खेळाडूचे नाव : बाबली दिलीप वैद्य
संस्था / संघाचे नाव : श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर

अनु. राष्ट्रीय स्पर्धा वयोगट कालावधी स्थळ स्थान पुरस्कार
१८ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धा U/१८ १० ते १३ ऑगस्ट, १९९५ फलटण, पुणे द्वितीय
१८ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धा U/१८ ३० सप्टे. ते ३ ऑक्टोबर, १९९६ मुंबई द्वितीय
१८ वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धा U/१८ ७ ते ११ फेब्रुवारी, १९९७ वारंगळ, आंध्र प्रदेश तृतीय
१८ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धा U/१८ २६ ते २९ ऑक्टोबर, १९९७ चाळीसगाव, जळगाव प्रथम
१९ वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा U/१९ १७ ते १९ नोव्हेंबर, १९९७ सांगली द्वितीय
१९ वर्षाखालील ४३वी शालेय राष्ट्रीय स्पर्धा U/१९ २३ ते २८ डिसेंबर, १९९७ दिल्ली प्रथम
१८ वर्षाखालील २०वी राष्ट्रीय स्पर्धा U/१८ २८ मे ते १ जून, १९९८ बिहार
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा नोव्हेंबर, १९९९ वारंगळ, आंध्र प्रदेश प्रथम
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा नोव्हेंबर, २००० भुवनेश्वर, ओरिसा
१० १४ वी राष्ट्रीय स्पर्धा (फेडरेशन) खुला गट २५ ते २७ मे, २००१ इचलकरंजी, कोल्हापूर तृतीय
११ खुला गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा खुला गट ६ ते ९ डिसेंबर, २००१ सोलापूर प्रथम
१२ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा खुला गट २० ते २२ जानेवारी, २००२ वारंगळ, आंध्रप्रदेश प्रथम
१३ खुला गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा खुला गट २२ ते २५ डिसेंबर, २००२ नाशिक प्रथम संरक्षक
१४ ३८ वी पुरुष गट राष्ट्रीय खो खो स्पर्धा खुला गट १ ते ५ जानेवारी २००३ रोहतक, हरयाणा प्रथम
१५ १ ली आफ्रो आशियाई स्पर्धा खुला गट २४ ऑक्टो. ते १ नोव्हें., २००३ हैदराबाद, आंध्र प्रदेश प्रदर्शनीय
१६ खुला गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा खुला गट ७  ते १० जानेवारी २००४ सोलापूर प्रथम आक्रमक
१७ ३९ वी पुरुष गट राष्ट्रीय खो खो स्पर्धा खुला गट २०  ते २४ जानेवारी २००४ धुळे प्रथम
१८ खुला गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा खुला गट ७  ते १० नोव्हें., २००४ मंगळवेढा, सोलापूर प्रथम
१९ ४० वी पुरुष गट राष्ट्रीय खो खो स्पर्धा खुला गट २५  ते २९ नोव्हें., २००४ गुरुदासपूर, पंजाब प्रथम
२० खुला गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा खुला गट २१  ते २४ जानेवारी, २००५ पिंपरी-चिंचवड, पुणे प्रथम अष्टपैलू
२१ ४१ वी पुरुष गट राष्ट्रीय खो खो स्पर्धा खुला गट २८ डिसे. ते १ जानेवारी, २००६ बन्सबेरीया, कलकत्ता प्रथम एकलव्य
२२ खुला गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा खुला गट २ ते ५ मे २००६ सोलापूर प्रथम
२३ ४२ वी पुरुष गट राष्ट्रीय खो खो स्पर्धा खुला गट २८ डिसें. ते १ जाने. २००६ चिंचणी, महाराष्ट्र प्रथम
२४ ३३ वी राष्ट्रीय खो खो स्पर्धा (नॅशनल गेम्स) खुला गट ९ ते १८ फेब्रु. २००७ गुवाहाटी, आसाम प्रथम सुवर्णपदक
२५ खुला गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा खुला गट १३ ते १६ डिसें., २००७ जालना प्रथम
२६ खुला गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा खुला गट ६ ते ९ मे, २०१० रत्नागिरी प्रथम