खेळाडूचे नाव : विकास शिरगावकर
संस्था / संघाचे नाव : श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर

अनु. स्पर्धा कालावधी स्थळ स्थान पुरस्कार
१४ वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धा १० ते १५ डिसेंबर, १९९५ लखनौ, ऊ. प्रदेश द्वितीय
१७ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय स्पर्धा २ ते ७ जानेवारी, १९९८ भोपाल, मध्य प्रदेश प्रथम
१८ वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा १५ ते १८ नोव्हेंबर, १९९८ अहमदनगर, महाराष्ट्र अष्टपैलू
१९ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय स्पर्धा १५ ते २० डिसेंबर, १९९८ जबलपूर, मध्य प्रदेश द्वितीय
१८ वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धा २६ ते ३० मे, १९९९ औरंगाबाद, महाराष्ट्र तृतीय
१९ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय स्पर्धा २२ ते २७ ऑक्टोबर, १९९९ श्रीनगर, जम्मू काश्मीर
१८ वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा ७ ते १० जानेवारी, २००० उस्मानाबाद, महाराष्ट्र अष्टपैलू
पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा ४ ते ७ जानेवारी, २००१ मिरज, सांगली, महाराष्ट्र प्रथम
पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा ६ ते ९ डिसेंबर, २००१ सोलापूर, महाराष्ट्र प्रथम
१० पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा २२ ते २५ डिसेंबर, २००२ नाशिक, महाराष्ट्र प्रथम
११ फेडरेशन चषक २३ ते २७ जानेवारी, २००३ सिलीगुडी, प. बंगाल प्रथम
१२ पश्चिम विभागीय ९ ते ११ मे, २००३ इचलकरंजी, महाराष्ट्र प्रथम
१३ फेडरेशन चषक ३ ते ७ जून, २००३ मेहसाना, गुजरात द्वितीय
१४ पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा ७ ते १०  जानेवारी, २००४ सोलापूर, महाराष्ट्र प्रथम
१५ पुरुष गट राष्ट्रीय स्पर्धा २० ते २४ जानेवारी, २००४ धुळे, महाराष्ट्र प्रथम
१६ पश्चिम विभागीय १ ते ३ ऑक्टोबर, २००४ नागपूर, महाराष्ट्र द्वितीय
१७ पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा ७ ते १० नोव्हेंबर, २००४ मंगळवेढा, सोलापूर, महाराष्ट्र प्रथम
१८ पुरुष गट राष्ट्रीय स्पर्धा २५ ते २९ नोव्हेंबर, २००४ गुरुदासपूर, पंजाब प्रथम
१९ फेडरेशन चषक १८ ते २२ डिसेंबर, २००४ इंदोर, मध्य प्रदेश तृतीय
२० पुरुष गट राष्ट्रीय स्पर्धा २१ ते २४ डिसेंबर, २००५ चिंचवड, पुणे, महाराष्ट्र प्रथम
२१ पुरुष गट राष्ट्रीय स्पर्धा २८ डिसेंबर ते ५ जानेवारी, २००६ बंसबेरिया, हुगळी प्रथम
२२ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा २८ फेब्रुवारी, २००६ पेरियार, सालेम द्वितीय
२३ पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा २ ते ५ मे, २००६ सोलापूर, महाराष्ट्र अष्टपैलू
२४ नॅशनल गेम्स २८ मे ते १ जून, २००६ चिंचणी, महाराष्ट्र प्रथम
२५ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा ११ जानेवारी, २००७ कुवेम्पु, कर्नाटक प्रथम
२६ नॅशनल गेम्स ९ ते १८ फेब्रुवारी, २००७ गुवाहाटी प्रथम
२७ नॅशनल गेम्स १ ते ५ सप्टेंबर, २००९ बलिया, उ. प्रदेश संलग्न विजेते
२८ नॅशनल गेम्स १६ ते २० मे, २०१० मुंबई, महाराष्ट्र प्रथम
२९ नॅशनल गेम्स २७ ते ३१ मे, २०११ पांगूलुरू, आंध्रप्रदेश प्रथम
३० नॅशनल गेम्स ८ ते १२ डिसेंबर, २०१२ बारामती, महाराष्ट्र प्रथम