विलास करंडे, विनय जाधव, स्वप्नील घोले, प्रतिक सुर्वे, अश्विन सहस्रेबुद्धे, चिन्मय हर्डीकर, नितेश पाटील, किरण इंदुलकर, अविनाश अवंगुडे, विनोद गुप्ता, चेतन बावकर, अमेश गोंडकर अपर्णा खोत, आसावरी खोत, वर्षा बागल, दर्शना सावंत, दीपिका सोनावडेकर, सिद्धी बांदिवडेकर, स्नेहा नेवाळकर, अमृता झवेरी, श्रद्धा रांगणेकर, स्नेहा पेडणेकर, नूतन हेगीस्टे नेहा राणे
२००२-०३ २६ ते २९ डिसेंबर, २००२ घातला व्हिलेज, चेंबूर, मुंबई उपनगर अश्विन सहस्त्रबुद्धे (कर्णधार), विलास करंडे, महेश कौचे, स्वप्नील घोले, प्रसाद वेदपाठक, विनय जाधव, वैभव किंजलकर, चिन्मय हर्डीकर, विपुल लाड, राजेश गोडकर, सागर तेदवनकर, अमित कदम स्नेहा नेवाळकर (कर्णधार), सनाली मोरे, दर्शना सामंत, सिद्धी बांदिवडेकर, आसावरी खोत, प्राची सासवडकर, श्रद्धा कदम, स्नेहा पेडणेकर, शीतल झांजुर्णे, कृतिका ढोलम, शलाका घाडी, नम्रता गोरीवले
१० २००३-०४ १५ ते १८ मे, २००३ शिवाजी पार्क, दादर, मुंबई विनय जाधव (कर्णधार), चिन्मय हर्डीकर, अश्विन सहस्त्रबुद्धे, विपुल लाड, विलास करंडे,  महेश कौचे, प्रसाद वेदपाठक, नितेश पाटील, निखिल हडकर, अक्षय निंबरे, तेजस शिरसकर, उमेश गोडकर आसावरी खोत (कर्णधार), प्राची सासवडकर (उपकर्णधार), स्नेहा नेवाळकर, सनाली मोरे, स्वप्नप्रिया रानडे, विद्या पावसकर, शीतल साठे, स्वाती देवरुखकर, प्रियांका मोहिते, स्नेहा म्हैसधुणे, मनाली मोरे, राजेश्री अमीन
११ २००४-०५ ५ ते ८ डिसेंबर, २००४ श्री छत्रपती शिवाजी स्टेडीअम, रत्नागिरी तेजस शिरसकर (कर्णधार), अक्षय निंबरे (उपकर्णधार), अंकित मराठे, अभिषेक सावंत, मिहीर धारप, प्रशांत राबाडे, अमीत कदम, अक्षय जाधव, सिद्धेश पारकर, रुपेश खेतले, उत्कर्ष निंबरे, अक्षय रुके प्रियांका मोहिते (कर्णधार), राजेश्री अमीन (उपकर्णधार), ऋचा गाडगीळ, कृतिका पतयान, श्रुतिका ढोलम, गीतांजली नाईक, तन्वी पटवर्धन, स्नेहा म्हैसधुणे, दर्शना सकपाळ, वंदना सावंत, आसावरी मर्चंडे, स्नेहल नाईक
१२ २००५-०६ २३ ते २६ ऑक्टोबर, २००५ श्री छत्रपती शिवाजी कॉलेज, परभणी तेजस शिरसकर, अंकित मराठे, विराज कोठमकर, प्रणय मयेकर, अक्षय निंबरे, अमित कदम, भूषण भौंड, तुषार चिखले, अभिषेक करगुटकर, नितेश मोरे, उत्कर्ष निंबरे, सुशील चव्हाण. प्रियंका मोहिते, गौरी ढोलम, श्रद्धा चव्हाण, स्नेहा म्हैसधुणे, काजल जाधव, ऋचा गाडगीळ, राजेश्री अमीन, ऐश्वर्या कुमामेकर, तन्वी पटवर्धन, वंदना सावंत, आसावरी मर्चंडे, भावना मर्चंडे.
१३ २००६-०७ ७ ते १० डिसेंबर, २००६ छत्रपती हायस्कूल, सिडको, औरंगाबाद प्रणय मयेकर (कर्णधार), प्रीतेश सोनावणे, प्रथमेश बेहरे, ओमकार काटकर, प्रसाद भोईर, प्रफ्फुल जोशी, वरूण पाटील, तुषार चिखले (उपकर्णधार), दिनेश साळवी, प्रसाद राडीये, संतोष जाधव, हर्शल वापिलकर. तन्वी पटवर्धन (कर्णधार), मनश्री गवंडे, गौरी ढोलम (उपकर्णधार), प्रतीक्षा निगडे, ऐश्वर्या कुमामेकर, साजल पाटील, भावना मर्चंडे, स्नेहल कांबळे, अस्मिता नारकर, सायली सकपाळ, प्रज्ञा तांबे, तन्वी शिंदे
१४ २००७-०८ १३ ते १६ नोव्हेंबर, २००७ शहादा, नंदुरबार, धुळे प्रथमेश बेहरे (कर्णधार), वरुण पाटील (उपकर्णधार), तन्मय पवार, अभिषेक काटकर, ओमकार काटकर, सिद्विक भगत, प्रसाद राडीये, अभिषेक कागडा, अनिकेत मोहिते, विराज राणे, प्रथमेश हडकर, सुहास भंडारे ऐश्वर्या कुमामेकर (कर्णधार), साजल पाटील (उपकर्णधार), स्नेहा बांदिवडेकर, वर्षा कांबळे, अनुष्का गांधी, श्रद्धा नमसले, प्रज्ञा तांबे, मनश्री गवंडे, श्रद्धा चव्हाण, प्रियांका केळशीकर, प्रियांका डिंगणकर, प्राजक्ता सावंत
१५ २००८-०९ १३ ते १६ नोव्हेंबर, २००८ २५ वी – अंबाबाई तालीम शारीरिक विद्यापीठ, मिरज, सांगली वरूण पाटील (कर्णधार), प्रसाद राडीये  (उपकर्णधार), कुणाल बापर्डेकर, केदार शिवलकर, आदेश कागडा, ओंकार काटकर, अभिषेक काटकर, प्रयाग करगुटकर, समाधान करगुटकर, सचिन सुनार, मयूर मर्गज, केवळ महाडेश्वर साजल पाटील (कर्णधार), श्रद्धा नमसले (उपकर्णधार), स्नेहा घाडीगावकर, ऐश्वर्या कुमामेकर, ओजस्विनी आचरेकर, श्रेया राऊत, त्रिवेणी चव्हाण, भक्ती राडीये, आरती मोहिते, श्रद्धा शिंदे, मधुरा बने, वैष्णवी जाधव.
१६ २००९-१० ११ ते १३ जून, २०१० २६ वी – छत्रपती शिवाजी स्टेडीयम, क्रीडा परिषद, महात्मा गांधी रोड, नाशिक प्रसाद राडीये (कर्णधार), विश्वजित कांबळे, रोहित कांबळे, प्रयाग करगुटकर (उपकर्णधार), निहार पाष्टे,  आदेश कागडा, शुभम साळवी, सचिन सोनार, संदेश वाघमारे, मयूर मर्गज, ऋषी साळवी, विक्रम तांबे. स्नेहा घाडीगावकर (कर्णधार), साजल पाटील, करिष्मा मुणगेकर, श्रेया राऊत, श्रुती नारकर, मधुरा पेडणेकर, भक्ती राडीये (उपकर्णधार), प्राची सुर्वे, वैष्णवी जाधव, नुपूर देसाई, मुग्धा आंगणे, सेजल केरकर
१७ २०१०-११ ८ ते ११ जानेवारी, २०११ २७ वी – पार्क स्टेडीयम, सोलापूर प्रयाग करगुटकर (कर्णधार), सचिन सोनार (उपकर्णधार), चैतन्य धुप, किरण वाघमारे, निहार पाष्टे, विश्वजित कांबळे, अभय चव्हाण, रोहित कांबळे, अक्षय म्हात्रे, राजेश खेतले, निरव पाटील, चिन्मय चव्हाण. भक्ती राडिये (कर्णधार), श्रेया राऊत (उपकर्णधार), साजल पाटील, अनुष्का प्रभू, अमृता धांगडे, मधुरा पेडणेकर, प्राजक्ता वाळके, अंकिता लांजेकर, मुग्धा आंगणे, निमिषा पवार, काजल दिवेकर, निशा डायमा
१८ २०११-१२ २  ते ५ फेब्रुवारी, २०१२ २८ वी – सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय, खाडगाव रोड, लातूर चैतन्य धुप (कर्णधार), देवेंद्र भडवलकर, पंकज कांबळे, संकेत बाईत, योगेश पुराडकर, अजय मित्र, विक्रम तांबे, संजील कनगुटकर, निखील कांबळे, हृषिकेश गावडे, विशाल शिंदे, निशांत ठोंबरे. श्रेया राऊत (कर्णधार), मधुरा पेडणेकर (उपकर्णधार), सिद्धी हरमळकर, काजल दिवेकर, निशा डायमा, सेजल यादव, दक्षता खळे, भक्ती धांडगे, तन्वी उपलकर, अपूर्वा साळकर, साक्षी पिळणकर, सानिका नरवणकर
१९ २०१२-१३ ७ ते १० फेब्रुवारी, २०१३ २९ वी – कुपवाड, सांगली पंकज कांबळे (कर्णधार), संजील कनगुटकर, विशाल बाणे, शुभम शिगवण, सनी तांबे, तुषार बाणे, अजय ध्रुवे, हेमाल कदम, प्रतिक होडावडेकर, कमलेश जैन, करण बरई, सुमित फणसे. मधुरा पेडणेकर (कर्णधार), संजना कुडव, सिद्धी हरमळकर, पूर्वा बांदेकर, हर्षला राणे, गौरी आंबडेकर, अमृता धांगडे, खुशबू सुतार, सेजल यादव, नम्रता यादव, साक्षी पिळणकर, अमृता पोर्ट.
२० २०१३-१४ २१ ते २४ नोव्हेंबर, २०१३ ३० वी – वेंगुर्ला, सिंधुदुर्ग शुभम शिगवण, सनी तांबे, हेमाल कदम, अनिकेत गावडे, रोहित परब, राहुल जावळे, वरद फाटक, अद्वैत म्हात्रे, पंकज कांबळे, सौम्यक जाधव, करन बरई, सिद्धेश परब, भक्ती धांडगे, सिद्धी हरमळकर, पूर्वा बांदेकर, खुशबू सुतार, सेजल यादव, नम्रता यादव, साक्षी पिळणकर, अनुश्री ठाकूर, संजना कुडव, भक्ती लाड, प्रतीक्षा महाजन, यशश्री मुळम
२१ २०१४-१५ ​१२ ते १५ मार्च, २०१५ ​३१ वी – मुलुंड, मुंबई उपनगर ​सनी तांबे, ओंकार शिरधनकर, नीरज गवस, वरद फाटक, प्रतीक होडावडेकर, आराध्य किर, सम्यक जाधव,​ जितेश नेवाळकर, तेजस कांबळे, राहुल जावळे, संकेत डायमा, अनिकेत गावडे प्रतीक्षा​ महाजन, सायली म्हैसधुन, वैभवी अवघडे, अनुश्री ठाकूर, सेजल हडकर, ईशा पटेल, भक्ती धांगडे, तृष्णा उंबरकर, तनश्री कांबळे, विशाखा काशीद, ऐश्वर्या पिल्ले, सोनिया तांबे
२२ २०१५-१६ २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी, २०१६ ३२ वी – साकेत पोलीस मैदान,  ठाणे (पश्चिम) सम्यक जाधव (कर्णधार), ​पार्थ आचरेकर, जितेश नेवाळकर, वरद फाटक (उपकर्णधार), जयेश नेवरेकर, सिद्धेश कदम, प्रथम चौघुले, तेजस सनगरे, निखिल पाडावे, सिद्धार्थ कोळी, हितेश आग्रे, प्रणव गावडे  तृष्णा उंबरकर (कर्णधार), विशाखा काशीद, ईशा पटेल, सानिका फाटक, चैत्राली मानकामे, श्रुती तांबे, सायली म्हैसधुणे (उपकर्णधार), प्रियल डेरवणकर, वैभवी अवघडे, समीक्षा चव्हाण, संजना डोंगरे, नेहा रामाणे
२३ २०१६-१७ २ ते ५ फेब्रुवारी, २०१७ ३३ वी – चिंचणी,  डहाणू, पालघर ​ निखिल पाडावे, शुभम शिंदे, तेजस सनगरे, कार्तिक राजभर, ओम गावडे, पारस खडका, हितेश आग्रे, गणेश साहू, वितेश कटे, पार्थ आचरेकर, शुभम कांबळे, सूरज खाके विशाखा काशीद (कर्णधार), संजना डोंगरे, हर्षला जावडे, नताषा नातापे, निधी आचरेकर, दिशा रामाणे, निशा पाष्ट्ये, समीक्षा चव्हाण, आर्या तावडे, श्रिया नाईक, देविशा म्हात्रे, श्रुती तांबे
२४ २०१७-१८ २२ ते २५ एप्रिल, २०१८ ३४ वी –  शांतीनिकेतन लोकविद्यापीठ, सांगली हितेश आग्रे (कर्णधार), पियुष कागडे, हर्ष कामतेकर, भावेश बने, देवांग ताम्ह्रणेकर, ओम गावडे, आशुतोष नागवेकर, प्रथम चौगुले, मंथन चाळकर, ओंकार घवाळी, दीप कांबळे, राज जोशी. नताशा नातापे (कर्णधार), आर्या तावडे, वैष्णवी परब, ईशाली आंब्रे, खुशबू गुप्ता, श्रुती गौड, काजल पासी, संस्कृती भुजबळ, आकांक्षा कोकाक्ष, कोमल गोरड, आर्या वरळीकर, रामाणे दिशा.
२५ २०१८-१९ ६ ते ९ डिसेंबर, २०१८ ३५ वी – श्री शिवछत्रपती महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव हर्ष कामतेकर (कर्णधार), भावेश बने, पियुष काडगे, दीप कांबळे (उपकर्णधार), ओंकार घवाळी, ओंकार सातपुते, अमित पाल, तनिष ढाणे, आशितोष नागवेकर, विशाल खाके, भूषण खांबे, कुशांग वैश्य ईशाली आंब्रे (कर्णधार), श्रद्धा मिश्रा, सुखदा आंब्रे, रश्मी दळवी, आकांक्षा कोकाक्ष, काजल पासी, श्रुती गौड (उपकर्णधार), अनुष्का पाटील, कीर्ती ठाकूर, श्रावणी पवार, रुद्रा नाटेकर, मधुरा मालप
२६ २०१९-२० १९ ते २२ सप्टेंबर, २०१९ ३६ वी – गरुड मैदान, धुळे जनार्दन सावंत, श्रेयस सौंदळकर, आशितोष नागवेकर, पियुष काडगे, ओंकार घवाळी, प्रेम तिवारी, सुरज वैश्य, भूषण खांबे, हर्ष कामतेकर, विघ्नेश कोरे, निहाल पंडित, स्वयम साळवी मोनालिसा साऊ, सिद्धी खांबे, सुखदा आंब्रे, रश्मी दळवी, प्रणाली मेढी, काजल पासी, रुद्र नाटेकर, सृष्टी पाष्टे, मधुरा मालप, श्रीया नाईक, मानसी आंबोकर, अथश्री तेरवणकर
२७ २०२०-२१ १४ नोव्हेंबर, २०२१ युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे मैदान चाचणी घेण्यात आली.
२८ २०२२-२३ १६ ते १९ नोव्हेंबर, २०२२ ३७ वी – छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम, रत्नागिरी. विघ्नेश कोरे (कर्णधार), कार्तिक जोंधळे, प्रशिक मोरे, ह्रिदान पेडणेकर, सार्थक माडये, आर्यन जाधव, सुजल शिंत्रे, ओमकार जाधव, अनोष कदम, क्रीश गजरमल, लविन बोथ, निहाल पंडित ( उपकर्णधार), राहुल नेवरेकर, साई गुरव, साईश शिंदे सृष्टी पाष्टे (कर्णधार), निर्मिती परब (उपकर्णधार), कादंबरी तेरवणकर, आर्या जाधव, सिया तोडणकर, मुस्कान शेख, शर्वी नडे, अनुष्का गौड, सिद्धी शिंदे, अवनी पाटील, हर्षला सकपाळ, रिया सिंह, पूर्वा महाडिक, अस्मि टेमकर, प्रांजल पाताडे
२९ २०२३-२४ ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर, २०२३ ३८ वी – चिंचणी, डहाणू,  पालघर. अधिराज गुरव, देवेंद्र शिंदे, निहाल पंडित, ओमकार जाधव, प्रशिक मोरे, ओमकार खरंगटे, तनिश साटम, सार्थक माडये, यश बामणे, आदित्य राणे, मयांक बाईकर, मल्हार नाईक, सुजल गुरव, यश जाधव, रुद्र राजभर सोनं शेलार, आरुषी गुप्ता, मुस्कान शेख, वीरा मयेकर, शर्वी नडे, रुची माली, आर्या आचरेकर, अन्वी काकडे, प्रांजल पाताडे, यशस्वी कदम, त्रिशा गुप्ता, कादंबरी तेरवणकर, आस्था महाडिक, राधिका कोंडुसकर, अस्मी टेमकर

 

वरील सन २०११ पर्यंतची माहिती जेष्ठ सांख्यिकी तज्ज्ञ श्री. रमेश वरळीकर यांच्या “खो खो सांख्यकी” या पुस्तकातून उपलब्ध झाली आहे.