अनु. वर्ष खेळाडूचे नाव राज्य
१ १९७० सुधीर परब वडोदरा, गुजरात
२ १९७१ अचला देवरे वडोदरा, गुजरात
३ १९७३ भावना पारेख वडोदरा, गुजरात
४ १९७४ नीलिमा सरोलकर इंदोर, मध्यप्रदेश
५ १९७५ श्रीरंग इनामदार पुणे, महाराष्ट्र
६ १९७५ उषा नगरकर पुणे, महाराष्ट्र
७ १९७६ शेखर धारवाडकर पुणे, महाराष्ट्र
८ १९८२-८३ हेमंत टाकळकर पुणे, महाराष्ट्र
९ १९८२-८३ सुषमा सरोलकर इंदोर, मध्यप्रदेश
१० १९८३-८४ वीणा परब मुंबई, महाराष्ट्र
११ १९८३-८४ एस. प्रकाश बंगलोर, कर्नाटक
१२ १९८४-८५ सुरेखा कुळकर्णी पुणे, महाराष्ट्र
१३ १९९८ एन. शोभा बंगलोर, कर्नाटक
१४ २०२० सारिका काळे उस्मानाबाद, महाराष्ट्र