खेळाडूचे नाव : मनोज दिलीप वैद्य
संस्था / संघाचे नाव : श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर

अनु. सहभाग वयोगट कालावधी स्थळ स्थान पुरस्कार
शालेय राज्यस्तरीय स्पर्धा U/14 २७ ते २८ सप्टेंबर, १९९४ परभणी तृतीय
१४ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धा U/14 २४ ते २७ नोव्हेंबर, १९९५ सांगली द्वितीय अष्टपैलू
१८ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धा U/18 २६ ते २९ ऑक्टोबर, १९९७ चाळीसगाव प्रथम
१७ वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय स्पर्धा U/17 १७ ते २४ नोव्हेंबर, १९९७ नागपूर प्रथम
१७ वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय स्पर्धा U/17 ०२ ते ७ जानेवारी १९९८ भोपाळ प्रथम
१८ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धा U/18 १५ ते १८ नोव्हेंबर, १९९८ अहमदनगर प्रथम आक्रमक
१९ वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय स्पर्धा U/19 २२ ते २४ नोव्हेंबर, १९९८ नागपूर प्रथम
१९ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय स्पर्धा U/19 १५ ते २० डिसेंबर, १९९८ जबलपूर, मध्यप्रदेश द्वितीय
१८ वर्षाखालील राष्टीय स्पर्धा U/18 २६ ते ३० मे, १९९८ औरंगाबाद तृतीय
१० १९ वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय स्पर्धा U/19 ८ ते ११ ऑक्टोबर, १९९९ परभणी सहभाग
११ १९ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय स्पर्धा U/19 २२ ते २७ ऑक्टोबर, १९९९ श्रीनगर द्वितीय
१२ १८ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धा U/18 ७ ते १० जानेवारी, २००० उस्मानाबाद प्रथम अष्टपैलू
१३ १९ वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय स्पर्धा U/19 ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर, २००० नांदेड प्रथम
१४ १९ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय स्पर्धा U/19 १८ ते २३ डिसेंबर, २००० दतिया, मध्यप्रदेश प्रथम
१५ मुंबई विद्यापीठ ऑल इंडिया २० ते २२ जानेवारी, २००२ गुलबर्गा, कर्नाटक प्रथम
१६ मुंबई विद्यापीठ ऑल इंडिया ऑक्टोबर – २००३ ठाणे, महाराष्ट्र प्रथम आक्रमक
१७ पुरुष राज्य निवड व चाचणी अजिंक्यपद स्पर्धा खुला गट  ०७ ते १० जानेवारी, २००४ सोलापूर प्रथम
१८ मुंबई विद्यापीठ ऑल इंडिया खुला गट ऑक्टोबर – २००४ अमृतसर – पंजाब तृतीय
१९ पुरुष राज्य निवड व चाचणी अजिंक्यपद स्पर्धा खुला गट ०७ ते १० नोव्हेंबर, २००४ मंगळवेढा, सोलापूर प्रथम
२० राष्ट्रीय फेडरेशन स्पर्धा खुला गट १८ ते २२ डिसेंबर, २००४ इंदोर, मध्यप्रदेश द्वितीय
२१ वेस्ट झोन अजिंक्यपद स्पर्धा खुला गट ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, २००७ औरंगाबाद प्रथम
२२ ४३ वी पुरुष राज्य अजिंक्यपद स्पर्धा खुला गट १३ ते १६ डिसेंबर, २००७ जालना प्रथम अष्टपैलू
२३ ४३ वी पुरुष राष्ट्रीय स्पर्धा खुला गट १ ते ५ सप्टेंबर, २००९ बलिया, उत्तरप्रदेश तृतीय
२४ ४७ वी पुरुष राज्य अजिंक्यपद स्पर्धा खुला गट ६ ते ९ मे, २०१० रत्नागिरी प्रथम
२५ ४४ वी पुरुष राष्ट्रीय स्पर्धा खुला गट १६ ते २० मे, २०१० मुंबई द्वितीय
२६ पुरुष फेडरेशन चषक स्पर्धा खुला गट २५ ते २६ जानेवारी, २०११ सिलीगुडी, प. बंगाल प्रथम अष्टपैलू
२७ ३४ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खुला गट १२ ते २० फेब्रुवारी, २०११ रांची, झारखंड प्रथम
२८ ४८ वी पुरुष राज्य अजिंक्यपद स्पर्धा खुला गट ८ ते ११ मे, २०११ नाशिक प्रथम
२९ ४५ वी पुरुष राष्ट्रीय स्पर्धा खुला गट २७ ते ३१ मे, २०११ पेंगलूर, आंध्रप्रदेश द्वितीय
३० १५ वी वेस्ट झोन अजिंक्यपद स्पर्धा खुला गट २० ते २२ जानेवारी, २०१२ काटोल, नागपूर प्रथम
३१ २२ वी फेडरेशन चषक स्पर्धा खुला गट १४ ते १६ फेब्रुवारी, २०१२ बेंगळूर, कर्नाटक प्रथम संरक्षक
३२ ४९ वी पुरुष राज्य अजिंक्यपद स्पर्धा खुला गट ७ ते १० नोव्हेंबर, २०१२ ओरंगाबाद द्वितीय
३३ ४६ वी पुरुष राष्ट्रीय स्पर्धा खुला गट ८ ते १२ डिसेंबर, २०१२ बारामती द्वितीय